electronics corporation of india limited bharti: इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये अप्रेंटिस पदांच्या २४३ जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे.
- पदे :
– इलेक्ट्रिशियन
– इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक
– फिटर
– R&AC
– MMV
– टर्नर
– मशिनिस्ट
– मशिनिस्ट(G)
– MM टूल्स मेंटेनेंस
– कारपेंटर
– COPA
– डिझेल मेकॅनिक
– प्लंबर
– SMW
– वेल्डर
– पेंटर
- शैक्षणिक पात्रता : ITI/NCVT (इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/फिटर/R&AC/MMV/टर्नर/मशिनिस्ट/मशिनिस्ट(G)/MM टूल्स मेंटेनेंस/कारपेंटर/COPA/डिझेल मॅकेनिक/प्लंबर/SMW/वेल्डर/पेंटर)
- एकूण जागा : २४३
- शुल्क : नाही
- वयाची अट : १० ऑक्टोबर २०२१ रोजी किमान १८ वर्षे.
- अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
- जाहिरात – CLICK HERE
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : १६ सप्टेंबर २०२१
- अधिकृत वेबसाईट : http://ecil.co.in/
- ऑनलाईन अर्ज वेबसाईट – Apply Online