के. एल राहुल ‘Biography’ | K.L Rahul Biography in Marathi

K.L Rahul Biography in Marathi : भारत म्हटल्यानंतर जर आपल्याला जे काय आठवत असेल तर ते आहे क्रिकेट. देशासाठी आपली भारतीय टीम खुप मनापासून आणि मेहनतीने खेळत असते. त्यामूळे लाखो-करोडो क्रिकेट प्रेमींच्या मनात आपल्या भारतीय क्रिकेटपटूंबद्दल आदर आणि प्रेम खुपच आहे. आपल्या देशात अनेक प्रभावशाली क्रिकेट खेळाडू उदयास आले आहे.

आज आपन अशाच एक क्रिकेट खेळाडू बद्दल रोचक माहिती बघणार आहोत. ज्याने अलीकडेच आपल्या क्रिकेट करियरची सुरुवात केलेली आहे. तो म्हणजे के. एल राहुल. या लेखात आपन के. एल राहूलचे शिक्षण, करियर आणि संपत्ती या बद्दल चर्चा करणार आहोत.

K.L Rahul Biography in Marathi

  • पुर्ण नाव – कन्नानूर लोकेश राहुल
  • आई – राजेश्वरी
  • वडील – के एन लोकेश
  • जन्म दि. – 18 एप्रिल 1992
  • वय – 29
  • उंची – 5.11 इंच
  • वजन – 75 कि.ग्रा
  • डोळ्यांचा कलर – ब्राउन
  • शाळा – एनआयटीके स्कूल
  • व्यवसाय – क्रिकेट
  • नागरिकत्व (Nationality) – भारतीय
  • धर्म (Religion) – हिन्दु

के. एल राहूल यांचा जन्म, शिक्षण | KL Rahul Birth date and Education in Marathi

या लेखात आपन के. एल राहूल यांचा जन्म आणि शिक्षणाबद्दल माहिती घेणार आहोत. के. एल राहुल यांचे पुर्ण नाव कन्नानूर लोकेश राहुल असं आहे. आणि त्याच्या पित्याचे नाव के. एन. लोकेश व त्याच्या आईचे राजेश्वरी असं आहे. त्यांचा जन्म कर्नाटक राज्यातील मंगळूर शहरात 18 एप्रिल 1992 ला झाला. “K.L Rahul Biography in Marathi”

के. एल राहूलचे वय (2021 मध्ये) 29 वर्ष आहे. त्यांचे पिता कर्नाटकमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी मध्ये प्रोफेसर म्हणून काम पाहतात.
के. एल राहूल यांचं प्राथमिक शिक्षण एनआयटीके इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये झालं आहे. आणि त्यांच्या उच्च शिक्षणाचा जर विचार केला तर ते नामांकित कॉलेज मधून ग्रेजुएट आहे…

के एल राहूल यांच्या करियरची सुरुवात ( KL Rahul career information)

के एल राहूल यांनी आपलं करियर क्रिकेट मध्येच केलं आहे. त्यांनी आपल्या करियरची सुरुवात 2010-11 मध्ये केली आणि याच वर्षी under-19 ICC वर्ल्ड कप मध्ये सहभागी झाले. आणि त्यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट करियरची सुरुवात ऑस्ट्रिलिया विरुध्द खेळून केलेली आहे.

आपल्या IPL च्या करियर मध्ये 2013 ला रॉयल चैलेंजर बंगलोर विकेटकीपर आणि बैट्समैन म्हणून काम केले. त्यानंतर 2014 ला सनराइजर्स हैदराबाद या टीम मध्ये सहभागी होण्याचे 1 कोटी मिळाले. पुढे 2016-17-18 मध्ये वेगवेगळ्या टीम कडून अनेक ऑफर मिळाल्या..

के. एल राहुल यांची संपत्ती (K.L Rahul Net Worth in Marathi)

मोठ मोठे कलाकार, राजकीय नेते व खेळाडू यांची मराठी बायोग्राफी वाचत असताना त्यामध्ये जर त्यांच्या संपत्तीचा उल्लेख केलेला नसेल तर आपल्याला खरचं वाचायला हवी तशी मजा येत नाही. म्हणूनच K.L Rahul net worth ही माहिती आम्ही मराठी मध्ये उपलब्ध करुन दिलेली आहे.

खेळ असो की कलाक्षेत्र (बॉलीवूड) या क्षेत्रांमध्ये काम करणारे खेळाडू आणि कलाकार यांना खूप पैसा मिळतो हे सर्वांनाच माहिती असतं. आणि अश्या प्रसिद्ध व्यक्तींची संपत्ती जाणून घेण्यासाठी आपण खरचं खूपच उत्सुक झालेलो असतो. म्हणून तुमची ही उत्सुकता लक्षात घेऊन आज आपण के एल राहुल यांच्या संपत्ती बद्दल माहिती घेणार आहोत. K.L Rahul Biography in Marathi

के. एल राहूल एक प्रसिद्ध क्रिकेट खेळाडू आहे. मित्रांनो, के एल राहुल यांना सर्वात जास्त पैसा क्रिकेट मधून मिळतो. मग आता तुम्हाला कळालं असेलच की क्रिकेट हा त्यांच्या इनकमचा मुख्य स्रोत आहे.

के. एल राहूल हे आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि आयपीएल या तीनही मॅच मध्ये खेळून चांगली मोठी रक्कम कमवतात. त्यांची एकून संपत्ती अमेरिकी डॉलर मध्ये 8.5 मिलियन इतकी आहे. तर भारतीय चलनानुसार 62 कोटी जवळपास इतकी आहे. आणि मोठ्या ब्रँडच्या जाहिराती करून पण के एल राहूल चांगली रक्कम कमवतात.

के. एल राहूल यांची सोशल मीडिया (KL Rahul’s social media)

के. एल राहूल हे सोशल मीडियावर खुप सक्रिय असतात. ते आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमी सर्वांसमोर येत असतात. सोशल मीडियावर त्यांची फैन फॉलोविंग खुप मोठी आहे. त्यांच्या फेसबुक पेज ला 10 मिलियन फॉलोवर्स आहेत तर इंस्टाग्राम अकाउंट ला 11 मिलियन फॉलोवर्स आहेत.

निष्कर्ष :
मित्रांनो, या लेखात आपन के. एल राहुल यांची संपत्ती, शिक्षण, वय, करियर आणि अजून बरीच माहिती घेतली आहे. तुम्ही जर के एल राहुल यांचे फॅन असाल तर ही पोस्ट आपल्या मित्रांना शेयर करायला विसरु नका

Leave a Comment

close button