मराठी भाषा गौरव दिन २७ फेब्रुवारीलाच का साजरा केला जातो? | marathi rajbhasha din in marathi
marathi rajbhasha din in marathi :-आज मराठी भाषा गौरव दिन. २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी साहित्याचा मानदंड वि.वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस असतो. त्यानिमित्ताने हा दिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो. कुसुमाग्रज यांचं पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर. एक श्रेष्ठ आधुनिक मराठी कवी, नाटककार व कादंबरीकार. त्यांनी कुसुमाग्रज या नावाने काव्यलेखन केले.२१ जानेवारी …