[फॉर्म] c19trformpalghar webstag net

पालघर C19 Travel Request Form: लॉकडाउन मुळे आपण पालघर जिल्ह्यामध्ये थांबला असाल आणि आपणास आपल्या जिल्ह्यात परत जायचे असल्यास किंवा इतर राज्य मध्ये परत जायचे असेल तर तुम्हाला ‘C19 Travel Form’ भरावा लागेल आणि हा फॉर्म तुम्हाला Palgharc19trformpalghar.webstag.net या website (पोर्टल) वर कसा भरायचा? हे आम्ही सांगणार आहोत.

 

तुम्हाला जर पालघर जिल्ह्यातून इतर राज्यात/जिल्ह्यात जाण्याकरिता किंवा इतर राज्यातून/जिल्ह्यातून पर्यटक / विद्यार्थी / यात्रेकरू / कामगार / इतर यांना पालघर जिल्ह्यात परत येण्याकरिता माहिती भरणेबाबत शासनाने Online सुविधा उपलब्ध केली.

त्यासाठी खालील “c19trformpalghar webstag” Link या  (लिंक) चा वापर करायचा आहे. आणि आपली माहिती अचूक असावी त्यासाठी from भरण्याकरिता खाली दिलेली website वर जाऊन फॉर्म भरू शकता. (‘Palgharc19trformpalghar.webstag.net’)

 

c19trformpalghar.webstag.net
c19trformpalghar.webstag.net

 

How to fill form c19trformpalghar webstag net?

लॉक डाउन मुळे आपण पालघर जिल्ह्यामध्ये थांबला असाल आणि आपणास आपल्या जिल्ह्यात परत जायचे असल्यास किंवा इतर जिल्ह्यातून पालघर जिल्ह्यात परत यायचे असल्यास, पुढील फॉर्म मध्ये आपली अचूक माहिती भरा.

Documents OF c19trformpalghar.webstag.net:

खालील पैकी कोणतेही एक लागेल-

  • Aadhaar card
  • PAN card
  • Voter ID
  • ओळखपत्र

 

Steps c19trformpalghar.webstag.net Should be Taken by the लाभार्थी:
 
Step 1: प्रथम कोविड 19 स्थलांतरित करण्यासाठी आपल्या राज्य पोर्टलला भेट द्या. लिंक सर्वात खाली दिली आहे.

 

c19trformpalghar webstag net
c19trformpalghar webstag net
Important Link
c19trformpalghar.
.webstag.net 
Official Website 
WEBSITE
DOWNLOAD FORM

 

Step 2: C19 Travel Request Form” मुख्यपृष्ठावरील Full name of head of the family / कुटुंब प्रमुखाचे संपूर्ण नाव टाका
Step 3: आता तुमच्यासमोर एक अर्ज येईल तो अर्ज व संपूर्ण माहिती तुम्हाला भरावी लागेल. त्यासाठी Gender / लिंग आणि Age / वय निवडा.
Step 4: Aadhaar /PAN /Voter ID/ ओळखपत्र यापैकी एक निवडा व समोर ID Proof Number / ओळखपत्र क्रमांक भरावा.
Step 5: Journey/ प्रवास मध्ये तुम्हाला कुठून कोठे जायचय ते निवडावे आणि त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकावा.

Step 6: त्यानंतर तुम्हाला आपला सध्याचा पत्ता व जाण्याच्या ठिकाणाचा पत्ता भरावा लागेल अगदी अचूक पाने भरा.

Step 7: Arrangement of travel (प्रवासाची व्यवस्था) म्हणजे खाजगी वाहनाने कि शासनाच्या वाहने जाणार आहत ते टाका.
Step 8: त्यानंतर Vehical Number / वाहन क्रमांक टाकावा लागेल व सबमिट करा
Step 9: त्यानंतर कृपया आपल्या सहप्रवाशांची माहिती भरा. त्याचे नाव Full Name पूर्ण नाव, Gender लिंगAge /वय, Aadhaar/PAN/Voter ID number ओळखपत्र क्रमांक टाकावा आणि परत सबमिट वर क्लिक करा.

टीप – जर तुम्हाला तुमच्यासोबत अजून कोणाला घेऊन जायचे असेल तर तिथे खाली ‘Add Pessanger’ हा पर्याय दिसेल तुम्ही अजून भरू शकता.

Step 10: त्यानंतर सबमिट होईल आणि तुम्हाला समोर मेसेज दाख्वेतील अश्या प्रकारे:-

तुमची माहिती आम्हाला C19 TRAVEL REQUEST FORM PALGHAR पोर्टल द्वारे प्राप्त झाली आहे. तुमच्या प्रवासा संबंधित सूचना तुम्हाला लवकरच SMS द्वारे पाठविल्या जातील.

 

How to check c19trformpalghar webstag net Status?

 
स्टेट्स चेक करण्यासाठी गरज नाही कारण:- तुमची माहिती आम्हाला “C19 TRAVEL REQUEST FORM PALGHAR” पोर्टल द्वारे प्राप्त झाली आहे. तुमच्या प्रवासा संबंधित सूचना तुम्हाला लवकरच SMS द्वारे पाठविल्या जातील. जरी काही अडचण आली तर खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा.

पुढीलप्रमाणे : go here to check the Status of palghar travel request form – 

https://c19trformpalghar.webstag.in/epassearch

 

  • फॉर्म भरताना काही अडचण आल्यास तुम्ही अधिक माहितीसाठी संपर्क करू शकता
  • ०२५२५ २५२५२० / ०२५२५ २९७४७४
  • फॉर्म भरताना अधिक माहितीसाठी आपण पुढील क्रमांकावर संपर्क साधू शकता!
  • 02525252520 किंवा 02525297474 (नोडल अधिकारी तथा जिल्हाधिकारी श्री कैलाश शिंदे 02525253111 / 9820647580 / 9850053503)

 

हे पण नक्की वाचा:-

Leave a Comment

close button