IBPS मार्फत 8106+जागांसाठी मेगा भरती | IBPS RRB Recruitment 2022

IBPS RRB Recruitment 1 -

IBPS RRB Recruitment 2022 : IBPS RRB RECRUITMENT has been declared a new recruitment notification for interested and eligible candidates can apply online Further details are as follows

IBPS RRB Recruitment 2022

IBPS मार्फत मेगा भरती अंतर्गत ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज),ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर) ,ऑफिसर स्केल-II (कृषी अधिकारी),ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर),ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर),ऑफिसर स्केल-II (लॉ),ऑफिसर स्केल-II (CA), ऑफिसर स्केल-II (IT),ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर),ऑफिसर स्केल-III (सिनियर मॅनेजर) पदांच्या एकूण 8106+ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून फॉर्म मागविण्यात येत आहे. या भरती करिता उमेदवार हा फक्त पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी, पद क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवी,पद क्र.3: (i) 50% गुणांसह कृषी / बागकाम / डेअरी / पशुसंवर्धन / वनसंवर्धन / पशुवैद्यकीय विज्ञान / कृषी अभियांत्रिकी /फिशकल्चर पदवी किंवा समकक्ष.  (ii) 02 वर्षे  अनुभव,पद क्र.4: (i) MBA (मार्केटिंग)  (ii) 01 वर्ष अनुभव,पद क्र.5: (i) CA/MBA (फायनांस)  (ii) 01 वर्ष अनुभव,पद क्र.6: (i) 50% गुणांसह विधी पदवी (LLB)  (ii) 02 वर्षे  अनुभव,पद क्र.7: (i) CA  (ii) 01 वर्ष अनुभव,पद क्र.8: (i) 50 % गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स /कम्युनिकेशन / संगणक विज्ञान /IT पदवी.    (ii) 01 वर्ष अनुभव,पद क्र.9: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 02 वर्षे  अनुभव,पद क्र.10: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी.   (ii) 05 वर्षे  अनुभव   असावा. उमेदवाराचे वय हे पद क्र.1: 18 ते 28 वर्षे,पद क्र.2: 18 ते 30 वर्षे,पद क्र.3 ते 9: 21 ते 32 वर्षे,पद क्र.10: 21 ते 40 वर्षे   दरम्यान असावे. नोकरी ठिकाण हे संपूर्ण भारतात कुठेही आहे. IBPS मार्फत मेगा भरती 2022 करिता फॉर्म भरण्यासाठी फीस रु. पद क्र.1: General/OBC: ₹850/- [SC/ST/PWD/ExSM: ₹175/-] पद क्र.2 ते 10: General/OBC: ₹850/- [SC/ST/PWD: ₹175/-] आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.आणि फॉर्म करण्याची शेवटची तारीख 27 जून 2022 आहे.

  • पदाचे नाव (Name of the Post)  –ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज),ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर) ,ऑफिसर स्केल-II (कृषी अधिकारी),ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर),ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर),ऑफिसर स्केल-II (लॉ),ऑफिसर स्केल-II (CA), ऑफिसर स्केल-II (IT),ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर),ऑफिसर स्केल-III (सिनियर मॅनेजर)
  • Total जागा – 8106+vacancy
  • शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी, पद क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवी,पद क्र.3: (i) 50% गुणांसह कृषी / बागकाम / डेअरी / पशुसंवर्धन / वनसंवर्धन / पशुवैद्यकीय विज्ञान / कृषी अभियांत्रिकी /फिशकल्चर पदवी किंवा समकक्ष.  (ii) 02 वर्षे  अनुभव,पद क्र.4: (i) MBA (मार्केटिंग)  (ii) 01 वर्ष अनुभव,पद क्र.5: (i) CA/MBA (फायनांस)  (ii) 01 वर्ष अनुभव,पद क्र.6: (i) 50% गुणांसह विधी पदवी (LLB)  (ii) 02 वर्षे  अनुभव,पद क्र.7: (i) CA  (ii) 01 वर्ष अनुभव,पद क्र.8: (i) 50 % गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स /कम्युनिकेशन / संगणक विज्ञान /IT पदवी.    (ii) 01 वर्ष अनुभव,पद क्र.9: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 02 वर्षे  अनुभव,पद क्र.10: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी.   (ii) 05 वर्षे  अनुभव
  • नोकरी ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारतात
  • वयोमर्यादा (Age Limit) – पद क्र.1: 18 ते 28 वर्षे,पद क्र.2: 18 ते 30 वर्षे,पद क्र.3 ते 9: 21 ते 32 वर्षे,पद क्र.10: 21 ते 40 वर्षे
  • अर्ज शुल्क (Fees) – पद क्र.1: General/OBC: ₹850/- [SC/ST/PWD/ExSM: ₹175/-] पद क्र.2 ते 10: General/OBC: ₹850/- [SC/ST/PWD: ₹175/-]
  • अनुभव (Experience) – पद 3,4,5,6,7,8,9,10 सर्वांना अनुभव आहे
  • पगार (Pay Scale) – N/A
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 27 जून 2022
  • अधिकृत वेबसाईट (Official Website) – येथे पाहा
  • जाहिरात (Recruitment Notification) – येथे पाहा
  • भर्ती प्रक्रिया (Selection Process) – N/A

         . फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट(Apply online                  website) – येथे पाहा

IBPS मार्फत मेगा भरती

2022

Department Name IBPS Department
Recruitment Details IBPS Recruitment 2022
Name of Posts Office Assistant (Multipurpose),Officer Scale-I (Assistant Manager),Officer Scale-II (Agriculture Officer), Officer Scale-II  (Marketing Officer),Officer Scale-II (Treasury Manager),Officer Scale-II (Law),Officer Scale-II (CA),Officer Scale-II (IT),Officer Scale-II (General Banking Officer) , Officer Scale-III (Senior Manager)
No. of Posts 8106+vacancy
Job Location ALL INDIA
Application Mode ONLINE
Official WebSite https://www.ibps.in/

 

How To Apply For IBPS RRB Recruitment 2022

  1. या पोस्टसाठी उमेदवारांनी फॉर्म हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन जाहिरात काळजीपूर्वक वाचली पाहिजेल.
  3. सर्व आवश्यक पात्रता/अटींबाबत संपूर्ण माहिती घ्यावी, चुका असलेल फॉर्म नाकारले जातील.
  4. फॉर्म भरण्सयासाठी सविस्तर सूचना येथे दिल्या आहेत  https://www.ibps.in/ या वेबसाईट वर उपलब्ध आहेत.
  5. फी भरल्याशिवाय तुमचे फॉर्म विचारात घेतले जाणार नाही.
  6. वरील सर्पव पदांकरीता फॉर्म भरायची शेवटची तारीख 05 जून 2022 आहे.
  7. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF नोटिफिकेशन/जाहिरात वाचावी.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *


Scroll to Top