Free Tablet, Internet, Books Maharashtra Yojana: महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर (महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास व बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था)
MH-CET/IEL/NEET या परिक्षांच्या 2023 करिता ऑनलाईन पूर्व तयारीसाठी नोंदणी महाज्योतीकडून MH-CETIJEE/NEET या 2023 मध्ये होणाऱ्या परिक्षेच्या नि:शुल्क ऑनलाईन प्रशिक्षणासाठी
इ.मा.व. (OBC), वि.जा.भ.ज. (VJNT), वि.मा.प्र.SBC) या मधील नॉनक्रिमिलेअर उत्पन्न गटातील इच्छुक विद्यार्थ्यांकडून विहीत नमुन्यातील अर्ज www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर केवळ ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहे .अर्जाचा नमुना व सविस्तर तपशिल Notice Board वर उपलब्ध आहे.
Free Tablet Yojana Maharashtra
व्यवस्थापकीय संचालक – महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती). महाराष्ट्र राज्य, नागपूर
महाज्योतीच्या (Mahajyoti) वतीने ओबीसी (OBC), भटक्या जाती-जमाती (VJNT) आणि विशेष मागास प्रवर्गातील (SBC) विद्यार्थ्यांना जेईई (JEE), नीट (NEET) आणि सीईटी (CET) परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन केलं जाणार आहे.
दहावी पास झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना इंजिनिअर (Engineering) आणि मेडिकलसाठी (Medical) तयारी करायची असते. मात्र, आर्थिक परिस्थिती नसल्याने महागडे कोचिंग क्लासेस लावणं शक्य नसतं. अशा विद्यार्थ्यांसाठी महाज्योती संस्थेने हा ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे. यामध्ये दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन दिलं जाणार आहे.
Key Facts Mahjyoti Free Tablet Scheme
Scheme name | Free Tablet Yojana |
Who started | Government of Maharashtra |
Beneficiary | Students Studying in 11th science in 2022 |
Number of Beneficiaries | – |
Objective | Providing free tablet, internet, and Books, |
Official website | https://mahajyoti.org.in |
Year | 2022 |
Budget | – |
State | Maharashtra |
Application Type | Online |
Tablet Yojana Mahajyoti Eligibility
- महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा
- त्यासाठी यावर्षी विद्यार्थ्यांने दहावी उत्तीर्ण केलेली हवी आणि अकरावीसाठी विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा.
- शहरी विभागात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना यंदाच्या दहावीच्या परीक्षेत 70 % तर ग्रामीण, आदिवासी किंवा नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना 60% गुण असणे आवश्यक आहेत.
- विद्यार्थी ओबीसी (OBC) / भटक्या जाती-जमाती (VJNT) / विशेष मागास प्रवर्गातील (SBC) असावा
Documents of Tablet Yojana Maharashtra
- दहावी उत्तीर्ण गुणपत्रिका
- अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्यासंबंधी कागदपत्रं
- ओबीसी,भटक्या जाती-जमाती आणि विशेष मागास प्रवर्गाचं जात प्रमाणपत्र विद्यार्थ्यासाठी आवश्यक आहे.
- नॉन क्रिमिलेयरचं प्रमाणपत्रंही आवश्यक आहे.
फ्री टॅबलेट योजना लाभ Benefits
- विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन प्रशिक्षण महाज्योती संस्थेच्या वतीने पात्र विद्यार्थ्यांना जेईई, नीट आणि सीईट परीक्षांसाठी मोफत ऑनलाईन प्रशिक्षण दिलं जाणार आहे.
- सोबतच या ऑनलाईन प्रशिक्षणासाठी परीक्षेची पुस्तके
- मोफत टॅबलेट आणि दररोज 6 जीबी इंटरनेट डेटा देण्यात येणार आहे.
Free Tablet Yojana 2022 Mahajyoti Registration
- महाज्योतीच्या मोफत प्रशिक्षणासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
- त्यासाठी विद्यार्थ्यांना महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या वेबसाईटवर जायचं आहे,
- तिथे नोटीस बोर्डवर क्लिक करू आपला प्रवेश अर्ज अपलोड करायचा आहे.
अर्ज करण्यासाठी हा संपूर्ण video पहा
12th science
Diploma 1st year
sc ?
im in 12th
kay free me tab milta