Table of Contents
COVID 19 Epass Maharashtra | Online Apply 2021
कोणत्या सेवा “आवश्यक ई-पास महाराष्ट्र” म्हणून वर्गीकृत केल्या आहेत -:
- कायदा व सुव्यवस्था व दंडाधिकारी कर्तव्ये
- पोलिस
- शासकीय आरोग्य कर्मचारी / सरकारी डॉक्टर / आरोग्य अधिकारी
- ट्रेझरी
- शहरी स्थानिक संस्था आणि ग्रामीण विकास
- आग
- वीज
- पाणी
- सरकार अन्न पुरवठा
- सार्वजनिक बँक कर्मचारी
- सरकार आयटी / आयटीईएस / टेलिकॉम
- पोस्टल सेवा
- इतर सरकार कर्मचारी
- अत्यावश्यक पुरवठा वाहतूक
- आवश्यक पुरवठा वितरण
- अत्यावश्यक वस्तूंचे उत्पादन
- खाजगी आरोग्य व्यवसायी
- खाजगी बँक कर्मचारी
- खाजगी दूरसंचार / इंटरनेट सेवा
- खाजगी कुरिअर
- माध्यम
- बँक / एटीएम भेट
- पेशंट
- मृत्यू प्रकरण
- संकीर्ण
How to Apply Online for COVID 19 E-Pass Maharashtra | covid19.mhpolice.in
![]() |
COVID 19 Epass Maharashtra |
“Covid 19 Epass Maharashtra Vehicle e pass System Maharashtra Police” -: आम्ही तुम्हाला खाली स्टेप बाय स्टेप ई पास महाराष्ट्र ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसे करावे हे सांगितले आहे तर ज्यांना ई पास ची सुविधा हवी असेल त्या गरजू वैक्तीना लवकरात लवकर share करा.
Follow the given Below Steps For “COVID 19 Epass Maharashtra”:-
Step 2: नंतर तुम्हाला खाली दाखवल्याप्रमाणे एक अर्ज दिसेल त्या मध्ये आपले नाव, जिल्हा / पोलीस आयुक्तालय, अत्यावश्यक सेवा प्रकार (तुम्ही पुरवणार्या अत्यावश्यक सेवा).
covid19 mhpolice.in status check 2021 | COVID 19 Epass Maharashtra
How to Check Status Of E Pass Online Registration Maharashtra -: There are three easy steps to check the status here तुम्हाला टोकन क्रमांक मिळाल्यानंतर तुम्ही ई पास ची स्तिथी जाऊन घेऊ शकता त्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स फोलो करा.
![]() ![]() ![]() |
covid19.mhpolice.in |
Step 1: आपल्या अर्जाची स्थिती तपासण्यासाठी खालील लिंक / बटण वापरा. अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी लिंक – https://covid19.mhpolice.in/status
Tips for covid19.mhpoliec e-pass Maharashtra 2021
- वाहन ई-पासमध्ये आपला तपशील, वाहन क्रमांक, वैधता तारीख आणि क्यूआर कोड असेल.
- प्रवास करताना सॉफ्ट / हार्ड कॉपी तुमच्याकडे ठेवा आणि विचारणा केल्यावर पोलिसांना दाखवा.
- वैध तारखेनंतर त्याची कॉपी, गैरवापर किंवा वापर करू नका तसे आढलयास तो दंडनीय गुन्हा मानला जाईल.
- अधिकृतते शिवाय त्याचा उपयोग करणे दंडनीय गुन्हा मानला जाईल.
- पास डाउनलोड करण्यासाठी व अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी / Download Pass