Funny😜Comments on Friends👫Photo in Marathi

If you like Funny Comments on Friends Photo in Marathi then this is the right place for you we have some here Best Funny Comments on Friends Pic in Marathi providing for you. funny comments in Marathi 

मित्रांनो, तुमच्या फोटोवर Funny Comments on Friends Photo in Marathi मध्ये केलेल्या वेगवेगळ्या funny Comments आहेत. मित्रांच्या फोटो वर Comments देताना मला नेहमीच प्रत्यक्ष चित्रा मधून काहीतरी शोधून funny Comments करायला आवडते.

मी खाली काही funny Pic Comments Marathi मध्ये दिलेल्या आहेत. तर Best फनी comments for FB in Marathi मध्ये पहा व मला तुमचा अभिप्राय द्या. FB funny comments in Marathi for girl pic | facebook funny Photo comments in Marathi for बॉय.

New Funny Comments on Friends Photo in Marathi

 

All ABout are ‘Funny Comments on Friends Photo in Marathi’ -: आता आपण पहिलेच असेल मराठीत funny कमेंट्स फोटोवर सर्व फेसबुकवर ट्रेंड होत आहेत. शायरीच्या या दुनिये मध्ये आता सुधा खूप काही funny कमेंट्स वायरल झाल्या त्या मधील एक म्हणजे “बाटलीत बाटली, काचेची बाटली…. भाऊ चा लुक बघून, Corona ची फाटली….😂😂” funny कमेंट्स सर्व फेसबुकवर आहेत.

Funny Comments on Friends Photo in Marathi
Funny Comments on Friends Photo in Marathi

 

Corona नंतर आला हंता..
ताईंच्या फोटोवर फिदा आक्खी जनता✌❤️

 🤣मटकी ला मोड नाही..
अन् राज भावजींच्या च्या कोवळ्या फोटोला तोड नाही😂🤣🤣

कवळ्या कवळ्या तोंडावर…
नाजूक नाजूक मिशी….
भाऊचा फोटो बघुन सासूरवाडीत पसरली खुशी..😂😂”marathi funny comments”

भाऊ पृथ्वीवर बसून घेतात चंद्राचा आढावा
आता तरी भाऊंनी लग्नाचा मुहूर्त काढावा😂

भाऊ पादल्यावर आवाज येतोय #पुक…
भाऊचा फोटो बघून मुली म्हणतात oh my darling give me a look 😂😂

दादाची अदा इतकी मस्त
की पोरी झाली
कोरोनाग्रस्त !!…🤐😜

जेऊन झालं जोरात की भाऊ देतात ढेकर
वाहिनी म्हणत्यात मग, जेवला ग माझा Undertaker🔥 🤣

ताजमहलपेक्षाही फेमस भाऊंची अदा,पोरीचकाय म्हाताऱ्या पण फिदा…🤣

प्रेम पाहून तुमचं आलं माझ्या डोळ्यात पाणी !
किती कमेंट करताल पोरहो करू नका येड्यावानी !😜

शेर की भूख 👽और# भाई का लुक दोनो ही जानलेवा है 🔥🔥🔥

कोरोना नंतर आला आता हंता 😬
भाऊच्या फोटोवर फिदा अण्णांची शेवंता 😂

हिच अदा कोरोना ला संपवु शकते 😍
मी शासनाला विनंती करतो की सदर छायाचित्र हे कोरोना विषाणूला दाखवून भारतातून पळवून लावावा👏🤣

इटलीच्या चहा बरोबर मिळतो मस्का पाव,
मॅडम चे किती फॅन्स विचारू नका राव🔥🤣😎😂

आडणाव आहे हीच ‘खाणे’…आडणाव आहे हीच ‘खाणे’…… मग का नाही खाऊ देत ही चणे आणि फुटाणे…..”funny comments in marathi”

ताई बनवतात सर्वाना उल्लू
ताईला बघून पोर म्हणतात हेच माझं पिल्लु😂

माझ्या फोटोला तुम्ही दिलात खूप चांगल्या कंमेंट😀
माझ्या फोटोला तुम्ही दिलात खूप चांगल्या कंमेंट😀
#कोरोना गेला की, मी देईन तुमचा पेमेंट😂🙏🏻

