इंडियन ऑईल मध्ये 570 पदांसाठी भरती | Indian Oil Recruitment

Indian Oil Recruitment

पदाचे नाव – अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता – 10वी / 12वी उत्तीर्ण / संबंधित ट्रेंड मध्ये ITI / 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी

वयाची अट – 31 जानेवारी 2022 रोजी 18 ते 24 वर्षे. [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण – महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगड, दादरा & नगर हवेली, गोवा & मध्य प्रदेश

अर्जासाठी फी – फी नाही

Indian Oil Recruitment

अर्जाची शेवटची तारीख – 15 फेब्रुवारी 2022

सविस्तर जाहिरात pdf – bit.ly/3IuWU0P

ऑनलाईन अर्ज – www.rectt.in/

जॉब अपडेट – प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी नक्कीच खूप महत्वाचे आहे – आपण थोडासा वेळ काढून – इतरांना देखील अवश्य शेअर करा

Leave a Comment

close button