सीमा सुरक्षा दलात भरती | BSF Recruitment 2022

bsf-bharti-recruitment

BSF Recruitment 2022: BSF Recruitment  has been declared a new recruitment notification for interested and eligible candidates can apply online Further details are as follows

BSF Recruitment 2022

सीमा सुरक्षा दलात अंतर्गत सब इंस्पेक्टर (मास्टर) (ग्रुप-B) 08, सब इंस्पेक्टर (इंजिन ड्रायव्हर) (ग्रुप-B) 06, सब इंस्पेक्टर (वर्क शॉप) (ग्रुप-B) 02, हेड कॉन्स्टेबल (मास्टर) (ग्रुप-C)52, हेड कॉन्स्टेबल (इंजिन ड्रायव्हर) (ग्रुप-C) 64, हेड कॉन्स्टेबल (वर्क शॉप) (ग्रुप-C)19, कॉन्स्टेबल  (क्रू). पदांच्याएकूण 281 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून फॉर्म मागविण्यात येत आहे. या भरती करिता उमेदवार हा फक्त  पद क्र.1: (i) 12वी उत्तीर्ण (ii) द्वितीय श्रेणी मास्टर प्रमाणपत्र , पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण (ii) प्रथम श्रेणी इंजिन ड्रायव्हर प्रमाणपत्र पद क्र.3: मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा मेकॅनिकल/मरीन/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा, पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) सेरंग प्रमाणपत्र,पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण     (ii) द्वितीय श्रेणी इंजिन ड्रायव्हर प्रमाणपत्र, पपद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण     (ii) औद्योगिक प्रशिक्षण संस्था डिप्लोमा (मोटर मेकॅनिक (डिझेल/पेट्रोल इंजिन/मशिनिस्ट/कारपेंटर/इलेक्ट्रिशियन/AC/इलेक्ट्रॉनिक्स & प्लंबिंग,पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण     (ii) 265 HP च्या खाली बोट चालवण्याचा एक वर्षाचा अनुभव असावा.वाराचे वय हे  [S [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC/ExSM: 03 वर्षे सूट] पद क्र.1 & 2: 22 ते 28 वर्षेपद क्र.3 ते 7: 22 ते 25 वर्षेदरम्यान असावे. नोकरी ठिकाण हे संपूर्ण भारतात कुठेही आहे. सीमा सुरक्षा दलात भरती  2022 करिता फॉर्म भरण्यासाठी फीस रु.  [SC/ST/ExSM: फी नाही]पद क्र.1 ते 3: General/OBC: ₹200/- पद क्र.4 ते 7: General/OBC: ₹100/- आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.आणि फॉर्म करण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध होईल.आहे.

  • पदाचे नाव (Name of the Post)  – सब इंस्पेक्टर (मास्टर) (ग्रुप-B) 08, सब इंस्पेक्टर (इंजिन ड्रायव्हर) (ग्रुप-B) 06, सब इंस्पेक्टर (वर्क शॉप) (ग्रुप-B) 02, हेड कॉन्स्टेबल (मास्टर) (ग्रुप-C)52, हेड कॉन्स्टेबल (इंजिन ड्रायव्हर) (ग्रुप-C) 64, हेड कॉन्स्टेबल (वर्क शॉप) (ग्रुप-C)19, कॉन्स्टेबल (क्रू).
  • Total जागा – 281 आहेत.
  • शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – पद क्र.1: (i) 12वी उत्तीर्ण     (ii)  द्वितीय श्रेणी मास्टर प्रमाणपत्र,पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण     (ii) प्रथम श्रेणी इंजिन ड्रायव्हर प्रमाणपत्र,पद क्र.3: मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा मेकॅनिकल/मरीन/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा,पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण     (ii) सेरंग प्रमाणपत्र,पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण     (ii) द्वितीय श्रेणी इंजिन ड्रायव्हर प्रमाणपत्र,पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण     (ii) औद्योगिक प्रशिक्षण संस्था डिप्लोमा (मोटर मेकॅनिक (डिझेल/पेट्रोल इंजिन/मशिनिस्ट/कारपेंटर/इलेक्ट्रिशियन/AC/इलेक्ट्रॉनिक्स & प्लंबिंग,पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण     (ii) 265 HP च्या खाली बोट चालवण्याचा एक वर्षाचा अनुभव.
  • नोकरी ठिकाण (Job Location) – ALL INDIA.
  • वयोमर्यादा (Age Limit) –  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC/ExSM: 03 वर्षे सूट], पद क्र.1 & 2: 22 ते 28 वर्षे,पद क्र.3 ते 7: 22 ते 25 वर्षे
  • अर्ज शुल्क (Fees) –  [SC/ST/ExSM: फी नाही],पद क्र.1 ते 3: General/OBC: ₹200/-,पद क्र.4 ते 7: General/OBC: ₹100/-
  • अनुभव (Experience) – 265 HP च्या खाली बोट चालवण्याचा एक वर्षाचा अनुभव
  • पगार (Pay Scale) – N/A.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन आहे .
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – लवकरच उपलब्ध होईल.
  • अधिकृत वेबसाईट (Official Website) – येथे क्लिक करा.
  • जाहिरात (Recruitment Notification) – येथे क्लिक करा
  • फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट (Apply Online Website) – येथे क्लिक करा
  • भर्ती प्रक्रिया (Selection Process) – N/A .

 

सीमा सुरक्षा दलात भरती 2022

Department Name BSF DEPARTMENT
Recruitment Details BSF RECRUITMENT 2022
Name of Posts सब इंस्पेक्टर (मास्टर) (ग्रुप-B) 08,

सब इंस्पेक्टर (इंजिन ड्रायव्हर) (ग्रुप-B) 06,

सब इंस्पेक्टर (वर्क शॉप) (ग्रुप-B) 02,

हेड कॉन्स्टेबल (मास्टर) (ग्रुप-C)52,

हेड कॉन्स्टेबल (इंजिन ड्रायव्हर) (ग्रुप-C) 64,

हेड कॉन्स्टेबल (वर्क शॉप) (ग्रुप-C)19, कॉन्स्टेबल (क्रू).

No. of Posts 281 आहेत.
Job Location all India.
Application Mode ऑनलाईन पद्धतीने आहे.
Official WebSite https://bsf.gov.in/

 

How To Apply For BSF Recruitment 2022

  1. या पोस्टसाठी उमेदवारांनी फॉर्म हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन जाहिरात काळजीपूर्वक वाचली पाहिजेल.
  3. सर्व आवश्यक पात्रता/अटींबाबत संपूर्ण माहिती घ्यावी, चुका असलेल फॉर्म नाकारले जातील.
  4. फॉर्म भरण्सयासाठी सविस्तर सूचना येथे दिल्या आहेत – https://bsf.gov.in/ या वेबसाईट वर उपलब्ध आहेत.
  5. फी भरल्याशिवाय तुमचे फॉर्म विचारात घेतले जाणार नाही.
  6. वरील सर्पव पदांकरीता फॉर्म भरायची शेवटची तारीख  लवकरच उपलब्ध होईल.
  7. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF नोटिफिकेशन/जाहिरात वाचावी.

 

1 thought on “सीमा सुरक्षा दलात भरती | BSF Recruitment 2022”

  1. Pingback: जिल्हा परिषद भरती: परीक्षा स्वरूप व अभ्यासक्रम | Zilla Parishad Bharti Syllabus »

Leave a Comment

Your email address will not be published.

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!