खर्रा पडला अंगावर घ्यावा तो पुसून …..खर्रा पडला अंगावर घ्यावा तो पुसून…. अन भाऊ ने पप्पी😘 नई दिली तर पोरी बसतात रुसून 😏 😘..😂😂

#भाऊच्या घरात मार्बलची फर्ची ….।
म्हणुनच तर मुली म्हणताता… “होणार सुन मी ह्या घरची”

 

आठ अधिक आठ होतात एकूण सोळा, भाऊ दिसतो भोळा पण त्यांची लफडी एकूण चारचोक सोळा….😉😉

 

शिकाल तर टिकाल…. आणि भाऊंचा नादाला लागलं तर Nagpur स्टेशन ला बरमूडे विकाल..🤣🤣

हिरवगार जंगल झुळ झुळ वाहतो झरा… भाऊँ चा निस्ता फोटो पाहून कनिका कपूरचा कोरोना झाला बरा🔥💯

शेर की भूख 👽और# भाई का लुक दोनो ही जानलेवा है 🔥🔥🔥

फास्ट गाडी चालवुन
मागे टाक सशाला
एवढ्या सुंदर चेहर्‍याला
फेअर अँड लव्हली कशाला🔥🔥😂

मुलींना बांधायचं आयुष्याच बंधन
भाऊ ला बघून मुली म्हणतात तूच माझा कुंदन😁😂😂

 Best Funny Comments on Friends Pic in Marathi

All new “best comment on friends pic in marathi”-: या लॉकडाऊन परिस्थितीत प्रत्येकजण मित्रांच्या छायाचित्रांवर फेसबुकवर मजेदार मराठी funny comments फोर friends मराठीत लिहित आहे. म्हणून आम्ही खाली तुम्हाला मजेदार funny pic comments for friends देत आहोत ज्या तुम्हाला नक्की  आवडतील.

हॉटेल मध्ये मिळतात गरम गरम आलू बोंडे…
भाऊला बघून मुली म्हणतात मीच याची कुक्कु आणि हाच माझा गणेश गायतोंडे…🤣🤣🤣

भाऊ दिसायला भोळा
आणि लफडे आहे सोळा 😂

काकडी गार आहे# बियरचा बार आहे… आणि भाउंच्या नादाला लागाल तर
तिथच स्वर्गाच दार आहे🔥🔥

घरी बसुन सगळ्यांनाच झालाय बोअर, पण कोणालाच माहिती नाही भाऊंचा स्कोअर 🔥🔥🔥🔥🤣

उंच ठिकाणी उभे राहिले की सगळ्यांना वाटते छान
संकटकाळी पोरींना वाचवणारा हाच तो शक्तिमान😂😂

सरबत मध्ये टाकतात त्याला म्हणतात सब्जा,आपल्या भाऊ ने केला लाखो कुत्रीच्या मनावर कब्जा😍❤️😂😂😂

भावच्या कपाळावर मारलेला आहे #लव्हरबाॅय असा ठप्पा..
भाऊ कुठल्याही गल्लीत शिरले तरी चिल्लर पार्टी ओरडते आले पप्पा..आले पप्पा🤣😜😜

कित्येक मुलींना झालाय गम, कारण कोरोना मुळ घरात अडकलाय हा हँडसम🔥🔥🔥 🤣🤣🤣

मिया बिवी राजी, क्या करेगा काजी, भाऊ गावात आल्यावर बायका म्हणतात, ” आलं बया निळू दाजी”!!💯💯❤️❤️🔥🔥🤣🤣

आज तिने आमच्या भाऊला Touch केलं आणि ती म्हणाली अरे_तुला_तर_ताप_आहे, पन त्या वेडीला काय माहीत की आमचा भाऊ लहानपणापासुनच Hot आहे…

तीला बघुन भावाने केस केले उभे
ती म्हणाली जा लवकर आण
🎈🎈25 चे 3 फुगे 🎈🎈
🤣🤣😅💦💦

चार चपला हाना…👠🥿
पण चॉकलेट बॉय म्हना😂😂

इंग्लिश मध्ये भूताला म्हणतात ड्रॅकुला
भाऊंचा फोटो बघून मुली म्हणतात हाच
माझा छकुला… 🤣😁

ताजमहल पेक्षाही फेमस भाऊची अदा..
पोरीच काय आमच्या भाऊ वर म्हतारया पण फिदा🥰😁😀😄

चार चपला हाना, पण हीला पापा कि परी म्हना 😂

देशावर आलेला कोरोनाच संकट टळू दे…
आणि माझ्या फोटो वर जे comment करतायत त्यांची लफडी घरी कळू दे…😆

नसेल पळत गाडी तर वाढवून बघा गियर
सगळ्या मुली म्हणतात awww मला पाहिजे हा टेडी bear😂😂 funny comments in marathi

जुन्या फोटोवर कमेंट करायचा कोणी ऊचलला आहे हा विडा ,
इतका कसा वळवळ करतो तुमच्यातला किडा !!!

