बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती सुरू! महिना 57700 रू. पगार, लगेच अर्ज करा | BMC Recruitment 2023

By Marathi Corner

Published on:

BMC Recruitment 2023: नमस्कार मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिके मध्ये सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी भरती निघाली आहे. जे उमेदवार पात्र आहेत ते या भरती साठी अर्ज करू शकणार आहेत.

अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑफलाईन स्वरूपाची आहे, उमेदवारांना त्यांचा अर्ज दिनांक 22 नोव्हेंबर 2023 आगोदर सादर करावा लागणार आहे.

भरती संबंधी सविस्तर माहिती या लेखामध्ये आपण दिली आहे, कृपया माहिती काळजीपूर्वक वाचून घ्या आणि नंतर अर्ज सादर करा.

BMC Recruitment 2023

✅ पदाचे नाव (Name of the Post)  – सहाय्यक प्राध्यापक

🙋 Total जागा – एकूण 17 रिक्त जागा

🧑‍🏫 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – उमेदवाराचे शिक्षण हे किमान DM/MD/MS/DNB पर्यंत झालेले असावे, आणि उमेदवाराकडे किमान 1 वर्षाचा अनुभव असावा.

🌍 नोकरी ठिकाण (Job Location) – मुंबई (महाराष्ट्र)

👉 वयोमर्यादा (Age Limit) – उमेदवाराचे वय हे 18 ते 38 वर्षे असावे. [*सूट – मागासवर्गीय: 5 वर्षे]

💵 अर्ज शुल्क (Fees) – ₹580/-

💰वेतन श्रेणी (Salary) – ₹57,700/- प्रती महिना

📝 अर्ज पद्धती – ऑफलाईन

🗒️अर्ज मिळण्याचे ठिकाण (Application Form) – Revenue Department, 1st Floor, College Building, Nair Hospital

📬 अर्ज सादर करण्याचा पत्ता (Application Address) – Dispatch Section, Ground Floor of T. N. Medical College & Nair Hospital, Mumbai – 400008

⏰ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 22 नोव्हेंबर 2023

🌐अधिकृत वेबसाईट (Official Website)Click Here
🗒️जाहिरात PDF (Recruitment Notification)Download PDF

BMC Recruitment 2023 Application Form

BMC Recruitment 2023 अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक पदासाठी अर्ज सुरू झाले आहेत. (केवळ पात्र उमेदवारांना अर्ज सादर करता येणार आहे)

अर्ज करण्याची प्रक्रिया ही पूर्णपणे ऑफलाईन स्वरूपाची आहे, उमेदवारांना त्यांचा अर्ज हा अधिकृत पत्त्यावर पोस्टाने पाठवायचा आहे.

भरती साठीचा अर्ज प्राप्त करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत पत्त्यावर जाऊन स्वतः फॉर्म Hard Copy स्वरूपात मिळवावा लागेल.

फॉर्म भरताना उमेदवारांना आवश्यक अशी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक Fill करायची आहे. अर्ज चुकला तर तो स्वीकारला जाणार नाही, त्यामुळे काळजीपूर्वक फॉर्म भरा.

र्जासोबत आवश्यक असे सर्व कागदपत्रे देखील जोडायचे आहेत, कागदपत्रे Hard Copy स्वरूपात असावेत.

उमेदवारांना परीक्षा फी भरणे अनिवार्य आहे, जे उमेदवार फी भरणार नाहीत, त्यांचा अर्ज गृहीत धरला जाणार नाही.

अर्ज भरून झाल्यावर आणि कागदपत्रे जोडल्यावर, तो फॉर्म उमेदवारांना अधिकृत पत्त्यावर पाठवावा लागणार आहे. (उमेदवार अर्ज पोस्टाने किंवा स्वतः देखील जाऊन सादर करू शकतो)

अर्ज ऑफलाईन स्वरूपात भरायचा असल्याने, त्याची शेवटची तारीख ही 22 नोव्हेंबर 2023 असणार आहे. या तारखे आगोदर फॉर्म भरणे आवश्यक आहे अन्यथा अर्ज स्वीकारला जाणार नाही.

अधिक माहिती साठी कृपया अधिकृत जाहिरात वाचा!

Leave a Comment

error: मित्रा, कॉपी करायचं नसतं !! शेअर करायचं असतं !!