भारतीय नौदलात Tradesman Mate पदासाठी बंपर भरती, कोणतीही फी नाही! लगेच फॉर्म भरा | Indian Navy Recruitment 2023

By Marathi Corner

Published on:

Indian Navy Recruitment 2023: नमस्कार मित्रांनो भारतीय नौदलाच्या अंदमान निकोबार कमांड मध्ये ट्रेड्समन मेट या पदासाठी बंपर भरती निघाली आहे. ज्या उमेदवारांना भारतीय नौदलात नोकरी करण्याची इच्छा असेल त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे दिनांक 26 ऑगस्ट पासून ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार असून, ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 25 सप्टेंबर 2023 ही आहे. एकूण रिक्त जागा या 362 आहेत, आणि भरती प्रक्रिया ही ऑनलाइन स्वरूपाची असल्यामुळे उमेदवारांना भरतीसाठी ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Indian Navy, Headquarters Andaman and Nicobar Command. Indian Navy HQ ANC Recruitment 2023 (Indian Navy HQ ANC Bharti 2023) for 362 Tradesman Mate Posts. Indian Navy HQ ANC has declared a new recruitment notification for interested and eligible candidates can apply online Further details are as follows –

Indian Navy Recruitment 2023 In Marathi

या लेखामध्ये आपण या भरती संबंधी सविस्तर अशी माहिती घेणार आहोत, कोणत्या उमेदवार या भरतीसाठी पात्र असणार आहेत शैक्षणिक पात्रता निकष हे काय आहेत यासंबंधी सविस्तर अशी माहिती आपण आता घेणार आहोत. सोबतच फॉर्म साठी परीक्षा फी किती आहे? अर्ज कसा करायचा? वयोमर्यादा निकष काय आहेत? या महत्त्वाच्या बाबी देखील आपण जाणून घेणार आहोत.

✅ पदाचे नाव (Name of the Post)  – ट्रेड्समन मेट

🙋 Total जागा – 362 रिक्त जागा

🧑‍🏫 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) –  10वी उत्तीर्ण / ITI

🌍 नोकरी ठिकाण (Job Location) – अंदमान & निकोबार

👉 वयोमर्यादा (Age Limit) – 25 सप्टेंबर 2023 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

💵 अर्ज शुल्क (Fees) – फी नाही

📝 अर्ज पद्धती – ऑनलाईन

🖥️ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 25 सप्टेंबर 2023 (05:00 PM)

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website)येथे पहा
🗒️ जाहिरात PDF (Recruitment Notification)येथे पहा
📢 फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट (Apply Online Website)येथे पहा

How To Apply For Indian Navy Recruitment 2023 in Marathi

  1. या पोस्टसाठी उमेदवारांनी फॉर्म हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन जाहिरात काळजीपूर्वक वाचली पाहिजेल.
  3. सर्व आवश्यक पात्रता/अटींबाबत संपूर्ण माहिती घ्यावी, चुका असलेल फॉर्म नाकारले जातील.
  4. फॉर्म भरण्सयासाठी सविस्तर सूचना येथे दिल्या आहेत – andaman.gov.in या वेबसाईट वर उपलब्ध आहेत.
  5. या भरती साठी कोणतीही परीक्षा फी भरावी लगणार नसल्यामुळे, सर्व 10 वी पास आणि ITI उत्तीर्ण विद्यार्थी या भरती साठी अर्ज करण्यास पात्र असणार आहेत.
  6. वरील Tradesman Mate पदांकरीता फॉर्म भरायची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2023 आहे.
  7. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF नोटिफिकेशन/जाहिरात वाचावी.

Leave a Comment