इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत भरती | India Post Payment Bank Bharti 2022

India Post Payment Bank Bharti

India Post Payment Bank Bharti Recruitment 2022 has been declared a new recruitment notification for interested and eligible candidates can apply online Further details are as follows

India Post Payment Bank Bharti 2022

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत  अंतर्गत  ग्रामीण डाक सेवक (GDS) पदांच्या एकुण 650 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून फॉर्म मागविण्यात येत आहे. या भरती करिता उमेदवार हा फक्त (i) पदवीधर   (ii) 02 वर्षे GDS अनुभव असावा. उमेदवाराचे वय हे 20 ते 30 वर्षे दरम्यान असावे. नोकरी ठिकाण हे संपूर्ण भारतात कुठेही आहे. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत भरती 2022 करिता फॉर्म भरण्यासाठी फीस रु. 700 आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन फॉर्म करण्याची शेवटची तारीख 20 मे 2022 आहे.

  • पदाचे नाव (Name of the Post)  – ग्रामीण डाक सेवक (GDS)
  • Total जागा – 650
  • शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – पदवीधर
  • नोकरी ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारतात कुठेही
  • वयोमर्यादा (Age Limit) – 30 एप्रिल 2022 रोजी 20 ते 30 वर्षे.
  • अर्ज शुल्क (Fees) – 700 रू
  • अनुभव (Experience) –02 वर्षे GDS अनुभव असावा
  • पगार (Pay Scale) – 30,000 पर्यंत
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 20 May 2022
  • अधिकृत वेबसाईट (Official Website) – येथे क्लिक करा
  • जाहिरात (Recruitment Notification) – येथे क्लिक करा
  • फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट (Apply Online Website) – येथे क्लिक करा
  • भर्ती प्रक्रिया (Selection Process) – EXAM
  • परीक्षा (Date of Examination) – June 2022

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत भरती 2022

Department Name IPPB DEPARTMENT
Recruitment Details IPPB RECRUITMENT 2022
Name of Posts Grameen Dak Sevaks (GDS)
No. of Posts 650 जागा.
Job Location All india
Application Mode Online Mode
Official WebSite https://www.ippbonline.com/

How To Apply For IPPB Recruitment 2022

  1. या पोस्टसाठी उमेदवारांनी फॉर्म हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन जाहिरात काळजीपूर्वक वाचली पाहिजेल.
  3. सर्व आवश्यक पात्रता/अटींबाबत संपूर्ण माहिती घ्यावी, चुका असलेल फॉर्म नाकारले जातील.
  4. फॉर्म भरण्सयासाठी सविस्तर सूचना येथे दिल्या आहेत –https://www.ippbonline.com/ या वेबसाईट वर उपलब्ध आहेत.
  5. फी भरल्याशिवाय तुमचे फॉर्म विचारात घेतले जाणार नाही.
  6. वरील सर्पव पदांकरीता फॉर्म भरायची शेवटची तारीख 20 May 2022  आहे.
  7. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF नोटिफिकेशन/जाहिरात वाचावी.

 

2 thoughts on “इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत भरती | India Post Payment Bank Bharti 2022”

  1. Pingback: आरोग्य भरती गट क व गट ड क्या परीक्षा पुन्हा होणार | Arogya Bharti Exam Update »

  2. Pingback: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मेगा भरती | SSC Staff Selection Recruitment 2022 »

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top