CSC Olympiad Registration | Exam csc olympiads.in

If you looking for a csc academy olympiads Registration Full Process www.csc olympiads.in} cscolympiads.in|  cscolympiad in hindi-marathi CSC VLE here.

 

CSC Olympiad Registration | Exam www.cscolympiads.in
CSC Olympiad Registration | Exam www.cscolympiads.in

CSC Academy Olympiads Registration Process

Dear VLEs
CSC केंद्र चालकांसाठी सुवर्ण संधी

केंद्र शासनाच्या NCRT मान्यता प्राप्त Olympiad कोर्स आता CSC पोर्टलवर.

FAQs on CSC Olympiad

1) काय आहे Olympiad कोर्स ?

Olympiad हि एक स्पर्धा परीक्षा शाळा स्तरावर घेण्यात येते . हि स्पर्धा परीक्षा पूर्ण पणे शालेय शिक्षणावर आधारित असते. विविध स्वतंत्र संस्था याचे आयोजन करतात पण आजची ग्रामीण भागातील परिस्थिती बघता IT मंत्रालया मार्फत CSC (Common Service Center) द्वारा नाममात्र शुल्क भरून हा आपल्या CSC पोर्टल वर उपलब्ध करण्यात आला आहे.

2) विद्यार्थ्यांसाठी Olympiad  परीक्षेचे फायदे .

★ विद्यार्थ्यांची समस्या सोडवण्याची क्षमता वाढते.

★विद्यार्थ्यांच्या सृजन शिलतेचे आकलन होते.

★ विद्यार्थ्यांना नाविन्य पूर्ण विचार करण्याची प्रेरणा मिळते.

★विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो.

★ विद्यार्थ्यांची योग्यता तसेच एखाद्या विशिष्ठ विषयाच्या ज्ञानाची चाचणी चाचणी घेऊन त्यांना भविष्यातील स्पर्धा परिक्षे साठी तयार करण्यात येते.

★ पालकांना विद्यार्थ्यांचा कल लक्षात येतो.

★ शाळा स्तरापासून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची गोडी लागते.

 

CSC Olympiad Registration Eligibility

वर्ग मर्यादा – 3 री ते 12 वी  पर्यंत.

आतापर्यंत हा कोर्स फक्त शहरी भागांपुरते मर्यादित होते पण आता आपल्या csc केंद्रा च्या मार्फत या हा कोर्स ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळणार आहे तरी सर्वांनी या कोर्स ची मार्केटिंग करून ज्यास्तीत ज्यास्त पालकांपर्यंत व विद्यार्थ्यां पर्यंत माहिती द्यावी.

कोर्स फी – 125 rs | VLE मोबदला – 35 rs

 

  • Registration through CSCs is open for All Olympiads
  • CSC Academy – National Science Olympiad – CANSO
  • CSC Academy – National Mathematics Olympiads – CANMO
  • CSC Academy – National English Olympiad – CANEO
  • CSC Academy – National Hindi Olympiad – CANHO
  • Last date of registration – 1st August 2020
  • CANSO, CANMO, CANEO Mock Test will be available from 15 May 2020
  • Online Test date of final olympiad will be announced in first week of August 2020

 

How to Register CSC Olympiad www.csc olympiads.in?

OLYMPIAD STUDENT –

👉 Register केले बरोबर त्या Student ला एक ID & Password 24 तासाच्या आत मध्ये त्यांच्या मोबाईल वर मिळेल.

👉 विद्यार्थी Login करुन Study, Assignment, Mock Test अशा बऱ्याच गोष्टींचा आनंद व अनुभव सुद्धा घेईल.

👉 काही महिन्यात त्या Student ची परीक्षा आपल्या तालुक्यातील CSC Academy मध्ये घेण्यात येईल.

👉 सर्व विद्यार्थ्यांना Certificate देऊन गौरविण्यात येईल.

CSC कडून जे top Ranker असतील त्यांना 51000rs चे पारितोषिक आहे

  1. ह्या लिंक वर क्लिक  – http://exam.cscacademy.org/centre करून किमान 2 students add करा
  2. Per subject 125rs fee आहे
  3. 35rs VLE commission आहे
  4. हे commsion प्रत्येक महिन्याच्या पहिल्या week मध्ये जमा होणार
  5.  5 mock टेस्ट सोडविण्यासाठी मिळतात

Leave a Comment

close button