इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात भरती | ITBP Recruitment 2022

ITBP Recruitment

ITBP Recruitment 2022: ITBP Recruitment 2022 has been declared a new recruitment notification for interested and eligible candidates can apply online Further details are as follows

ITBP Recruitment 2022

इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात भरती अंतर्गत हेड कॉन्स्टेबल/CM (पुरुष) 135,हेड कॉन्स्टेबल/CM (महिला) 23, हेड कॉन्स्टेबल (CM) (LDCE) पदांच्या एकूण 248  रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून फॉर्म मागविण्यात येत आहे. या भरती करिता उमेदवार हा फक्त   (i) 10वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि असावा. उमेदवाराचे वय हे 01 जानेवारी 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] हेड कॉन्स्टेबल: 18 ते 25 वर्षे ,हेड कॉन्स्टेबल (CM) (LDCE): 35 वर्षांपर्यंत दरम्यान असावे. नोकरी ठिकाण हे संपूर्ण भारतात कुठेही आहे. इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात भरती 2022 करिता फॉर्म भरण्यासाठी फीस रू.General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. आणि फॉर्म करण्याची शेवटची तारीख  07 जुलै 2022 (11:59 PM) आहे.

  • पदाचे नाव (Name of the Post)  – हेड कॉन्स्टेबल/CM (पुरुष) 135,हेड कॉन्स्टेबल/CM (महिला) 23, हेड कॉन्स्टेबल (CM) (LDCE).
  • Total जागा – 248 आहेत.
  • शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – (i) 10वी उत्तीर्ण   (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
  • नोकरी ठिकाण (Job Location) – ALL INDIA.
  • वयोमर्यादा (Age Limit) – 01 जानेवारी 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]हेड कॉन्स्टेबल: 18 ते 25 वर्षे,हेड कॉन्स्टेबल (CM) (LDCE): 35 वर्षांपर्यंत.
  • अर्ज शुल्क (Fees) – General/OBC: ₹100/-    [SC/ST/ExSM/महिला: फी नाही].
  • अनुभव (Experience) – संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
  • पगार (Pay Scale) – N/A.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन आहे.
  • अर्ज सुरुकरण्याची तारीख-   [Starting: 08 जून 2022].
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 07 जुलै 2022 (11:59 PM).
  • अधिकृत वेबसाईट (Official Website) – येथे क्लिक करा
  • जाहिरात (Recruitment Notification) – येथे क्लिक करा
  • फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट (Apply Online Website) – येथे क्लिक करा
  • भर्ती प्रक्रिया (Selection Process) – N/A.

 

इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात भरती 2022.

Department Name ITBP DEPARTMENT
Recruitment Details ITBP RECRUITMENT 2022
Name of Posts हेड कॉन्स्टेबल/CM (पुरुष) 135

हेड कॉन्स्टेबल/CM (महिला) 23

हेड कॉन्स्टेबल (CM) (LDCE).

No. of Posts 248 आहेत.
Job Location ALL INDIA.
Application Mode ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
Official WebSite https://itbpolice.nic.in/

 

How To Apply For ITBP Recruitment 2022 .

  1. या पोस्टसाठी उमेदवारांनी फॉर्म हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन जाहिरात काळजीपूर्वक वाचली पाहिजेल.
  3. सर्व आवश्यक पात्रता/अटींबाबत संपूर्ण माहिती घ्यावी, चुका असलेल फॉर्म नाकारले जातील.
  4. फॉर्म भरण्सयासाठी सविस्तर सूचना येथे दिल्या आहेत – https://recruitment.itbpolice.nic.in/ या वेबसाईट वर उपलब्ध आहेत.
  5. फी भरल्याशिवाय तुमचे फॉर्म विचारात घेतले जाणार नाही.
  6. वरील सर्पव पदांकरीता फॉर्म भरायची शेवटची तारीख  07 July 2022 (11:59 PM) आहे.
  7. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF नोटिफिकेशन/जाहिरात वाचावी.

 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!