Cabinet Secretariat Recruitment 2023: नमस्कार मित्रांनो मंत्रिमंडळ सचिवालयामध्ये टेक्निकल डेप्युटी फिल्ड ऑफिसर या पदासाठी भरती सुरू झाली आहे. या संदर्भात अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे, जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आहेत त्यांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ऑफलाइन स्वरूपाची आहे, उमेदवारांना केवळ ऑफ लाईन माध्यमातूनच अर्ज करायचा आहे. इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज सादर केल्यास तो अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
उमेदवारांना त्यांचा अर्ज हा अधिकृत पत्त्यावर पोस्टद्वारे पाठवायचा आहे, अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 6 नोव्हेंबर 2023 आहे. या तारखेच्या आत उमेदवारांना अर्ज करायचा आहे. अधिक माहिती लेखामध्ये दिली आहे, वाचा आणि नंतरच फॉर्म भरा.
Cabinet Secretariat Recruitment 2023
✅ पदाचे नाव (Name of the Post) – टेक्निकल डेप्युटी फिल्ड ऑफिसर
🙋 Total जागा – एकूण 125 रिक्त जागा
🧑🏫 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – संबंधित विषयात B.E./ B.Tech किंवा M.Sc, GATE 2021/2022/2023
🌍 नोकरी ठिकाण (Job Location) – दिल्ली
👉 वयोमर्यादा (Age Limit) – 18 ते 30 वर्षे [राखीव वर्ग: 05, 03 वर्षे सूट]
💵 अर्ज शुल्क (Fees) – फी नाही
💰वेतन श्रेणी (Salary) – ₹90,000 प्रती महिना
📝 अर्ज पद्धती – ऑफलाईन
🛣️ अर्ज पाठविण्याचा पत्ता – Post Bag No.001, Lodhi Road Head Post Office, New Delhi-110003.
⏰ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 06 नोव्हेंबर 2023
🌐अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे पहा |
📝जाहिरात PDF ऑनलाईन अर्ज (Online Form) | येथे क्लिक करा |
Cabinet Secretariat Recruitment 2023 Application Form
मंत्रिमंडळ सचिवालय भरती 2023 साठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उमेदवारांना अर्ज हा ऑफलाईन स्वरूपात भरायचा आहे, इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज सादर केल्यास तो अर्ज स्वीकारला जाणार नाही.
मुख्यमंत्री रोजगार योजना, सर्वांना नोकरी मिळणार! लगेच अर्ज करा
केवळ ऑफलाइन माध्यमातूनच उमेदवारांना अर्ज सादर करायचा आहे, अर्ज हा पोस्टाद्वारे अधिकृत पत्त्यावर पाठवायचा आहे.
अधिकृत जाहिरातीमध्येच अर्ज दिला आहे, तो अर्ज प्रिंट आउट घेऊन भरायचा आहे. त्यानंतर अर्ज पोस्टाद्वारे पाठवायचा आहे.
अर्ज करताना त्यामध्ये आवश्यक ती सर्व माहिती काळजीपूर्वक भरायचे आहे. तसेच अर्जासोबतच आवश्यक ते सर्व कागदपत्रे देखील जोडायचे आहेत.
मंत्रिमंडळ सचिवालयामध्ये टेक्निकल डेप्युटी फिल्ड ऑफिसर या पदासाठी भरती होणार आहे. एकूण रिक्त जागा या 125 आहेत, ज्या विविध विषयां नुसार विभागल्या आहेत.
यामध्ये कॉम्प्युटर सायन्स /IT , इलेक्ट्रॉनिक्स &/ OR कम्युनिकेशन, सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, गणित, सांख्यिकी, फिजिक्स, केमिस्ट्री, माइक्रोबायोलॉजी असे वेगवेगळे विषय आहेत.
उमेदवारांना यापैकी कोणत्याही एका विषयासाठी अर्ज करायचा आहे, ऑफलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही 06 नोव्हेंबर 2023 आहे.
रेल्वे मध्ये मोठी भरती लगेच येथून अर्ज करा, सर्व उमेदवारांना मोठी संधी!
दिलेल्या मुदती मध्ये उमेदवारांना अर्ज पाठवायचा आहे, मुदत संपल्यावर अर्ज स्वीकारला जाणार नाही, याची नोंद घ्यावी.
भरती संबंधित फॉर्म भरताना कोणतीही अडचण येत असेल, तर कमेंट करा, आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करू! सोबतच आमच्या whtsapp चॅनल ला पण Follow करा. म्हणजे अशाच नवीन अपडेट तुम्हाला भेटत राहतील.