[NEW 2021]covid19mhpolice.in E Pass Registration

E Pass Maharashtra Online Registration 2021 | Registration of E Pass Maharashtra | Online Registration E Pass Maharashtra | covid19.mhpolice.in/registration | covid19mhpolice.in | covid 19.mahapolice.in
Covid19 (Coronavirus) E Pass Registration Online Maharashtra 2021 -:  महाराष्ट्र पोलीसांद्वारे अत्यावश्यक सेवा देणाऱ्या संस्था  / लोकांसाठी ई पासेसची सुविधा ऑनलाईन सुरु केली आहे. नवीन पास साठी अर्ज प्रोसेस / Apply for New Pass कसा काढावा आपण येथे पाहणार आहोत.

 

Covid 19 MH Police in Registration 2021

How to Registration of E Pass Maharashtra Police -: करोना वायरस मुळे सर्व जगात खळबळ झाली आहे आणि त्या निमिताने महाराष्ट्र सरकारने  सर्व अत्यावश्यक सेवा देणाऱ्या संस्था / व्यक्ती या प्लॅटफॉर्मवरुन ई-पास साठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. त्यासाठी महाराष्ट्र सरकारने नवीन website ओपन केली आहे त्याचे नाव covid19.mhpolice.in 2021 (covid19mhpolice .in) असे आहे.
E Pass Maharashtra Online Registration
E Pass Maharashtra Online Registration

Documents Of “Online Registration covid19mhpolice.in e pass   Maharashtra”

  • Valid Organization Document OR
  • Medical Report OR
  • Company ID etc

Important for the Feeling form of ‘COVID 19 MH Police in registration Online 2021′ 

  • फोटो ची साईझ ही २०० Kb
  • संबंधित कागदपत्रा ची साईझ ५०० Kb पेक्षा जास्त नसावी.
पोर्टलचे नाव
COVID 19– महाराष्ट्र पोलीस
राज्य
महाराष्ट्र
लाँच केले
राज्य सरकार
अर्ज
ऑनलाईन
सेवा
अत्यावश्यक सेवा
वेबसाईट
https://covid19.mhpolice.in/registration

covid19mhpolice.in E-Pass Online Registration Steps

covid19.mhpolice
covid19mhpolice e pass

covid19 mhpolice .in e pass maharashtra -: आम्ही तुम्हाला खाली स्टेप बाय स्टेप ई पास महाराष्ट्र ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसे करावे हे सांगितले आहे तर ज्यांना ई पास ची सुविधा हवी असेल त्या गरजू वैक्तीना लवकरात लवकर share करा.

DOWNLOAD CERTIFICATE HERE AND FILL THE FORM

Medical Certificate E Pass Download Here

Migrant Workers Certificate E Pass Download Here

Follow the given Below Steps For “COVID 19.mahapolice 2021”:-

Step 2: प्रथम तुम्हाला या website वर जावे लागले – https://covid19.mhpolice.in/

 

Registration of E Pass Maharashtra
Registration of E Pass Maharashtra

 

Step 2: नंतर तुम्हाला खाली दाखवल्याप्रमाणे एक अर्ज दिसेल त्या मध्ये आपले नाव, जिल्हा / पोलीस आयुक्तालय, अत्यावश्यक सेवा प्रकार (तुम्ही पुरवणार्या अत्यावश्यक सेवा).

Step 3: सदर अर्ज हा English मध्येच भरावा, अत्यावश्यक सेवा देण्याराची माहिती बरोबर भरा.
Step 4: तुम्हाला सर्व प्रथम जिल्ह्याबाहेर किंवा राज्याबाहेर जायचे आहे का नाही ते Choose करून सबमिट करा.
Step 5:  आता तुम्हाला हि सर्व माहिती भरावी लागेल ती पुढीलप्रमाणे – तुमच्या शेजारचे police आयुक्तालय, वाहन क्रमांक, मोबाईल क्रमांक, इमेल.
Step 6: तसेच तारीख (कधी पासून कधी पर्यंत पास हवा आहे), अत्यावश्यक सेवा कारण / उददेश, पत्ता आणि फोटो व कागदपत्रे जोडा. (Medial Certificate and Addhar Card Mandatory) आधार कार्ड आणि मेडिकल certificate आवश्यक आहे नाहीतर फॉर्म reject होईल.
Step 7: सर्व तपशील बरोबर भरा आणि सबमिट वर क्लिक करा.
Step 8: अर्ज सबमिशन केल्यावर, आपल्याला टोकन आयडी प्राप्त होईल तो जतन करा, त्याचा वापर आपल्या अर्जाची स्थिती तपासण्यासाठी कराल.
Step 9: संबंधित पोलिस विभागाच्या मान्यतेनंतर किंवा पडताळणीनंतर, आपण टोकन आयडी वापरुन ई-पास डाउनलोड करू शकता. ते पुढीलप्रमाणे-
  • वाहन ई-पासमध्ये आपला तपशील, वाहन क्रमांक, वैधता तारीख आणि क्यूआर कोड असेल.
  • प्रवास करताना सॉफ्ट / हार्ड कॉपी तुमच्याकडे ठेवा आणि विचारणा केल्यावर पोलिसांना दाखवा.
  • वैध तारखेनंतर त्याची कॉपी, गैरवापर किंवा वापर करू नका तसे आढलयास तो दंडनीय गुन्हा मानला जाईल.
  • अधिकृतते शिवाय त्याचा उपयोग करणे दंडनीय गुन्हा मानला जाईल.
  • पास डाउनलोड करण्यासाठी व अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी / Download Pass 2021

 

Check Status OF covid19mahapolice.in | COVID 19 MH Police in registration

How to Check Status Of E Pass Online Registration Maharashtra -: तुम्हाला टोकन क्रमांक मिळाल्यानंतर तुम्ही ई पास ची स्तिथी जाऊन घेऊ शकता त्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स फोलो करा.

 

covid 19 e pass Maharashtra covid19.mhpolice.in
covid19.mhpolice.in

Step 1:आपल्या अर्जाची स्थिती तपासण्यासाठी खालील लिंक / बटण वापरा.  अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी लिंक – https://covid19.mhpolice.in/status

Step 2:आपल्या अर्जाची स्थिती तपासण्यासाठी आपण जतन केलेला किंवा आपणांस प्राप्त झालेला टोकन आयडी प्रविष्ट करण्याची आवश्यकता असेल.
Step 3: आपला अर्ज मंजूर झाल्यास आपण पेज वरून आपला अत्यावश्यक सेवा वाहन ई-पास डाउनलोड करू शकतात.

 

covid 19 e pass Maharashtra | Maharashtra police e pass | Lockdown Covid 19.mahapolice|COVID 19 MH Police in registration | covid19mhpolice .in

Leave a Comment

close button