{फॉर्म} कन्या सुमंगला योजना महाराष्ट्र 2020 Kanya Sumangala Apply Online, Registration

महाराष्ट्र कन्या सुमंगला योजना अर्ज | Kanya Sumangala Yojana Maharashtra Apply Online | महाराष्ट्र राज्य कन्या सुमंगला स्कीम फॉर्म | कन्या सुमंगला योजना महाराष्ट्र रेजिस्ट्रेशन

नमस्कार मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील मुलींसाठी एक नवीन योजना सुरू केली आहे. Kanya Sumangala Yojana Maharashtra 2020

असे या योजनेचे नाव आहे. देशातील मुलींचे उज्ज्वल भविष्य लक्षात घेऊन ही महाराष्ट्र कन्या सुमंगला योजना सुरू केली गेली आहे. त्या योजनांतर्गत मुलींना जन्मापासून ते पदवीपर्यंत वेळोवेळी आर्थिक मदत दिली जाईल. ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ योजनेलाही या योजनेंतर्गत प्रोत्साहन दिले जाईल. याची संपूर्ण माहिती आपण खाली पाहूयात.

मित्रानो, या लेखात आम्ही तुम्हाला पंतप्रधान कन्या सुमंगला योजना महाराष्ट्र 2020 ची संपूर्ण माहिती देणार आहोत. या लेखाद्वारे आपण या योजनेत अर्ज कसा करू शकता हे सुद्धा आम्ही सांगणार आहोत. योजनेचे काय फायदे असतील? आपण या योजनेचा कसा फायदा घेऊ शकता? या योजनेची पात्रता काय आहे? आणि त्यात कोण अर्ज करू शकेल? योजनेत कोणती कागदपत्रे लागतील? वगैरे अशा परकारची सर्व माहिती आम्ही या लेखात तुम्हाला देणार आहोत.

Kanya Sumangala Yojana Maharashtra Online Registration

महाराष्ट्र सरकार कन्या सुमंगला योजना महाराष्ट्र 2020 ही योजना सुरू करण्याचे उद्दीष्ट म्हणजे मुलींचे सबलीकरण करणे आहे. या योजनेच्या नावा प्रमाणेच केवळ मुलींनाच या योजनेचा लाभ मिळणार असून ही योजना देशभरातील विविध राज्यात सुद्धा सुरू करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश सरकारनेही कन्या सुमंगला योजना सुरू केली आहे. मुलींच्या उन्नतीसाठी आणि त्यांची सामाजिक आणि आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी ही योजना सुरू केली गेली आहे. तरी सर्वांनी हि माहिती आपल्या महाराष्ट्रातील जनतेला सांगावी म्हणजे ते सर्व भाग घेऊ शकतील.

 

ही महाराष्ट्र योजना सुरळीतपणे राबविण्यासाठी केंद्र सरकारने 12 कोटींचे बजेट पास केले आहे. या योजनेंतर्गत मुलगी जन्माला आल्यापासून ते तिचा संपूर्ण अभ्यास दरम्यान, सरकार आर्थिक मदत करेल. योजनेमुळे, मुलगी ची पदवीपर्यंत तिला ₹21,000/- ची आर्थिक मदत मिळेल. मुलींना वेळोवेळी  ही आर्थिक मदत तिला दिली जाईल.

Maharashtra Kanya Sumangala Scheme 2020

योजनेनुसार मुलींना स्वावलंबी बनविणे हाच या योजनेचा उद्देश आहे. या योजनेमुळे मुलींना चांगले शिक्षण मिळू शकेल. जे त्यांना स्वावलंबी होण्यास देखील मदत करेल. या योजनेमुळे देशातील मुलींविषयीचा बघण्याचा दृष्टीकोनही बदलेल आणि या योजनेचा लाभ शासकीय शाळा, सीबीएसई शाळा आणि आयसीएसई बोर्ड शाळेत शिकणार्‍या सर्व गरीब मुलींना उपलब्ध होईल. त्यासाठी गरीब मुलींची संख्याही सरकारने मागितली आहे.

 

योजना
कन्या सुमंगला योजना महाराष्ट्र
कोणी चालू केली?
महाराष्ट्र सरकारने
कधी चालू केली?
01 जानेवारी, 2014
कोणासाठी आहे
BPL (पिवळे रेशन कार्ड) धारकांसाठी
योजना कोणत्या विभागाशी निगडीत आहे?
महिला बाल विकास विभाग
योजना ची लाभार्थी कोण आहे?
महाराष्ट्रातील सर्व कन्या
योजनातून काय मिळणार?
जन्मापासून पदवी पर्यंत Rs 1,00,000/-   मदत
योजना चा उद्धेश काय आहे?
देशातील गरीब मुलींचे उज्वल भविष्य
 • हि योजना दिनांक 01 जानेवारी, 2014 पासून लागू करण्यात आली आहे.
 • या योजने अंतर्गत राज्यातील दारिद्र रेषेखाली जन्मणार्या प्रत्येक मुलीच्या नवे रुपये 21,200/-
 • मुलीच्या जन्माच्या एका वर्षाच्या आत आले जातील.
 • आयुर्थिमा महामांडळाच्या योजनेत गुंतवणूक सदर मुलीस वयाची 18 वर्ष पुर्ण झाल्यानांतर एकूण रुपये 1,00,000/- एवढी रक्कम प्रदान करण्यात येईल अशी तरतूद करण्यात आली आहे.

