महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी यादी 2022 | MJPSKY List 2022 अशी डाऊनलोड करा

karj mafi yadi

महाराष्ट्र: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! खुशखबर! महात्मा ज्योतिबा फुले कर्ज मुक्ती योजनेतंर्गत ८ वी यादी जाहीर झलेली आहे. ह्या लेखामध्ये आपल्याला संपूर्ण माहिती मिळणार आहे की नवीन कर्ज माफी यादी कशी डाऊनलोड करायची आहे. हा लेख संपूर्ण वाचा आणि ही माहिती इतरांना देखील नक्की शेअर करा. Karj Mafi Yadi Maharashtra

दिनांक २७.१२.२०१९ नुसार दि. ०१.०४.२०१५ ते ३१.०३.२०२१ या कालावधीमध्ये पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ ही योजना सुरु करण्यात आलेली असुन मा. प्रधान सचिव यांनी दि. १४.१०.२०२१ रोजी या योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला आहे. (mjpsky 8th list )

हे देखील वाचा »  अर्थसंकल्प 2022-23 या शेतकर्यांना 50 हजार रुपये अनुदान मिळणार | Maharashtra Budget 2022

लवकर हे काम करा 

जिल्हयात या योजने अंतर्गत आज अखेर एकुण १,७१,६२५ इतक्या पात्र कर्जखात्यांच्या यादया विशिष्ट क्रमांकासह प्राप्त झालेल्या असुन त्यापैकी एकुण १,६७,६२९ खातेदारांनी आधार प्रमाणीकरण केलेले असुन ३९९५ खातेदारांचे आधार प्रमाणीकरण होणे बाकी आहे.

या योजनेचे अंमलबजावणीचे कामकाज नजिकच्या काळात अंतिम टप्यात नेणे आवश्यक आहे. योजनेतील ३९९५ पात्र कर्ज खात्यांना विशिष्ट क्रमांक प्राप्त असतानाही संबधित लाभार्थ्यांनी अदयाप आधार प्रमाणीकरण केलेले नसल्याने त्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळालेला नाही.

त्या अनुषंगाने योजना अंमलबजावणी मधील आधार प्रमाणीकरण व तक्रार निराकरण या टण्यावरील प्रलंबित कामकाज विशेष मोहिमेव्दारे पुर्ण करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत.

हे देखील वाचा »  शासनाचा मोठा निर्णय, गॅस सिलेंडर वर 200 रु. माफ सबसिडी | LPG Gas Cylinder Subsidy Update 2022

या विशेष मोहिमे अंतर्गत आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक असुन आधार प्रमाणीकरण करण्यासाठी ही अंतिम संधी आहे. या कालावधीत आधार प्रमाणीकरण न केल्यास कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळु शकणार नाही.

यासाठी सर्व संबधित लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरण सोबतच तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय तक्रारींच्या निराकरणासाठी तालुका सहायक निबंधक, सहकारी संस्था व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांचे कार्यालय व बँक शाखेशी संपर्क साधावा.

येथे यादी मिळेल

  • पुणे जिल्ह्याची यादी दिली आहे
  • csc सेंटर वर यादी मिळते
  • बाकी सर्व याद्या तुम्हाला तुमच्या शेजारील आपले सरकार सेवा केंद्र मध्येच जाऊन मिळतील
🔴आठवी यादी डाऊनलोड पुणे जिल्हा - CLICK HERE

टीप – बाकी सर्व सर्व जिल्ह्यांच्या याद्या तुम्हाला तुमच्या शेजारील आपले सरकार सेवा केंद्र मध्येच जाऊन मिळतील.

Leave a Comment

Your email address will not be published.

Scroll to Top