IOCL मार्फत अप्रेंटिस पदासाठी भरती | IOCL Apprentice Recruitment 2021

iocl apprentice recruitment

IOCL Recruitment 2021: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये अनेक पदांवर भरती आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड येथे ट्रेड अप्रेंटिस पदाच्या एकूण 1968 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड येथे ट्रेंड अप्रेंटिस पदाच्या एकूण 469 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.

Indian Oil Corporation Limited, IOCL Apprentice Recruitment 2021 (Indian Oil Apprentice Bharti 2021) for Technician Apprentice & Trade Apprentice Posts.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, IOCL अप्रेंटिस भर्ती 2021 (इंडियन ऑईल अप्रेंटिस भारती 2021) इंडियन ऑइल तंत्रज्ञ शिकाऊ आणि व्यापार शिकाऊ साठी पोस्ट.

IOCL Recruitment 2021

 • Total: 1968 जागा
 • पदाचे नाव: अप्रेंटिस
 1. ट्रेड अप्रेंटिस
 2. टेक्निशियन अप्रेंटिस
 3. डाटा एंट्री ऑपरेटर/ डोमेस्टिक डाटा एंट्री ऑपरेटर
  Total= 1968
  शैक्षणिक पात्रता: [General/ OBC: 50% गुण, SC/ ST/ PWD: 45% गुण]
 1. ट्रेड अप्रेंटिस: B.Sc (फिजिक्स/मैथ्स/केमिस्ट्री/इंडस्ट्रियल केमिस्ट्री) / 10वी उत्तीर्ण+ITI (फिटर) / B.A./B.Sc/B.Com.
 2. टेक्निशियन अप्रेंटिस: केमिकल/रिफायनरी & पेट्रो-केमिकल/मेकॅनिकल/ डिप्लोमा.
 3. डाटा एंट्री ऑपरेटर/डोमेस्टिक डाटा एंट्री ऑपरेटर: 12वी उत्तीर्ण
  वयाची अट: 31 ऑक्टोबर 2021 रोजी 18 ते 24 वर्षे. [SC/ ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
 • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
 • Fee: फी नाही
 • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 नोव्हेंबर 2021 (05:00 PM)
 • लेखी परीक्षा: 21 नोव्हेंबर 2021
 • अधिकृत वेबसाईट: पाहा
 • जाहिरात (Notification): पाहा
 • Online अर्ज: Apply Online
  ‘IOCL Apprentice Recruitment 2021
हे देखील वाचा »  IBPS मार्फत 8106+जागांसाठी मेगा भरती | IBPS RRB Recruitment 2022

 

इंडियन ऑइल भरती 2021

 • Total: 346 जागा
 • पदाचे नाव & तपशील:
  खालीलप्रमाणे पदाचे नाव व पद संख्या दिलेली आहे.
  पद क्र. – पदाचे नाव – पद संख्या
 1. टेक्निशिअन अप्रेंटिस – 250
 2. ट्रेड अप्रेंटिस – 52
 3. ट्रेड अप्रेंटिस (अकाउंटंट) – 30
 4. ट्रेड अप्रेंटिस (डाटा एंट्री ऑपरेटर) – 12
 5. ट्रेड अप्रेंटिस (रिटेल सेल्स असोसिएट) – 02
हे देखील वाचा »  राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये भरती | RCFL Recruitment 2022

Total= 346

 • शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: 50% गुणांसह मॅकेनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल/ इंस्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा
(SC/ST/PWD: 45% गुण)
पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (फिटर, इलेक्ट्रिशियन,इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, इंस्ट्रूमेंट मेकॅनिक, मशिनिस्ट)
पद क्र.3: 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी
(SC/ ST/ PWD: 45% गुण)
पद क्र.4: 12वी उत्तीर्ण
पद क्र.5: 12वी उत्तीर्ण

 • वयाची अट: 28 फेब्रुवारी 2021 रोजी 18 ते 24 वर्षे. [SC/ ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
 • नोकरी ठिकाण: महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगड, दादरा आणि नगर हवेली, गोवा आणि मध्य प्रदेश
 • Fee: फी नाही.
 • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 मार्च 2021
 • लेखी परीक्षा: 21 मार्च 2021
 • अधिकृत वेबसाईट: पहा
 • जाहिरात (Notification): पहा
 • Online अर्ज: Apply Online
हे देखील वाचा »  भारतीय कृषी संशोधन संस्थेत भरती | IARI Recruitment 2022

IOCL Recruitment 2021

Leave a Comment

Your email address will not be published.

Scroll to Top