हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. मध्ये अप्रेंटिस पदांच्या 633 जागांसाठी भरती | HAL Recruitment 2022

HAL Recruitment 2022 -

HAL Recruitment 2022: HAL Recruitment  has been declared a new recruitment notification for interested and eligible candidates can apply online Further details are as follows

HAL Recruitment 2022

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. मध्ये अप्रेंटिस पदांची भरती अंतर्गत फिटर,टर्नर, मशिनिस्ट, कारपेंटर, मशिनिस्ट (ग्राइंडर), इलेक्ट्रिशियन, ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल), इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकल, पेंटर (जनरल), शीट मेटल वर्कर, मेकॅनिक (मोटर व्हेईकल), COPA,वेल्डर (G & E), स्टेनोग्राफर (इंग्रजी), 15 Ref. & AC मेकॅनिक पदांच्या एकूण 633 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून फॉर्म मागविण्यात येत आहे.

या भरती करिता उमेदवार हा फक्त संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण,इंजिनिअरिंग पदवीधर अप्रेंटिस: BE/B.Tech. (एरोनॉटिकल / कॉम्प्युटर / सिव्हिल / इलेक्ट्रिकल /E&TC / मेकॅनिकल / प्रोडक्शन) किंवा B.Pharm/B.Sc (नर्सिंग), टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस: एरोनॉटिकल/ कॉम्प्युटर/ सिव्हिल/ इलेक्ट्रिकल /E&TC / मेकॅनिकल/इंजिनिअरिंग डिप्लोमा. किंवा DMLT किंवा हॉटेल मॅनेजमेंट डिप्लोमा.

नोकरी ठिकाण हे नाशिक कुठेही आहे.  हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. मध्ये अप्रेंटिस पदांची भरती 2022 करिता फॉर्म भरण्यासाठी फीस नाही अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन आणि फॉर्म करण्याची शेवटची तारीख  10 ऑगस्ट 2022 आहे.

  • पदाचे नाव (Name of the Post)  – फिटर,टर्नर,मशिनिस्ट,कारपेंटर,मशिनिस्ट (ग्राइंडर),इलेक्ट्रिशियन,ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल),इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकल,पेंटर (जनरल),शीट मेटल वर्कर,मेकॅनिक (मोटर व्हेईकल),COPA,वेल्डर (G & E),स्टेनोग्राफर (इंग्रजी),15 Ref. & AC मेकॅनिक
  • Total जागा – 633 vacancy
  • शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण,इंजिनिअरिंग पदवीधर अप्रेंटिस: BE/B.Tech. (एरोनॉटिकल / कॉम्प्युटर / सिव्हिल / इलेक्ट्रिकल /E&TC / मेकॅनिकल / प्रोडक्शन) किंवा B.Pharm/B.Sc (नर्सिंग),टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस: एरोनॉटिकल/ कॉम्प्युटर/ सिव्हिल/ इलेक्ट्रिकल /E&TC / मेकॅनिकल/इंजिनिअरिंग डिप्लोमा. किंवा DMLT किंवा हॉटेल मॅनेजमेंट डिप्लोमा
  • नोकरी ठिकाण (Job Location) – नाशिक
  • वयोमर्यादा (Age Limit) – नाही
  • अर्ज शुल्क (Fees) – नाही
  • अर्ज पद्धती – Online
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 10 ऑगस्ट 2022
  • अधिकृत वेबसाईट (Official Website) – येथे पाहा 
  • जाहिरात (Recruitment Notification) – येथे पाहा 
  • फॉर्म भरण्यासाठी  (Apply Online Website) – Online नोंदणी: Apply Online
  • Online अर्ज: Apply Online

Name of the Post & Details: 

SR.NO ट्रेड  पद संख्या
1 फिटर 186
2 टर्नर 28
3 मशिनिस्ट 26
4 कारपेंटर 04
5 मशिनिस्ट (ग्राइंडर) 10
6 इलेक्ट्रिशियन 66
7 ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) 06
8 इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 08
9 पेंटर (जनरल) 07
10 शीट मेटल वर्कर 04
11 मेकॅनिक (मोटर व्हेईकल) 04
12 COPA 88
13 वेल्डर (G & E) 08
14 स्टेनोग्राफर (इंग्रजी) 06
15 Ref. & AC मेकॅनिक 04
Total 455

 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या 
1  पदवीधर अप्रेंटिस 99
2 टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस 79
Total 178

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. मध्ये अप्रेंटिस पदांची भरती 2022

Department Name HAL Department
Recruitment Details HAL Recruitment 2022
Name of Posts फिटर, टर्नर, मशिनिस्ट, कारपेंटर, मशिनिस्ट (ग्राइंडर), इलेक्ट्रिशियन, ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल), इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकल, पेंटर (जनरल), शीट मेटल वर्कर, मेकॅनिक (मोटर व्हेईकल), COPA, वेल्डर (G & E), स्टेनोग्राफर (इंग्रजी),15 Ref. & AC मेकॅनिक
No. of Posts  633 vacancy
Job Location  NASIK
Application Mode ONLINE
Official WebSite https://hal-india.co.in/

 

How To Apply For HAL Recruitment 2022

  1. या पोस्टसाठी उमेदवारांनी फॉर्म हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन जाहिरात काळजीपूर्वक वाचली पाहिजेल.
  3. सर्व आवश्यक पात्रता/अटींबाबत संपूर्ण माहिती घ्यावी, चुका असलेल फॉर्म नाकारले जातील.
  4. फॉर्म भरण्सयासाठी सविस्तर सूचना येथे दिल्या आहेत –https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdxzgWRNLScIz1NAq_zj-CMdiof8QCj5491LaDOd1Aq2k4xAg/viewform या वेबसाईट वर उपलब्ध आहेत.
  5. वरील सर्पव पदांकरीता फॉर्म भरायची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2022 आहे.
  6. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF नोटिफिकेशन/जाहिरात वाचावी.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top