IDBI बँकेत पदवीधर उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी! लगेच फॉर्म भरा | IDBI Bank Recruitment 2023

By Marathi Corner

Published on:

IDBI Bank Recruitment 2023: नमस्कार मित्रांनो IDBI बँके मध्ये ज्युनियर असिस्टंट मॅनेजर या पदासाठी भरती निघाली आहे. पदवीधर उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे, कोणत्याही शाखेतील पदवी आणि संगणकाचे सामान्य ज्ञान उमेदवाराला असणे आवश्यक आहे. भरतीसाठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही 30 सप्टेंबर 2023 आहे. जे उमेदवार भरतीसाठी इच्छुक आहेत त्यांनी मुदती अगोदरच फॉर्म भरायचा आहे. मुदत संपल्यावर अर्ज स्वीकारला जाणार नाही, याची नोंद घ्यावी. भरतीसाठी एकूण रिक्त जागा 600 आहेत, भरती संबंधी सविस्तर अशी माहिती या लेखात दिली आहे फॉर्म भरणे अगोदर ही माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच तुमचा फॉर्म भरा.

IDBI Bank Recruitment 2023 in Marathi

✅ पदाचे नाव (Name of the Post)  – ज्युनियर असिस्टंट मॅनेजर

🙋 Total जागा – एकूण 600 रिक्त जागा

🧑‍🏫 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – कोणत्याही शाखेतील पदवी, कॉम्पुटर चे प्रावीण्य

🌍 नोकरी ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारत

👉 वयोमर्यादा (Age Limit) – 20 ते 25 वर्षे

💵 अर्ज शुल्क (Fees) – खुला वर्ग: ₹1000/- [राखीव वर्ग: ₹200/-]

📝 अर्ज पद्धती – ऑनलाईन

✍️ परीक्षा (Exam Date) – 28 ऑक्टोबर 2023

⏰ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 30 सप्टेंबर 2023

अधिकृत वेबसाईटभेट द्या
ऑनलाईन अर्जफॉर्म भरा
जाहिरात PDFयेथून वाचा

How to Apply for IDBI Bank Recruitment 2023

IDBI भरती 2023 साठी उमेदवारांना ऑनलाइन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, त्यासाठी बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरून उमेदवारांना फॉर्म भरावा लागेल. त्याची लिंक वर टेबल मध्ये दिली आहे.

भरतीसाठी इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज स्वीकारला जाणार नाही, केवळ ऑनलाइन माध्यमातून सादर केलेले अर्ज बँकेद्वारे ग्राह्य धरले जातील.

ज्युनियर असिस्टंट मॅनेजर या एकाच पदासाठी 600 रिक्त जागांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. बँकेच्या देशातील विविध शाखांमध्ये या पदासाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

पद भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करणे अनिवार्य आहे, ऑनलाइन फॉर्म भरत असताना उमेदवारांना त्यांची संपूर्ण माहिती सादर करणे गरजेचे आहे.

चुकीची किंवा खोटी माहिती आढळल्यास उमेदवाराचा अर्ज बाद होऊ शकतो, त्यामुळे उमेदवारांनी आपली सर्व माहिती काळजीपूर्वक फॉर्ममध्ये भरावी.

फॉर्म सोबत आवश्यक ते कागदपत्रे देखील अपलोड करणे गरजेचे आहे, सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर फॉर्म पुन्हा एकदा चेक करूनच सबमिट करायचा आहे.

साम सबमिट केल्यानंतर बँकेच्या करियर विभागाकडे तुमचा फॉर्म सादर केला जाईल, तुम्हाला त्यांच्या मार्फत मोबाईलवर किंवा ईमेलवर संबंधित नोटिफिकेशन येतील.

भरतीसाठी निवड प्रक्रिया ही लेखी परीक्षेच्या स्वरूपात असणार आहे, लेखी परीक्षेची तारीख ही 28 ऑक्टोबर आहे.

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 सप्टेंबर 2023 आहे, उमेदवारांना विहित वेळेतच त्यांचा फॉर्म भरायचा आहे, मुदत संपल्यावर अर्ज स्वीकारला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

भरती संबंधी अधिक ची माहिती जाणून घ्यायची असेल, तर तुम्ही बँकेद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली अधिकृत जाहिरात वाचू शकता. त्याची लिंक वर टेबल मध्ये दिली आहे.

Leave a Comment