2019 मध्ये महाग झाला होता कांदा भाऊचे जुने फोटो बघून पोरींचा झाला वांदा

2019 मध्ये महाग झाला होता कांदा भाऊचे जुने फोटो बघून पोरींचा झाला वांदा

जुन्या फोटोवर कमेंट करायचा कोणी ऊचलला आहे हा विडा ,
इतका कसा वळवळ करतो तुमच्यातला किडा !!!
😂😂😂
😂😂😂

Funny Comments For Friends Pic in Marathi

New and “Funny Comments on Friends Photo in Marathi” -: Now Facebook Comments in Marathi are trending on all over Facebook. Shayari comments are all over the Facebook, funny Marathi comments on Facebook.

डब्बे मे डब्बा, डब्बे मे दही…
बुलाती हैं मगर जाणे का नही..
😍😍🔥🔥🔥💥💥💥😷😷😂

तुझी photo बघून भावा, मन माझे दाटवले…😌
मुली पण म्हणायला लागल्यात हाच माझा रामदास आठवले…😍😍😘

काय ते नाक आणि काय ते भोळे डोळे,
भाऊ चालताना दिसले की मुलींच्या पोटात येतात गोळे🔥🔥🔥🔥🤣🤣

भाऊंनी काल खाल्ली मेथीची दशमी़़़़़़़ गॉगल लावून दिसतोय इम्रान हाश्मी☝️☝️🤓🤓🤓😊😊

पुणे मध्ये सापडला पहिला कोरोना रुग्ण त्यातच सगळे मग्न,
भाऊ म्हणतेा कधी होईल माझ लग्न… 🤣🤣

पुणे मध्ये सापडला पहिला कोरोना रुग्ण त्यातच सगळे मग्न,
भाऊ म्हणतेा कधी होईल माझ लग्न… 🤣🤣

धान्यातील एक प्रकार आहे जवस…
कधी तरी लपव तुझ्या तोंडावरची हवस…😂😂😂🤣🤣

अ हं..! नजरेने वार कोरोना ठार..!🔥😎🤣

अप्रतिम फोटो सर.👌 माझ्या आयुष्यात खूप नैराश्य होते, नंतर मी आपला फोटो पाहिला, माझं जीवन सुखी झालं.त्यानंतर मी हा फोटो माझ्या काही मूळव्याधग्रस्त, मुतखडा, पोट साफ न होणाऱ्या काही मित्रांना दाखवला, त्यांचे सर्व त्रास दूर झाले. हा फोटो पाहिल्यानंतर गावची जनावरे आनंदाने राहू लागली. आम्ही सर्वजण खूप सुखी आहोत.धन्यवाद.🙏😂😂

Marathi Funny Comments on Friends Photo

 
Best Funny Comments on Friends Pic in Marathi for बॉय  -: Facebook Comments in Marathi|Facebook Funny Comments|Funny Comments on Friend Photo|Latest Shayari Comments|Facebook Marathi Shayari Comments | Marathi funny comments

बिड्या फुकुन फुकुन झाला चेहरा बारीक,
तरी पोरी म्हणतात हीच माझी गोड खारीक…😅😆

ताज महाल पेक्षाही फेमस भाऊंची अदा…. पोरींचे काय.. म्हताऱ्या पण फिदा…🤞🔥🔥🔥

Corona वरच्या बातम्या पाहून जीव झाला कावराबावरा…lockdown परवडलं पण तुमच्या कविता आवरा😂😂

