भारतीय हवाई दलामध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी! Indian Air force Bharti 2021

भारतीय हवाई दलामध्ये कमीशंड ऑफिसरच्या जागांसाठी भरती आताच जाऊन अर्ज करण्यासाठी खालील सविस्तर माहिती पाहा

Indian Air force Bharti 2021

● पदाचे नाव :
– फ्लाइंग
– ग्राउंड ड्युटी (टेक्निकल)
– ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल)
– फ्लाइंग

● शैक्षणिक पात्रता :
– AFCAT एंट्री- फ्लाइंग: 60% गुणांसह फिजिक्स व गणित विषयांसह 12वी उत्तीर्ण व 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा 60% गुणांसह BE/B.Tech.

  • AFCAT एंट्री- ग्राउंड ड्युटी (टेक्निकल): 50% गुणांसह फिजिक्स व गणित विषयांसह 12वी उत्तीर्ण (ii) 60% गुणांसह BE/B.Tech.

  • AFCAT एंट्री- (नॉन टेक्निकल) : 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/B. Com./60% गुणांसह – – BBA/BMS/BBS/CA/ CMA/ CS/ CFA. किंवा B.Sc (फायनान्स)

  • NCC स्पेशल एंट्री- फ्लाइंग : NCC एअर विंग सिनियर डिव्हिजन C प्रमाणपत्र.

● एकूण जागा : 317

● वयाची अट :
– फ्लाइंग ब्रांच: जन्म 02 जानेवारी 1999 ते 01 जानेवारी 2003 दरम्यान.
– ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल/टेक्निकल): जन्म 02 जानेवारी 1997 ते 01 जानेवारी 2003 दरम्यान.

● शुल्क :
– AFCAT एंट्री: ₹250/-
– NCC स्पेशल एंट्री: फी नाही.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 डिसेंबर 2021

परीक्षा : 12, 13 & 14 फेब्रुवारी 2022

अधिकृत वेबसाईट : https://indianairforce.nic.in/

Leave a Comment

close button