छत्रपती शाहू महाराज माहिती | Rajarshi Shahu Maharaj information in Marathi
Rajarshi Shahu Maharaj information in Marathi – भारतीय समाजात प्राचीन काळापासूनच बालविवाह, विधवा विवाह बंदी, सतीप्रथा, अस्पृश्यता, बहुविवाह, पडदा पद्धती यासारख्या समस्या अस्तित्वात होत्या. शिवाय या समस्यांना धार्मिक मान्यता असल्यामुळे त्या लोकांवर प्रथा व परंपरा म्हणून लादल्या गेल्या. त्यामुळे समाजातील लोकांनी कर्मकांड विधी व इतर प्रथांना अधिक महत्व देण्यास सुरुवात केली. त्याकाळी शिक्षणाचे प्रमाण अतिशय …
छत्रपती शाहू महाराज माहिती | Rajarshi Shahu Maharaj information in Marathi Read More »