देवदास ची आयटम होती पारो,
भाऊला पाहून पोरगी बोलती,
“ओ भाईईई..मारो मुझे मारो”😂😂😂

गावरान अंडी तळली गावरान तुपात
काहीतरी जादू आहे भाऊंच्या रुपात
😂😂😂

मटणाचा रस्सा आणि चिकन केले फ्राय, भाऊंच्या प्रेमासाठी केले किती जनींनी ट्राय!! 🤩

तुम्हा सगळयांना खाऊ घालतो बकरा
फक्त कमीत करा माझा फोटोवरच्या चकरा🙏

लावूनी बेसन अंगाला, झाला दादा आमचा देखणा…
आली पोरगी जवळ की म्हणतो…
मेरे प्यार का रस जरा चखणा… ओय मखणा… ओय मखणा…😎😎🤣

ज्याच्या फोटो ला किस करणं पोरींची आहे हॉबी🥰🥰……हाच आहे का तो सोलजर पिक्चर मधला ड्याशिंग बॉबी…..🔥🔥🤣🤣🤣

टेरेस वरून दिसेना म्हणून आलो डोंगरावरी.. कुठे लपून बसल्यात सगळ्या पोरी 😰😰😱

पाळण्यात बसून घेत होतो झोका..
भाऊ चा फोटो पाहून ऐश्वर्या ने दिला सलमान ला धोका 🤦‍♂️🤩😂

दारात बांधली गाय, तिचं सुटलं वासरू…
भाऊला बघून पोरी म्हणतेत……
“कुण्या गावाचं आलं पाखरू”

 

संपत आली जवानी…
तरी भाऊ म्हणतात हमारी अधुरी कहाणी…😂😂😂

ऊसाला हिंदीत बोलतात गण्णा
ऊसाला हिंदीत बोलतात गण्णा
भाऊना पाहुन मुली बोलतात
मी तुमची शेव्ंता तुम्हीच माझे अण्णा😂😂😂

दारू ला हिंदित म्हतात शराब ||
दारू ला हिंदित म्हतात शराब || आंट्या म्हणतात ,
हाच आमचा अशोक सराफ || 🤣🤣🤣🤣😨😨😨

भाऊंनी फोटो टाकला जुना,
तरीपण पोरी म्हणतात हाच माझा गायछाप हाच माझा चुना ❤️

भाऊ चा🧔🏻फोटो🖼बगुन पोरी👱🏻‍♀️होतात खाक कारण भाऊ कड़े आहे काळया चिमणी🐥ची राख🍂🍂😂😂😂

सर्व पोरी बघतात भाऊचा dream
कारण भाऊ चेहऱ्यावर लावतो
Vicco turmeric ayurvedic cream🤣

धन्यवाद भाऊ फोटो टाकुन तुम्ही समस्त मानवजातीवर उपकार केले, पहिले रात्रीची झोप लागत नव्हती तुमचा फोटो १० जणींना पाठवला मग शांत झोप लागायला लागली….. एका जनाने खोटं समजुन डिलीट केलं तर त्याला पोलिसांनी लॉकडाऊन मध्ये मारलं….. एकाने पंधरा जणींना पाठवले त्याला भर संचारबंदीत चपटी मिळाली…. 😂😂

गुण नाही जुळले तर बदलून टाकू पंडित!
भाऊंचे लग्न जुळवून टाकू या थंडीत 💞💑😃😃

कोरोणा मूळे पुर्ण विश्वात सुरू झाली मंदी.
आम्हाला खायायची आमच्या #dada च्या लग्नात बुंदी 🤩😎😎
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

मिसळ सोबत खातात पाव
मिसळ सोबत खातात पाव
भाऊंची एन्ट्री बघून पोरी गातात “आला बाबुराव आता आला बाबुराव”. 😂😂😜

 
तुमचा प्रतिसाद
 
आशा आहे की आम्ही दिलेल्या माहितीचा नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह share करा.
 

आपल्याला या माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास आपण आमच्याकडून मदत घेऊ शकता. कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा. आमची टीम तुम्हाला मदत करेल. आपल्याला इतर कोणत्याही महाराष्ट्र राज्य योजना किंवा मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.

वरती आम्ही तुम्हाला या विषयी भरपूर Funny Comments on Friends Photo in Marathi here Best Funny Comments on Friends Pic in Marathi मराठी फेसबुक कमेंट्स दिलेलं कसे वाटले नक्की सांगा. Marathi funny comments

Leave a Comment

close button