राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू संपूर्ण माहिती | Draupadi Murmu information in Marathi

By Shubham Pawar

Published on:

Draupadi Murmu information in Marathi – नमस्कार मित्रांनो आज आपण भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती तसेच आदिवासी समाजातील पहिल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूची यांच्या बद्दल थोडक्यात मराठी मध्ये माहिती घेणार आहोत ( Draupadi Murmu Marathi information) ही मराठी माहिती तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरेल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू संपूर्ण माहिती Draupadi Murmu biography in Marathi द्रौपदी मुर्मू मराठी माहिती | draupadi murmu marathi information | draupadi murmu biography in marathi

Draupadi Murmu information in Marathi

द्रौपदी मुर्मू यांचा जन्म 20 जून 1958 रोजी ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील बडीपोसी गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बिरांची नारायण तुडू आहे. द्रौपदी मुर्मू ह्या ओडिसातील संथाल नावाच्या एका आदिवासी जमातीच्या आहेत.

त्यांचे वडील आणि आजोबा दोघेही पंचायती राज प्रणाली अंतर्गत गावप्रमुख होते. इ.स. 1979 मध्ये भुवनेश्वरच्या रमादेवी महिला विद्यापीठातून द्रौपदी मुर्मू यांनी कला शाखेतील पदवी प्राप्त केली. \”Draupadi Murmu information in Marathi\”

द्रौपदी मुर्मू या एक भारतीय राजकारणी आणि भारतीय जनता पक्षाच्या (BJP) सदस्या आहेत. 2022 च्या भारतीय राष्ट्रपती निवडणुकीसाठी त्या भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या अधिकृत उमेदवार आहेत.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू संपूर्ण माहिती

त्यांनी ओडिशा सरकारसाठी लिपिक म्हणून आपल्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात केली. पुढे त्या पाटबंधारे आणि ऊर्जा विभागात कनिष्ठ सहाय्यक झाल्या. नंतरच्या काळात त्यांनी शिक्षिका म्हणूनही काम केले

द्रौपदी मुर्मू आपल्या सोबत नेहमी दोन पुस्तके ठेवतात. एक ट्रांसलेट (अनुवाद) आणि दुसरी भगवान शिवाची पुस्तिका. तो कोठेही जातो, त्याला संभाषणात कोणतीही अडचण येत नाही, जेणेकरुन अनुवादाचे पुस्तक आहे.

21 जुले 2022 मध्ये भारताच्या नवीन राष्ट्रपति म्हणून निवडून आले आहेत. भारताच्या राष्ट्रपतीपदासाठी नामनिर्देशित होणाऱ्या अनुसूचित जमातीच्या (आदिवासी) त्या दुसऱ्या व्यक्ती आहेत. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती – प्रतिभाताई पाटील (12 व्या राष्ट्रपती) Draupadi Murmu information in Marathi

  • भारताच्या दुसर्‍या महिला राष्ट्रपती – द्रौपदी मुर्मू
  • भारताच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती – द्रौपदी मुर्मू
  • भारताच्या 15 व्या राष्ट्रपती – द्रौपदी मुर्मू

Draupadi Murmu information in Marathi Highlights 

मतदारसंघरायरंगपूर

जन्म20 जून, 1958 (वय: 64)
बैदापोसी, मयूरभंज जिल्हा, ओडिशा
राष्ट्रीयत्वभारतीय
राजकीय पक्षभारतीय जनता पक्ष
पतीशामचरण मुर्मू
अपत्ये
शिक्षणकला शाखेतील पदवी
गुरुकुलरमादेवी महिला विद्यापीठ, भुवनेश्वर

 

Draupadi Murmu information in Marathi

ओडिशातील भारतीय जनता पक्ष आणि बिजू जनता दल युती सरकारच्या काळात, त्या 6 मार्च 2000 ते 6 ऑगस्ट 2022 पर्यंत वाणिज्य आणि परिवहन राज्यमंत्री तर 6 ऑगस्ट 2002 ते 16 मे 2004 पर्यंत मत्स्यव्यवसाय आणि पशु संसाधन विकास राज्यमंत्री होत्या. [Draupadi Murmu information in Marathi]

2000-2004 आणि 2004-2009 मध्ये रायरंगपूर विधानसभा मतदारसंघातील आमदार होत्या. त्यांना 2007 मध्ये ओडिशा विधानसभेने \’सर्वोत्कृष्ट आमदार\’ म्हणून नीलकंठ पुरस्काराने सन्मानित केले. द्रौपदी मुर्मू यांच्या नावावर 5 रेकॉर्ड !!

ओडिशातून देशाला अद्याप राष्ट्रपती मिळालेला नाही, ओडिशा हे राष्ट्रपती देणार्‍या राज्यांपैकी एक होईल. पहिला नगरसेवक जो राष्ट्रपती असेल. द्रौपदी मुर्मू या देशाच्या स्वातंत्र्यानंतर जन्मलेल्या देशाच्या पहिल्या राष्ट्रपती असतील. द्रौपदी मुर्मू या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती असतील. देशाला सर्वात तरुण राष्ट्रपती मिळणार, त्या 64 वर्षाच्या आहेत.

भारताचे राष्ट्रपती

  • डॉ राजेंद्र प्रसाद :- स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती व सर्वात प्रदीर्घ काळ काम करणारे राष्ट्रपती होते पदावर दोन किंवा त्याहून अधिक काळ सेवा देणार एकमेव राष्ट्रपती होते.
  • झाकीर हुसेन :- पहिले मुस्लीम राष्ट्रपती होते. \”Draupadi Murmu information in Marathi\”
  • कोचेरिल रामन नारायणन :- भारताचे पहिले दलित राष्ट्रपती होते.
  • ए पी जे अब्दुल कलाम :- हे \”पीपल्स प्रेसिडेंट\” म्हणून प्रसिध्द असलेले राष्ट्रपती आहेत.
  • प्रतिभाताई पाटील :- भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती.
  • प्रणव मुखर्जी :- भारताचे 13 वे राष्ट्रपती.
  • रामनाथ कोविंद :- भारताचे 14 वे राष्ट्रपती तसेच ते भारताचे दुसरे दलित राष्ट्रपती होते.
  • द्रौपदी मुर्मू :- भारताचे 15 वे राष्ट्रपती, तसेच भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती, भारताच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती.

I am a Marathi YouTuber, Website Developer, and Owner/founder of Marathi Corner website and YouTube channel. I am from Pune, Maharashtra.

Leave a comment