IHBL Recruitment 2023: नमस्कार मित्रांनो, IHBL म्हणजेच इंडियन ऑइल हिंदुस्तान पेट्रोलियम & भारत पेट्रोलियम लि मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. परीक्षेसाठी कोणतीही फी नाही, 113 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. IHBL द्वारे या संबंधित अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध केली आहे. जे उमेदवार या भरतीसाठी इच्शुक आहेत, त्यांना ऑनलाईन फॉर्म करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 26 सप्टेंबर 2023 ही आहे, या तारखेच्या आत उमेदवारांना त्यांचा फॉर्म भरून घ्यायचा आहे. विहित वेळेत अर्ज सादर केल्यास उमेदवार भरती साठी पात्र होणार आहेत, अन्यथा मुदत संपल्यावर अर्ज स्वीकारला जाणार नाही. भरती संबंधित संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिलेली आहे, काळजीपूर्वक माहिती वाचा आणि नंतरच फॉर्म भरा.
IHBL Recruitment 2023 in Marathi
✅ पदाचे नाव (Name of the Post) –
पदाचे नाव | पद संख्या |
मॅनेजर | 03 |
डेप्युटी मॅनेजर | 16 |
सिनियर इंजिनिअर | 24 |
इंजिनिअर | 63 |
ऑफिसर | 07 |
Total | 113 |
🙋 Total जागा – एकूण 113 रिक्त जागा
🧑🏫 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – शैक्षणिक पात्रता निकष हे पदा नुसार वेगवेगळे आहेत, अधिक माहिती साठी कृपया जाहिरात पाहा.
🌍 नोकरी ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारत
👉 वयोमर्यादा (Age Limit) – पदा नुसार वेगवेगळी अट आहे, परंतु उमेदवाराचे वय हे 42 वर्षा पर्यंत असावे. अधिक माहिती साठी तुम्ही अधिकृत जाहिरात वाचू शकता.
💵 अर्ज शुल्क (Fees) – ₹0 फी नाही
📝 अर्ज पद्धती – ऑनलाईन
⏰ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 26 सप्टेंबर 2023
🌐अधिकृत वेबसाईट | भेट द्या |
✍️ऑनलाईन अर्ज | फॉर्म भरा |
🗒️जाहिरात PDF | Download करा |
How to Apply for IHBL Recruitment 2023
IHBL लिमिटेड मध्ये भरती निघाली आहे, उमेदवारांना ऑनलाईन माध्यमातून अर्ज सादर करायचा आहे. त्या साठी अधिकृत वेबसाईट वरून उमेदवार अर्ज करू शकतात.
ऑनलाइन अर्ज करण्याची अधिकृत Direct Link वर टेबल मध्ये दिली आहे, तेथे ‘अर्ज करा’ यावर क्लिक करून, तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता.
ऑनलाइन अर्ज करताना तुम्हाला तुमचा फॉर्म काळजीपूर्वक भरायचा आहे, कोणतीही चुकीची माहिती किंवा खोटी माहिती अर्जामध्ये भरायची नाही, आढळल्यास अर्ज बाद केला जाऊ शकतो.
ऑनलाइन अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायचे आहेत, त्यानंतर फॉर्म काळजीपूर्वक पुन्हा तपासून बगायचा आहे, आणि मगच Submit करायचा आहे.
भरती साठी एकूण रिक्त जागा 113 आहेत, विविध पदांसाठी भरती निघाली आहे. उमेदवार केवळ एकच पदासाठी अर्ज करू शकतात.
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 26 सप्टेंबर आहे, विहित वेळेत उमेदवारांना त्यांचा फॉर्म भरायचा आहे. मुदत संपल्यावर अर्ज स्वीकारला जाणार नाही, याची नोंद घ्यावी.
भरती साठी कोणतीही फी आकारली जाणार नाही, त्यामुळे पात्र उमेदवारांनी अवश्य अर्ज करावा. भरती संबंधी अधिक सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही अधिकृत जाहिरात वाचू शकता. त्याची लिंक वर टेबल मध्ये दिली आहे.