प्रगत संगणन विकास केंद्रात भरती | CDAC Recruitment 2022

CDAC RECRUITMENT -

CDAC Recruitment 2022 : CDAC Recruitment has declared a new recruitment notification for interested and eligible candidates can apply online Further details are as follows

CDAC Recruitment 2022

प्रगत संगणन विकास केंद्रात भरती अंतर्गत प्रोजेक्ट असोसिएट,प्रोजेक्ट इंजिनिअर,प्रोजेक्ट मॅनेजर / प्रोग्राम मॅनेजर / प्रोग्राम डिलीवरी मॅनेजर / नॉलेज पार्टनर,सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर /मॉड्यूल लीड/प्रोजेक्ट लीड पदांच्या एकूण 530 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून फॉर्म मागविण्यात येत आहे.

या भरती करिता उमेदवार हा फक्त पद क्र.1: B.E/ B.Tech किंवा सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी / ME/M.Tech/Ph.D,पद क्र.2: (i) 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा 60% गुणांसह सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी / ME/M.Tech/Ph.D. (ii) 0 ते 04 वर्षे अनुभव,पद क्र.3: (i) 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा 60% गुणांसह सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी / ME/M.Tech/Ph.D. (ii) 09 ते 15 वर्षे अनुभव,पद क्र.4: (i) 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा 60% गुणांसह सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी /ME/M.Tech/Ph.D. (ii) 03 ते 07 वर्षे अनुभव   असावा. उमेदवाराचे वय हे  20 20 ऑक्टोबर 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट,56 वर्षापर्यंत दरम्यानन असावे. प्रगत संगणन विकास केंद्रात भरती 2022 करिता फॉर्म भरण्यासाठी फीस रु. नाही. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. आणि फॉर्म करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2022 आहे.

पदाचे नाव (Name of the Post)  – प्रोजेक्ट असोसिएट,प्रोजेक्ट इंजिनिअर,प्रोजेक्ट मॅनेजर / प्रोग्राम मॅनेजर / प्रोग्राम डिलीवरी मॅनेजर / नॉलेज पार्टनर,सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर /मॉड्यूल लीड/प्रोजेक्ट लीड

Total जागा – 530 Vacancy

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – पद क्र.1: B.E/ B.Tech किंवा सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी / ME/M.Tech/Ph.D,पद क्र.2: (i) 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा 60% गुणांसह सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी / ME/M.Tech/Ph.D. (ii) 0 ते 04 वर्षे अनुभव,पद क्र.3: (i) 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा 60% गुणांसह सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी / ME/M.Tech/Ph.D. (ii) 09 ते 15 वर्षे अनुभव,पद क्र.4: (i) 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा 60% गुणांसह सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर

नोकरी ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारतात

वयोमर्यादा (Age Limit) – 20 ऑक्टोबर 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट],पद क्र.1: 30 वर्षांपर्यंत,पद क्र.2: 35 वर्षांपर्यंत,पद क्र.3: 56 वर्षांपर्यंत,पद क्र.4: 56 वर्षांपर्यंत,

अर्ज शुल्क (Fees) – नाही

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 20 ऑक्टोबर 2022

अधिकृत वेबसाईट (Official Website) – येथे पाहा 

जाहिरात (Recruitment Notification) – येथे पाहा 

फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट (Apply Online Website) – येथे पाहा

प्रगत संगणन विकास केंद्रात भरती 2022

Department Name  CDAC DEPARTMENT
Name of Posts Project Associate,Project Engineer,Project Manager / Programme Manager / Program Delivery Manager / Knowledge Partner,Senior Project Engineer / Module Lead / Project Lead
No. of Posts 530 Vacancy
Job Location ALL INDIA
Application Mode ONLINE
Official WebSite https://www.cdac.in/

How To Apply For CDAC Recruitment 2022

  1. या पोस्टसाठी उमेदवारांनी फॉर्म हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन जाहिरात काळजीपूर्वक वाचली पाहिजेल.
  3. सर्व आवश्यक पात्रता/अटींबाबत संपूर्ण माहिती घ्यावी, चुका असलेल फॉर्म नाकारले जातील.
  4. फॉर्म भरण्सयासाठी सविस्तर सूचना येथे दिल्या आहेत – https://careers.cdac.in/advt-details/CORP-2992022-WTM08या वेबसाईट वर उपलब्ध आहेत.
  5. वरील सर्पव पदांकरीता फॉर्म भरायची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2022 आहे.
  6. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF नोटिफिकेशन/जाहिरात वाचावी.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top