Aadhar card Update :- जर आपल्याला आधार कार्डमधील नाव, पत्ता, लिंग किंवा जन्म तारीख बदलायची असेल तर त्यात किती वेळा बदल करता येणार ते आपण या लेखामध्ये सविस्तर समजून घेऊ.
नवीन नियमानुसार –
नाव – नावात केवळ दोन वेळा करेक्शन करता येणार
जन्म तारीख – मध्ये एकदाच करता येणार करेक्शन
पता पत्ता बदलायचा असल्यास त्यासाठी कोणतीही मर्यादा नाही
लिंग – केवळ एकदाच बदल करता येणार
मोबाइल नंबर मोबाईल क्रमांक अपडेट करण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही
फोटो – जर आपला फोटो क्लियर नसेल किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे फोटो बदलायचा असेल तर फोटो कितीही वेळा बदलता येणार – असे UIDAI ने सांगितले
आधार कार्डमध्ये किती वेळा – बदल करता येणार हि माहिती सर्व नागरिकांसाठी, खूप महत्वाची आहे – आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा