PF Office भरती 2021 | EPFO Recruitment 2021

EPFO Recruitment 2021: कर्मचारी भविष्य निधी संघटन अंतर्गत विविध पदांच्या ९८ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. कर्मचारी भविष्य निधी संघटन अंतर्गत विविध पदांच्या 98 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत, अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

EPFO Recruitment 2021 (कर्मचारी भविष्य निधी संघटन भरती) EPFO (PF भरती Notification 2021) PF Office Bharti 2021 (EPFO Recruitment 2021 Notification)

या लेखामध्ये आपल्याला कर्मचारी भविष्य निधी संघटन भरती बद्दल शैक्षणिक पात्रता, एकूण पदे, जागा, वयाची अट, शुल्क, अर्ज करण्याची पद्धत, अशी संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत. EPFO Recruitment 2021

 

पदाचे नाव, जागा, शैक्षणिक पात्रता

 • उपसंचालक – 13 जागा

शैक्षणिक पात्रता : पदवी. बी.कॉम

 • सहाय्यक संचालक – 25 जागा

शैक्षणिक पात्रता :

 1. कर्मचारी भविष्य निधी संघटनेचे अधिकारी/ केंद्रीय सरकार/ राज्य सरकार नियमितपणे समान पद धारण करणे.
 2. सार्वजनिक निधीच्या लेखा/ लेखा परीक्षणात अनुभव असणे.
 • सहाय्यक लेखापरीक्षण अधिकारी – 26 जागा

शैक्षणिक पात्रता:

 1. कर्मचारी भविष्य निधी संघटनेचे अधिकारी/ केंद्रीय सरकार/ राज्य सरकार नियमित पणे समान पद धारण करणे.
 2. सार्वजनिक निधीच्या लेखा/ लेखा परीक्षणात अनुभव असणे.
 • ऑडिटर – 34 जागा

शैक्षणिक पात्रता :

 1. कर्मचारी भविष्य निधी संघटनेचे अधिकारी/ केंद्रीय सरकार/ राज्य सरकार नियमितपणे समान पद धारण करणे.
 2. सार्वजनिक निधीच्या लेखा/ लेखा परीक्षणात अनुभव असणे. ‘EPFO Recruitment 2021 Apply Online’

EPFO Recruitment 2021

 • एकूण जागा : 98
 • वयाची अट : 56 वर्षापर्यंत
 • शुल्क (Fee) : नाही
 • अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन (Offline)
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता : श्री परितोष कुमार, प्रादेशिक भविष्य निधी आयुक्त | (HRM), भविष्य निधी भवन, 14 भिकाजी गामा स्थान, नवी दिल्ली – 110066
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 ऑक्टोबर 2021
 • अधिकृत वेबसाईट (Official Website) : पाहा
 • जाहिरात (Notification) : पाहा

आपल्याला संपूर्ण माहिती या लेखामध्ये मिळालेली आहे. यामुळे आपण योग्य पदासाठी अर्ज करू शकाल. आणि आपण मूळ जाहिरात ही बघून घ्यावी. ही माहिती पुढे नक्की शेअर करा. EPFO Recruitment Notification 2021

1 thought on “PF Office भरती 2021 | EPFO Recruitment 2021”

Leave a Comment