CISF हेड कॉन्स्टेबल 1398 जागांसाठी भरती | CISF Recruitment 2022

CISF Recruitment

हेड कॉन्स्टेबल 1398 जागांसाठी भरती | CISF Recruitment 2022 :-Central Industrial Security Force. CISF Recruitment 2022 (CISF Bharti 2022) for 1149 Head Constable (Fire) & 249 Head Constable (General Duty)  Sports Quota Posts. (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात भरती

Total Post: 1398 जागा (1149+249)

पदाचे नाव: हेड कॉन्स्टेबल/फायर (पुरुष)

शैक्षणिक पात्रता: 12 वी पास  (SCIENCE)

शारीरिक पात्रता:

प्रवर्ग  उंची 
छाती
General, SC & OBC 165 सें.मी. 78 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त
ST 162.5 सें.मी. 77 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त

वयाची अट: 04 मार्च 2022 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/OBC: ₹100/-   [SC/ST/ExSM: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 मार्च 2022 (05:00 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

Leave a Comment

Your email address will not be published.

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!