मुंबई High Court क्लर्क भरती | Bombay High Court Recruitment 2022
Total: 247 जागा
पदाचे नाव Post Name: लिपिक (Clerk)
शैक्षणिक पात्रता Education:
(i) कोणत्याही शाखेतील पदवी
(ii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. I.T.I. किंवा बेसिक कॉम्प्युटर कोर्स (GCC-TBC)
(iii) MS-CIT किंवा समतुल्य
वयाची अट Age: 13 डिसेंबर 2021 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण Location: मुंबई & औरंगाबाद.
application Fees: Only ₹25/-
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 जानेवारी 2022 (05:00 PM)
अधिकृत वेबसाईट: येथे पाहा
जाहिरात (Notification): येथे पाहा
Online अर्ज: Apply Online