Kanya Sumangala Yojana 2020 Maharashtra चे लाभ

खाली दिलेल्या चार्ट मध्ये सर्व लाभ स्पष्टपणे दर्शविते की, मुलींना सहा श्रेणींमध्ये आर्थिक मदत मिळेल. या सहा प्रकारांची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहेः

 


अत्यंत महत्वाचे मुद्दे

 • मुलगी व तिच्या आईचे जन धन खाते उघडून तिला १ लाख पर्यंतचा विमा मिळेल तसेच ५००० रुपये वापरण्याकरिता सुद्धा मिळतील.(हे पैसे जन धन खात्य मध्ये येतील)
 • मुलीला शासनातर्फे 21 हजार ची LIC चालू करण्यात येईल आणि १८ वर्ष पूर्ण झाल्यावर तिला १ लाख रुपये देण्यात येतील.
 • आम आदमी विमा अंतर्गत मुलीला ६०० रुपये शिषावृती मुलगी शिकताना नववी, दहावी, अकरावी, बारावी पर्यंत देण्यात येयील.(प्रत्येकी ६ महिन्याला)
 • मुलीला १लि ते ५वि साठी प्रत्येक वर्षी २५०० रुपये देण्यात येतील.
 • मुलीला ६ वी  ते १२ वि साठी प्रत्येक वर्षी ३००० रुपये देण्यात येतील.
 • वयाचे १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलीला विम्याची रक्कम १ लाख देण्यात येयील त्यातील १० हजार मुलीच्या कौश्यासाठी खर्च करावा. (१०वि पास होणे गरजेचे आहे तेव्हा हे पैसे मिळतील)
 • १८ वर्ष पूर्ण होण्याआधी जर मुलीचा मृतू झाला तर या योजनेचा पालकांना फायदा मिळणार नाही.

PM Kanya Sumangala Yojana महाराष्ट्र – पात्रता

 1. या योजनेंतर्गत केवळ मुलीच पात्र राहतील.
 2. मुलगी हि महाराष्ट्र ची रहिवासी असणे बंधनकारक, तेव्हाच योजनेचा लाभ मिळू शकेल.
 3. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबात जास्तीत जास्त 2 मुली असावीत.
 4. एक मुलगा आणि एक मुलगी असे असेल तर लाभ मिळणार नाही.
 5. मुलीसाठी जन्माचे प्रमाणपत्र असणे आवशक आहे.
 6. या योजनेचा लाभ फक्त गरीब कुटुंबांतील मुलींनाच मिळेल.(BPL पिवळे कार्ड धारक)
 7. योजनेच्या पात्रतेसाठी अर्जदाराच्या कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न हे ₹ 3,00,000 / – पेक्षा जास्त नसावे.
 8. अर्जदाराची मुली जुळ्या असल्यास त्या दोन्ही मुलींना कन्या योजनाचा लाभ मिळेल.

Documents Of Kanya Yojana Maharashtra

 1. जन्माचा दाखला
 2. मुलीचा नवीन काढलेला पासपोर्ट आकाराचा फोटो
 3. रेशन कार्ड कॉपी (त्यामध्ये मुलीचे नाव प्रविष्ट केलेले असावे)
 4. आधार कार्डची प्रत (पालकांचे / मुलीचे उपलब्ध असल्यास)
 5. बँक पासबुक पहिल्या पृष्ठाची प्रत.
 6. वार्षिक कौटुंबिक उत्पन्नाचा पुरावा.
 7. जर मुलगी दत्तक घेतली असेल तर तिचा पुरावा.

How to Apply Kanya Sumangala Yojana Maharashtra 2020 Application

 • महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या GR मध्ये या योजनेत ऑफलाईन अर्ज करता येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. (हि प्रक्रिया ऑनलाईन नाही)
 • यासाठी महाराष्ट्र सरकारने तुमच्या ग्रामपंचायत किवा नगरपालिका किंवा महानगरपालिका मध्ये जाऊन मुलीच्या नावाची नोदणी करयची आहे.
 • या योजनेचा अर्ज महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे तुम्हला या योजनेसाठी अर्ज करावा लागेल.
 • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी विभागाकडून दिवसाचा कोणताही प्रकार जारी केलेला नाही.
 • अर्ज तुम्हाला अधिकारी कडे  जमा करावा सर्व कागदपत्रे सोबत घेऊन जावी. सर्व विनामुल्य राहील आणि अर्जाची सर्व तपासणी आणि प्रकीर्या हि महिला व बाल विकास अधिकारी च करतील.
 • योजनेच्या अधिकृत अधिसूचनाची पीडीएफ फाइल डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

Note: आपल्या जवळ  Kanya Sumangala yojana Maharashtra  चे अधिक माहिती असतील किंवा दिलेल्या योजना  मराठीत मध्ये  काही चुकीचे आढळल्यास त्वरीत आम्हाला कमेंट मध्ये सांगा लेख त्वरित अपडेट केला जाईल. जर आपणांस आमची  कन्या सुमंगला योजना महाराष्ट्र 2020 Kanya Sumangala Apply Online, Registration process  मराठीत  आवडले असतील तर अवश्य आम्हाला Facbook आणि Whatsapp वर Share करा.

 
तुमचा प्रतिसाद
 
आशा आहे की आम्ही दिलेल्या माहितीचा नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह share करा.
 
आपल्याला या माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास आपण आमच्याकडून मदत घेऊ शकता. कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा. आमची टीम तुम्हाला मदत करेल. आपल्याला इतर कोणत्याही महाराष्ट्र राज्य योजना किंवा मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा

Leave a Comment