CNP Nashik Recruitment 2023: नाशिक चलन नोट मुद्रणालय मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. ITI उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना नोकरीची मोठी सुवर्णसंधी चालून आली आहे. जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आहेत त्यांना अर्ज करण्याचे आवाहन CNP Nashik तर्फे करण्यात आले आहेत.
भरती साठी एकूण रिक्त जागा या 117 आहेत, ज्या विविध पदामध्ये विभागल्या गेल्या आहेत. ऑनलाईन माध्यमातूनच अर्ज सादर करायचा आहे, त्यासाठी उमेदवार official Website वर जाऊ शकतात.
ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची Last Date ही 18 नोव्हेंबर 2023 आहे, भरती संबंधित संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण दिली आहे. माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच तुमचा फॉर्म भरा.
CNP Nashik Recruitment 2023
✅ पदाचे नाव (Name of the Post) –
पदाचे नाव | पद संख्या |
सुपरवाइजर (टेक्निकल ऑपरेशन्स-प्रिंटिंग) | 02 |
सुपरवाइजर (अधिकृत भाषा) | 01 |
आर्टिस्ट (ग्राफिक डिझाइन) | 01 |
सेक्रेटरियल असिस्टंट | 01 |
ज्युनियर टेक्निशियन (वर्कशॉप-इलेक्ट्रिकल) | 06 |
ज्युनियर टेक्निशियन (वर्कशॉप-मशीनिस्ट) | 02 |
ज्युनियर टेक्निशियन (वर्कशॉप-फिटर) | 04 |
ज्युनियर टेक्निशियन (वर्कशॉप-इलेक्ट्रॉनिक्स) | 04 |
ज्युनियर टेक्निशियन (वर्कशॉप-AC) | 04 |
ज्युनियर टेक्निशियन (प्रिंटिंग/कंट्रोल) | 92 |
Total | 117 |
🙋 Total जागा – एकूण 117 रिक्त जागा
🧑🏫 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – पात्रता निकष हे वेगवेगळे आहेत, कृपया लक्षपूर्वक वाचा आणि ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्या पात्रता निकषांमध्ये आपण येतो का हे तपासून पहा.
पद क्र.1: | प्रथम श्रेणी प्रिंटिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Tech./B.E./B.Sc.Engg (प्रिंटिंग). |
पद क्र.2: | (i) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी (ii) हिंदी/इंग्रजीत अनुवादाचा एक वर्षाचा अनुभव. |
पद क्र.3: | फाइन आर्ट्स/व्हिज्युअल आर्ट्स/व्होकेशनल (ग्राफिक्स) ग्राफिक डिझाइन/कमर्शियल आर्ट्समध्ये 55% गुणांसह पदवी |
पद क्र.4: | (i) 55% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) इंग्रजी/हिंदी स्टेनोग्राफी 80 श.प्र.मि. (iii) इंग्रजी/हिंदी टायपिंग 40 श.प्र.मि. |
पद क्र.5: | ITI NCVT/SCVT (इलेक्ट्रिकल) |
पद क्र.6: | ITI NCVT/SCVT (मशीनिस्ट) |
पद क्र.7: | ITI NCVT/SCVT (फिटर) |
पद क्र.8: | ITI NCVT/SCVT (इलेक्ट्रॉनिक्स) |
पद क्र.9: | ITI NCVT/SCVT (AC) |
पद क्र.10: | ITI NCVT/SCVT (लिथो ऑफसेट मशीन माइंडर/लेटर प्रेस मशीन माइंडर/ऑफसेट प्रिंटिंग/प्लेट मेकिंग/इलेक्ट्रोप्लेटिंग)/ ITI (प्लेट मेकर कम इम्पोझिटर / हँड कंपोझिंग) किंवा प्रिंटिंग टेक्नोलॉजी डिप्लोमा. |
🌍 नोकरी ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारत
👉 वयोमर्यादा (Age Limit) – पदा नुसार वयाची अट पण वेगवेगळी आहे:
पद क्र.1 & 2: | 18 ते 30 वर्षे |
पद क्र.3 & 4: | 18 ते 28 वर्षे |
पद क्र.5 ते 10: | 18 ते 25 वर्षे |
💵 अर्ज शुल्क (Fees) – इतर वर्ग: ₹600/- [राखीव वर्ग: ₹200/-]
💰वेतन श्रेणी (Salary) – पदा नुसार वेतन श्रेणी वेगवेगळी आहे. कृपया जाहिरात पाहा.
📝 अर्ज पद्धती – ऑनलाईन
⏰ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 18 नोव्हेंबर 2023
🌐अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
📝ऑनलाईन अर्ज (Online Form) | Apply Now |
🗒️जाहिरात PDF (Recruitment Notification) | Download PDF |
CNP Nashik Recruitment 2023 Apply Online
नाशिक चलन नोट मुद्रणालय भरती साठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाईन स्वरूपाची आहे, केवळ ऑनलाइन माध्यमातूनच फॉर्म भरणे शक्य आहे.
IBPS द्वारे भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे, भरतीचा फॉर्म देखील तेथूनच भरावा लागणार आहे. त्याची Direct Link वर दिली आहे.
ऑनलाईन फॉर्म भरताना उमेदवारांना आवश्यक अशी सर्व माहिती अर्जामध्ये भरायची आहे. जसे की. नाव, पत्ता, शैक्षिणक पात्रता, कागदपत्रे इत्यादी.
अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायचे आहेत, अपलोड करताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. कागदपत्रांची Size आणि Ratio ज्या प्रमाणे सांगितला आहे तशीच ठेवायची आहे, तरच कागदपत्रे अपलोड होऊ शकतील.
कागदपत्रे तसेच इतर माहिती भरून झाल्यावर, उमेदवारांना परीक्षा फी भरायची आहे. उमेदवार ही फी कोणत्याही Payment Getway द्वारे भरू शकतो.
फॉर्म केवळ ऑनलाइन माध्यमातूनच स्वीकारले जाणार आहेत, Online Application Form भरण्याची शेवटची तारीख ही 18 नोव्हेंबर 2023 आहे. मुदत संपण्यापूर्वी फॉर्म भरणे आवश्यक आहे.
उमेदवाराची निवड ही लेखी परीक्षेच्या माध्यमातून होणार आहे, दिनांक जानेवारी/फेब्रुवारी 2024 रोजी ही लेखी परीक्षा पार पडणार आहे.
भरती संबधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवार अधिकृत जाहिरात वाचू शकतात. त्याची पण link वर टेबल मध्ये दिली आहे.