Guru Purnima Speech in Marathi (गुरु पूर्णिमा भाषण)

Guru Purnima Speech in Marathi If you like guru Purnima Bhashan in Marathi then this post for you here is all speech about Guru Purnima. गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः अर्थात गुरु म्हणजे ब्रम्हा-विष्णू-महेश असे दैवत्व लाभलेले गुरू असते. गुरु ईश्वराचे दुसरे रूप आहे आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असे गौरविले जाते. यावरून आपले व्यक्तिमत्व घडवले त्यावरून प्रती आदर व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा या पौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही संबोधले जाते.

Guru Purnima Speech in Marathi Bhashan
Guru Purnima Speech in Marathi

 

ज्ञानेश्वरांनी सुद्धा ज्ञानेश्वरी लिहिताना ‘व्यासांचा मागोवा घेतो’ असे व्यास ऋषी बद्दल गौरवोद्गार काढले आहेत कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यापासून सुंदर मडके घडवतो.

त्याचप्रमाणे गुरु सजीव मानवरूपी व्यक्तिमत्वाला आपल्या संस्कारांनी आदर्श करतात विज्ञान सागराप्रमाणे आहे. तसेच याप्रमाणे विशाल आहे आपण त्यांच्याकडे पहिले पाहिजे.

Guru Purnima Bhashan in Marathi

  • आपल्या जीवनात गुरूंची नानाविध रूपे आपणास पाहायला मिळतात मूल गर्भात असल्यापासून आई त्याच्यावर उत्तम संस्कार करते कारण आई ही आपला पहिला गुरु असते.
  • निसर्गातील प्रत्येक क्षण आपला नसतो कारण त्यांच्याकडून खूप चांगल्या गोष्टी आपल्याला सदैव शिकायला मिळतात.
  • रस्ते पाणी झाडे वेली पाने फुले पशु-पक्षी समुद्र नदी बरोबर पुस्तके आपले नाव आणि मित्र मैत्रिणी हे सुद्धा आपले गुरू आहेत.
  • जे आपल्याला जगण्यासाठी नेहमी चांगले संस्कार देतात ते आपले गुरूच आहेत. Guru Purnima Speech in Marathi
  • गुरु मिळवायला जातीचे बंधन कधीच नसते आता काळ बदलला आहे शिक्षण पद्धती ही बदली आहे गुरु आणि शिष्य यांचे नाते मात्र बदलले नाही.
  • ते आजही पवित्र मानले जाते आजपर्यंत या जगात खूप थोर व्यक्ती होऊन गेल्या त्यांच्यावर खूप काही गोष्टींचा प्रभाव होता.
  • आपल्या गुरुंचे ही आपल्यावर खूप प्रभाव असतो ते म्हणजे शिक्षक म्हणून आपण आपल्या गुरुच्या आज्ञेचे पालन करायला हवे त्यांच्या शब्दांचा आदर करायला हवा.

जो सपना से नही मिलता है, वो किसी गुरु की दस्तक से मिलता हे, जीवन सूर्य से प्रकाशित होता है, जब साथ एक सच्चे गुरु का मिलता है जब साथ सच्चे गुरु का मिलता है. Guru Purnima Speech in Marathi

Speech in Marathi

‘Guru Purnima Speech in Marathi’:- गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य, गुरु म्हणजे श्रद्धा आणि भक्ती, गुरु म्हणजे विश्वास, गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाण त्याचे प्रतीक. आषाढ पौर्णिमा म्हणजेच गुरु पौर्णिमा. गुरू पूजनाचा दिवस या दिवशी शाळेत, मठ, मंदिरात, आश्रमांत, गुरूकुलात, गुरूंचे पूजन केले जाते. या शब्दाचा अर्थ खूपच व्यापक आहे.

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः या ओळीतून गुरूला वंदन करून दर्जा दिला जातो.

ज्ञानाच्या प्रकाशाची वाट दाखवणारा व गुरूंचे आदरपूर्वक पूजन करण्याचा हा दिवस भारतीय संस्कृती मध्ये गुरु पूर्णिमा असे मानते.

ज्याला गुरु नाही त्याला गती नाही म्हणून पहिला नमस्कार गुरूला करावा गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुचे स्मरण आणि पूजन करण्याची प्रथा आजही आपण पाहतो.

गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आपण त्याला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. आपल्याला ज्ञान देतो मार्ग दाखवितो.

कृष्ण-अर्जुन, द्रोणाचार्य-एकलव्य, रामकृष्ण, परमहंस, विवेकानंद अशा काही गुरु-शिष्यांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या आकार देणाऱ्या प्रत्येक गुरूला माझ्याकडून प्रणाम.

READ MORE –

छत्रपती शिवाजी महाराज भाषण | Shivaji Maharaj Speech in Marathi 2021

26 January Speech in Marathi For Teacher, Small Child

15 August Speech in Marathi 2020 (१५ ऑगस्ट भाषण मराठी)

निरोप समारंभ भाषण : [विकिपीडिया] Send Off Speech in Marathi Wikipedia

Fathers Day Speech in Marathi | Majhe Baba Speech in Marathi

गुरु कोणाला म्हणतात?

आपल्याला ज्याच्याकडून ज्ञान मिळते त्याला गुरु म्हणतात.

गुरुौर्णिमा कधी साजरा केली जाते?

हिंदू कॅलेंडरनुसार, आषाढ (जून-जुलै) च्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी गुरु पौर्णिमा हा सण साजरा केला जातो.

Leave a Comment

close button