ऑनलाईन फॉर्म भूमि अभिलेख विभाग भरती 2021 | Bhumi Abhilekh Vibhag Bharti Application Form

Bhumi Abhilekh Vibhag Bharti: महा भुलेख (म्हणजे महाराष्ट्र भूमी अभिलेख) भूमी अभिलेख विभाग महाराष्ट्र, महाराष्ट्र भूमी अभिलेख भरती 2021, महाभूलेख भरती 2021 (महा भूमी अभिलेख  भारती 2021) 1013 सर्वेक्षक आणि लिपिक पदांसाठी

Bhumi Abhilekh Vibhag Bharti

Total: 1013 जागा

पदाचे नाव Post Name: भूकरमापक तथा लिपिक

शैक्षणिक पात्रता education Qualification: (i) स्थापत्य अभियांत्रिकी पदविका/पदवी/पदव्यूत्तर पदवी (सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा) किंवा 10वी उत्तीर्ण + ITI (सर्वेक्षक) (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

वयाची अट Age: 31 डिसेंबर 2021 रोजी 18 ते 38 वर्षे, [मागासवर्गीय/दिव्यांग: 05 वर्षे सूट]

Fee: अमागास प्रवर्ग: ₹300/- [मागास प्रवर्ग: ₹150/-]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 डिसेंबर 2021 (11:59 PM)

परीक्षा: 23 जानेवारी 2022

अधिकृत वेबसाईट: येथे पहा

जाहिरात (Notification): येथे पहा

Online अर्ज: Apply Online येथे क्लिक करा

Sr. No.RegionNo. of Vacancy
1Pune Region163
2Konkan Region, Mumbai244
3Nashik, Region102
4Aurangabad Region207
5Amravati Region108
6Nagpur Region189
Total1013

Leave a Comment

close button