ESIC Maharashtra Recruitment 2023: नमस्कार मित्रांनो, कर्मचारी राज्य विमा महामंडळात ग्रुप C अंतर्गत विविध पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आहेत, त्यांना या ग्रूप-C अंतर्गत च्या भरती साठी ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे.
उमेदवारांचा फॉर्म हा केवळ ऑनलाइन माध्यमातूनच स्वीकारला जाणार आहे, इतर माध्यमातून अर्ज केल्यास ती अर्ज ग्राह्य धरल्या जाणार नाही. कर्मचारी राज्य विमा महामंडळ मार्फत उमेदवारांना भरतीचे आवाहन करण्यात आले आहे, फॉर्म लवकरात लवकर भरायचे आहेत.
ऑनलाइन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख म्हणजेच ESIC Maharashtra Recruitment Last Date ही 30 ऑक्टोबर 2023 आहे. या तारखेच्या आधी उमेदवारांना त्यांचा फॉर्म भरायचा आहे. मुदत संपल्यावर अर्ज स्वीकारला जाणार नाही.
अधिक माहिती पुढीप्रमाणे आहे, काळजीपूर्वक वाचा आणि नंतरच फॉर्म भरा:
ESIC Maharashtra Recruitment 2023
✅ पदाचे नाव (Name of the Post)
पदाचे नाव | पद संख्या |
ECG टेक्निशियन | 03 |
जुनियर रेडिओग्राफर | 14 |
जुनियर मेडिकल लॅब टेक्नोलॉजिस्ट | 21 |
मेडिकल रेकॉर्ड असिस्टंट | 05 |
OT असिस्टंट | 13 |
फार्मासिस्ट (अॅलोपॅथी) | 12 |
रेडिओग्राफर | 03 |
Total | 71 |
🙋 Total जागा – एकूण 71 रिक्त जागा
🧑🏫 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – उमेदवार हा किमान 12 उत्तीर्ण असावा आणि त्याने संबंधित विषयात डिप्लोमा केलेला असावा.
🌍 नोकरी ठिकाण (Job Location) – संपूर्ण महाराष्ट्र
👉 वयोमर्यादा (Age Limit) – पदानुसार Age Limit वेगवेगळी आहे, उमेदवाराचे वय हे किमान 18 असावे आणि त्याची वयोमर्यादा ही 32 वर्षे आहे.
राखीव प्रवर्गासाठी पुढीप्रमाणे Age Limit मध्ये सूट देण्यात आली आहे: [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
💵 अर्ज शुल्क (Fees) – खुला वर्ग: ₹500/- [राखीव वर्ग: ₹250/-]
📝 अर्ज पद्धती – ऑनलाईन
⏰ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 30 ऑक्टोबर 2023
🌐Official Website | Click Here |
📝 Online Form | Apply Now |
🗒️ Notification | Download PDF |
ESIC Maharashtra Recruitment 2023 Apply Online (Details) in Marathi
कर्मचारी राज्य विमा महामंडळात ग्रुप C साठी जी भरती निघाली आहे, त्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी Online Form Link वर दिली आहे.
एकूण रिक्त जागा या 71 आहेत, ग्रुप C अंतर्गत असणाऱ्या या भरती साठी एकूण 7 वगेवगेळ्या पदाची भरती होणार आहे.
भरती साठी उमेदवाराचे शिक्षण हे किमान 12 वी पर्यंत असणे आवश्यक आहे, तसेच उमेदवार ज्या पदासाठी अर्ज करणार आहे त्या पदा संबंधित डिप्लोमा कोर्स उमेदवाराने पूर्ण केलेला असावा.
नाशिक जिल्ह्यात पोलीस पाटील पदा साठी मोठी भरती सुरू! लगेच येथून अर्ज करा
या भरती साठी Age Limit आणि Exam Fee संबंधित माहिती वर देण्यात आली आहे. ती तुम्ही पाहू शकता, सोबतच अर्ज करण्याची शेवटची तारीख Last Date For Apply पण दिलेली आहे.
ऑनलाइन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही, 30 ऑक्टोबर 2023 आहे, या तारखेच्या आत सर्व उमेदवारांना त्यांचा फॉर्म अर्ज हा भरायचा आहे.
ऑनलाइन कसा भरायचा? याची सविस्तर माहिती मिळविण्यासाठी तुम्ही कर्मचारी राज्य विमा महामंडळा द्वारे जारी केलेली आधिकृत जाहिरात वाचू शकता. त्याची पण link वर टेबल मध्ये दिली आहे.
ESIC Maharashtra Recruitment 2023 Application Form (Apply Online)
सर्वप्रथम वर दिलेल्या टेबल मधून Apply Now या Apply Online Official Link वर क्लिक करा.
भरती साठी चा फॉर्म तुमच्या समोर येईल, ती तुम्हाला काळजीपूर्वक भरायचा आहे. कोणतीही चूक न करता तो Fill करायचा आहे.
शेवटी आवश्यक ते सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहेत, आणि नंतर परीक्षा फी Exam Fees Pay करून पुन्हा एकदा फॉर्म Recheck करायचा आहे.
शासन विद्यार्थ्यांना देणार 10 लाख रुपये, ITI पदवीधर विद्यार्थ्यांना संधी! पहा संपूर्ण माहिती
सर्व फॉर्म भरून झाल्यावर तुम्हाला तुमचा अर्ज Submit करायचा आहे, सबमिट केल्यावर तो फॉर्म विभागाकडे जाईल, त्यांनतर अधिकृत अपडेट नुसार तुमची लेखी परीक्षा होईल, व मुलाखत होऊन तुमची ग्रुप C अंतर्गत पदासाठी निवड केली जाईल.
Contact Us For help Regarding Recruitment Info:
Telegram Channel | Join करा |
YouTube Channel | Subscribe करा |
WhatsApp Channel | Follow करा |