१० वी पास आहात? इंडिअन आर्मी च्या ASC सेंटर मध्ये नोकरीची संधी! indian army bharti 2022

indian army bharti 2022: १० वी पास आहात? इंडिअन आर्मी च्या ASC सेंटर मध्ये नोकरीची संधी!

Government of India Ministry of Defence, Indian Army, ASC Centre North 1ATC, ASC Centre South 2ATC Bangalore,  ASC Centre Recruitment 2022 (ASC Centre Bharti 2022) for 400 Civilian Motor Driver, Cleaner, Cook, Civilian Catering Instructor, Labour & MTS (Safaiwala)

भारतीय सैन्याच्या ASC सेंटरमध्ये विविध पदाच्या ४०० जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे.

indian army bharti 2022

  • पदे 
    – सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर
    – क्लिनर (सफाईकर्मी)
    – कुक
    – सिव्हिलियन कॅटरिंग इन्स्ट्रक्टर
    – ASC सेंटर (साऊथ)
    – लेबर (कामगार)
    – MTS (सफाईवाला)
Post No.Name of the PostNo. of Vacancy
ASC Centre (North)
1Civilian Motor Driver115
2Cleaner67
3Cook15
4Civilian Catering Instructor03
ASC Centre (South)
5Labour193
6MTS (Safaiwala)07
Total400

शैक्षणिक पात्रता

  • पद क्र.१ : १० वी उत्तीर्ण, अवजड & हलके वाहन चालक परवाना, ०२ वर्षे अनुभव
  • पद क्र.२ : १० वी उत्तीर्ण
  • पद क्र.३ : १० वी उत्तीर्ण, ०१ वर्ष अनुभव
  • पद क्र.४ : १० वी उत्तीर्ण, कॅटरिंग प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा
  • पद क्र.५ : १० वी उत्तीर्ण
  • पद क्र.६ : १० वी उत्तीर्ण

● वयाची अट: 17 सप्टेंबर 2022 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1, 2, 3, 5, & 6: 18 ते 25 वर्षे
  2. पद क्र.4: 18 ते 27 वर्षे

indian army bharti

● एकूण जागा : ४००

● नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

● शुल्क : नाही

● अर्ज करणायची पद्धत : ऑफलाईन

● अर्ज पाठविण्याचा पत्ता :
पद क्र. १ ते ४ : पीठासीन अधिकारी, सिव्हिलियन डायरेक्ट रिक्रूटमेंट बोर्ड, CHQ, ASC सेंटर (उत्तर) -1 ATC, अग्राम पोस्ट, बंगलोर -०७
पद क्र. ५ & ६ : पीठासीन अधिकारी, सिव्हिलियन डायरेक्ट रिक्रूटमेंट बोर्ड, CHQ, ASC सेंटर (दक्षिण)-2 ATC, अग्राम पोस्ट, बंगलोर -०७

अर्ज कसा करावा: जाहिरातीत दिलेल्या अर्जाच्या नमुन्यानुसार कोऱ्या कागदावर टाईप किंवा हस्तलिखित अर्ज+पोस्टल स्टॅम्प+आवश्यक कागदपत्रसह जोडावेत.

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : १७ सप्टेंबर २०२२

● अधिकृत वेबसाईट: https://indianarmy.gov.in/

● जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): CLICK HERE

Leave a Comment

close button