इंडियन ऑईलमध्ये नोकरीची संधी ! Job opportunities in Indian Oil

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड, IOCL भरती 2021 (इंडियन ऑईल भरती 2021) 513 कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक साठी जागा इंडियन ऑईल मध्ये ५१३ जागांसाठी विविध पदांची भरती प्रक्रिया पार पडणार आहे.

Job opportunities in Indian Oil

पदे

 1.  ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (प्रोडक्शन)
 2. ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (P & U)
 3. ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (इलेक्ट्रिकल)/ज्युनियर टेक्निकल असिस्टंट-IV
 4. ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (मेकॅनिकल)/ज्युनियर टेक्निकल असिस्टंट-IV
 5. ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (इंस्ट्रूमेंटेशन)/ज्युनियर टेक्निकल असिस्टंट-IV
 6. ज्युनियर क्वालिटी कंट्रोल ॲनालिस्ट-IV
 7. ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (फायर & सेफ्टी)
 8. ज्युनियर मटेरियल असिस्टंट-IV /ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट-IV
 9. ज्युनियर नर्सिंग असिस्टंट-IV

शैक्षणिक पात्रता

[General/OBC: 50% गुण, SC/ST: 45% गुण]

 • पद क्र.१ : केमिकल/रिफाइनरी & पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Sc. (गणित, फिजिक्स,केमिस्ट्री, इंडस्ट्रियल केमिस्ट्री), ०१ वर्ष अनुभव
 • पद क्र.२ : मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI (फिटर), १/२ क्लास बॉयलर प्रमाणपत्र
 • पद क्र.३ : इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा, ०१ वर्ष अनुभव
 • पद क्र.४ : मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा, ०१ वर्ष अनुभव
 • पद क्र.५ : इन्स्ट्रुमेंटेशन / इन्स्ट्रुमेंटेशन & इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल इंजिनिअरिंग डिप्लोमा, ०१ वर्ष अनुभव
 • पद क्र.६ : B.Sc. (फिजिक्स,केमिस्ट्री, इंडस्ट्रियल केमिस्ट्री & गणित), ०१ वर्ष अनुभव
 • पद क्र.७ : १० वी उत्तीर्ण (ii) नागपूर येथून सब ऑफिसर कोर्स किंवा समतुल्य, अवजड वाहन चालक परवाना, ०१ वर्ष अनुभव
 • पद क्र.८ : मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा, ०१ वर्ष अनुभव
 • पद क्र.९ : B.Sc (नर्सिंग) किंवा नर्सिंग & मिडवाइफरी किंवा स्त्रीरोग & प्रसूतीशास्त्र डिप्लोमा, ०१ वर्ष अनुभव

इंडियन ऑईल भरती 2021

 • एकूण जागा : ५१३
 • शुल्क : General/OBC/EWS: ₹१५०/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
 • वयाची अट : ३० सप्टेंबर २०२१ रोजी १८ ते २६ वर्षे. [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC : ०३ वर्षे सूट]
 • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १२ ऑक्टोबर २०२१ (०५:०० PM)
 • अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: २३ ऑक्टोबर २०२१
 • अधिकृत वेबसाईट : https://www.iocl.com/latest-job-opening
 • जाहिरात (Notification): पाहा

Leave a Comment