Cardio Vs Weight Training Which One Should I Prefer At First Place, let’s Find Out – Walking vs Exercise 2021
Article by – fitmaharashtra.com

Cardio Vs Weight Training | वजन कमी करण्यासाठी काय उत्तम आहे?
वजन कमी करण्यासाठी Cardio Vs Weight Training यापैकी काय करायच हा प्रश्न आपल्याला एकदातरी पडलाच असेल, बऱ्याच जणांच्या मते Walking च जगातील Best Exercise असते, बरेच जण Running, Cycling ला महत्व देतात. अशा Confusion मध्ये Weight Loss साठी Ideal Approach काय असला पाहिजे या बद्दल समजून घेऊयात. Let’s Start
Key Points:
- What Is Cardio Exercise?
- Benefits Of Cardio Exercise.
- Cardio Vs Weight Training And Calories Burn.
- Cardio Vs Weight Training Actual Difference.
- Weight Training Advantage Over Cardio Workout.
- Benefits Of Weight Training.
- Weight Loss साठी Cardio And Weight Training कसे कराल.
What Is Cardio Exercise?
अनेकांना वाटत की Tredmill वर केलेली Exercise म्हणजे Cardio Exercise, जे साहजिकच चुकिचे आहे. आपल्या हृदयाला शास्त्रीय नाव Mayocardium(Cardiac) आहे, म्हणूनचं Heart attack ला डॉक्टरी भाषेमध्ये Cardiac Arrest असही म्हणतात.

जी Exercise, Activity आपला Heart Rate वाढवेल त्याला Cardio Workout असं म्हणतात. Walking, Jogging, Running, Cycling, Swimming हे सगळे Cardio Workout आहेत. एवढंच काय तर Dance सुद्धा Cardio चा च एक प्रकार आहे.
Benefits Of Cardio Exercise:
- Cardio Workout मुळे आपली Heart Health सुधारते.
- Endurance वाढतो.
- Blood flow वाढतो.
- Blood pressure कमी होत.
- Cholesterol level कमी होऊ शकते.
- Resting Heart rate कमी होतो
Cardio Vs Weight Training And Calories Burn:
ज्यावेळी आपण Cardio Workout करत असतो, त्यावेळी आपला Calories Burn हा Weight training किंवा strength training पेक्षा जास्त असतो.
उदाहरण: समजा आपलं वजन 75 kilogram आहे आणि Cardio Machine वर Moderate Pace ने अर्धा तास Jogging करत असाल, तर आपल्या जवळपास 250 calories burn होतात, याच ठिकाणी जर आपण Fast Pace ने Jogging केली तर जवळपास 365 Calories Burn होतात.

जर आपण Weight Training करत असाल, तर अर्धा तासाला 130 ते 220 calories Burn होतात, साहजिकच कोणालाही वाटेल की Cardio 250 ते 365 Calories Burn करतात आणि Weight Training 130 ते 220 मग वजन Weight Loss साठी फक्त Cardio केला पाहिजे का?, नक्कीच नाही!
Cardio Vs Weight Training Actual Differance:
जेवढ्या Session साठी Cardio Workout (30 ते 45 Min) चालू असतो, त्यावेळीच आपली Body Calories Burn करत असते, ज्यावेळी आपण Cardio Workout कारण थांबवतो, त्यावेळी किंवा त्यानंतर थोडा वेळाने Calories Burn होणं पूर्णपणे थांबतात.
ज्या वेळी आपण Weight Training करत असतो, त्यावेळी Cardio च्या तुलनेत त्या Session साठी Calories Burn हा Cardio पेक्षा कमी असला, तरी Weight Training नंतर After Workout सुध्दा हा Calories Burn चालू असतो. जो Cardio Workout नंतर होत नाही. हाच महत्वाचा Difference आहे Post Workout Calories Burn चा दोन्ही Workout मध्ये.
Weight Training नंतर After Workout ही Calories Burn होत राहतात. व्यायामाच्या तिव्रतेनुसार 24 तास नंतर ही Calories Burn हा चालू राहू शकतो.
Cardio Workout फक्त अर्धा तासांमध्ये 250-365 Calories Burn करते आणि Weight Training Workout नंतर ही पूर्ण दिवसभरात 500-600 Calories Burn करते.
Weight Training Advantage Over Cardio Workout:
Weight Training Per Day जास्त Calories Burn कसे करतात? हे देखील समजून घेणं महत्वाचं आहे.
Resistance Training, Strength Training किंवा Weight Training केल्यामुळे आपले Muscles Train होतात, आणि Muscles Metabolically Active असल्यामुळे चयापचय प्रक्रिया (Metabolism) वाढते.

Research नुसार Weight Training नंतर पुरुषामध्ये 9 टक्के आणि महिला मध्ये 4 टक्के Metabolism वाढत.
Resting Metabolic Rate वाढतो. आपली Body Rest Position ला असताना ही म्हणजे(खुर्चीवर बसलेले,झोपलेले असताना) आपलं Metabolism Active असत, म्हणजे Calories Burn हा Resting Position मध्ये ही चालू असतो.

Few More Benefits Of Weight Training:
- Weight Training मुळे Bone Density वाढते.
- पुरुषांमध्ये Muscle Mass वाढतो,महिला मध्ये lean Muscles वाढतात.
- आपली ताकद (Strength) वाढते
- जितका चांगला Muscle Mass तुमच्या तितके Fast Calories Burn करण्यामध्ये Body Efficient बनते.

Weight Loss साठी Cardio And Weight Training कसे कराल?
व्यायाम करताना Focus नेहमी Weight Training वर असला पाहिजे, आणि Cardio हा Secondary Workout असावा.
आधी Weight Training आणि नंतर Cardio हा क्रम असावा, जेणेकरून Muscle ही Train होतील आणि Cardiovascular Strength ही वाढेल
Conclusion:
Weight Training च्या तुलनेत Cardio अर्धा पाऊण तासासाठी जास्त Calories Burn करतात, पण Overall Per Day Calories Burn हा Weight Training मुळे जास्त होतो. त्यामुळे Weight Loss साठी Weight Training ही अवश्य असावी.
Combination Of Both Cardio And Weight Training हे ही beneficial ठरू शकत.
आशा आहे मित्रानो कोणता Workout जास्त Calories Burn करतो हे समजलं असेल. नुसतं Cardio Machine वर घाम गळण्यापेक्षा Weight Training मुख्य व्यायाम ठेवा आणि त्यानंतर Cardio करा.
आपल्या Weight Loss Journey ला शुभेच्छा!
Author Bio Fit Maharashtra. On Mission To Share Scientifically Proven And Truthful Information About Health And Fitness. Website - Fitmaharashtra.com