कलाकार मानधन योजना 2250 रू. अर्ज सुरू लवकर करा हे काम | Kalakar Mandhan Yojana 2022

मुंबई: महाराष्ट्र शासनामार्फत कीर्तनकार, प्रवचनकार, गोंधळी, लोककलावंत, गायक, नाटक, वादक इ. कलाकारांना महिना 2250 रु. मानधन सुरू झाले असून, या कलावंतांनी मानधनासाठी छापील फॉर्मवर माहिती भरून द्यायची आहे. ‘Kalakar Mandhan Yojana’

 

आवश्यक कागदपत्रे:-

  • रेशन कार्ड झेरॉक्स
  • आधार कार्ड
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • रहिवासी दाखला
  • बँक पासबुक
  • पती पत्नीचा फोटो, पत्नी नसेल तर स्वत:चा फोटो
  • तहसीलदार उत्पन्नाचा दाखला
  • वार्षिक उत्पन्न 40,000 रु.च्या आत
  • कलेचा प्रकार
  • सन 2010 च्या आतील (15 वर्षांपूर्वी पासूनचे) कलेचे पुरावे. उदा. कार्यक्रम पत्रिका, पुरस्कार प्रमाणपत्र, सत्काराचे फोटो इ. (Artist Honorarium Scheme Rs. Get the application started early)

 

ऑफिस प्रोसिजर:-

  • शिफारसपत्र, खासदार, आमदार, जि.प.सदस्य, पं.स. सदस्य, सरपंच, नगरसेवक यापैकी कोणाचेही चालेल.( किमान 2010 सालाच्या आतील वारकरी संस्था रजिस्टर असावी.)
  • सरकारी लाभ मिळत नसल्याचे 100 रु.च्या स्टॅम्प पेपरवर नोटरी कडून सत्यापन केलेले प्रतिज्ञापत्र.
  • वयाची अट किमान 50 वर्षे
  • सर्व कागदपत्रांच्या प्रत्येकी 3 झेरॉक्स, सत्यप्रत असावी.
  • पंचायत समितीमध्ये पंचायत विभाग, (विभागात) कागदपत्रांची पूर्तता करून पोच घ्यावी. Kalakar Mandhan Yojana 2022

GR AND FORM DOWNLOAD:- येथे क्लिक करा

Leave a Comment

close button