भारत अर्थ मूव्हर्स मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू! येथून लगेच अर्ज करा | BEML Recruitment 2023

By Shubham Pawar

Published on:

BEML Recruitment 2023: नमस्कार मित्रांनो, भारत अर्थमूव्हर्स लिमिटेड मध्ये विविध जागांसाठी भरती निघाली आहे. पदवीधर आणि ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी आहे, या भरती संबंधी भारत अर्थमूव्हर्स लिमिटेड द्वारे अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचा आहे, त्यांना ऑनलाईन माध्यमातून फॉर्म भरावा लागेल. एकूण रिक्त जागा या 119 आहेत, ज्या विविध पदा मध्ये विभागल्या गेल्या आहेत.

या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही, 18 ऑक्टोबर 2023 आहे. दिलेल्या मुदतीत फॉर्म भरायचा आहे, मुदत संपल्यावर अर्ज स्वीकारला जाणार नाही, याची नोंद घ्यावी.

BEML Recruitment 2023

✅ पदाचे नाव (Name of the Post)

पदाचे नावपद संख्या
डिप्लोमा ट्रेनी- मेकॅनिकल52
डिप्लोमा ट्रेनी- इलेक्ट्रिकल27
डिप्लोमा ट्रेनी- सिव्हिल07
ITI ट्रेनी- मशीनिस्ट16
ITI ट्रेनी- टर्नर16
स्टाफ नर्स01
Total119

🙋 Total जागा – एकूण 119 रिक्त जागा

🧑‍🏫 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) –

भरतीसाठी खुल्या वर्गातील उमेदवारांना, किमान गुण हे 60% असावेत. आणि राखीव वर्गातील उमेदवारांना किमान गुण हे 55% असावेत.

पद क्र.1:मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
पद क्र.2:इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
पद क्र.3:सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा
पद क्र.4:ITI (मशीनिस्ट)
पद क्र.5:ITI (टर्नर)
पद क्र.6:B.Sc (नर्सिंग) किंवा SSLC+GNM

🌍 नोकरी ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारत

👉 वयोमर्यादा (Age Limit) – उमेदवाराचे वय हे 30 वर्षा पेक्षा जास्त नसावे.

पद क्र.1 ते 5 साठी: 29 वर्षांपर्यंत, पद क्र.6 साठी: 30 वर्षांपर्यंत वयाची अट असणार आहे. यात राखीव वर्गाला सूट आहे, ती पुढील प्रमाणे – [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

💵 अर्ज शुल्क (Fees) – खुला वर्ग: ₹200/- [राखीव वर्ग: ₹0/- फी नाही]

📝 अर्ज पद्धती – ऑनलाईन

⏰ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 18 ऑक्टोबर 2023

🌐Official WebsiteClick Here
📝Online FormApply Now
🗒️NotificationDownload PDF

BEML Recruitment 2023 Apply online (Details) in Marathi

भारत अर्थमूव्हर्स लिमिटेड मध्ये डिप्लोमा ट्रेनी इंजिनियर पदासाठी भरती निघाली आहे, उमेदवार या भरतीसाठी ऑनलाइन स्वरूपात अर्ज करू शकणार आहेत.

या भरतीसाठी केवळ ऑनलाइन माध्यमातूनच अर्ज स्वीकारले जाणार आहेत, इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज स्वीकारले जाणार नाहीत अथवा ते ग्राह्य देखील धरले जाणार नाहीत.

विविध पदांसाठी भरती निघाली आहे, भरतीसाठी एकूण जागा या 119 आहेत. ज्या वेगवेगळ्या 6 पदासाठी असणार आहेत. वर दिलेल्या 6 पदा नुसार तुम्हाला तुमचा फॉर्म भरावा लागणार आहे.

भरतीसाठी पात्रता निकष देखील सांगण्यात आले आहेत, यामध्ये सर्व पदांसाठी उमेदवार हे किमान पदवीधर किंवा ITI उत्तीर्ण असावे लागणार आहेत.

बेरोजगार तरुणांना शासन देणार रोजगार! नवीन योजना माहिती पहा

उमेदवारांनी त्यांची पदवी परीक्षा ही किमान 60% गुणांनी उत्तीर्ण केलेली असावी, राखीव वर्गासाठी यात सूट आहेत त्यांना किमान गुण हे 55% मिळालेले असावेत.

भरती प्रक्रिया ऑनलाइन स्वरूपात राबवली जाणार आहे, लेखी परीक्षा, मुलाखत या आधारावर निवड होणार आहे. यासाठी परीक्षा फी ही ₹200/- असणार आहे, राखीव गटातील उमेदवारांना फी असणार नाही.

भरती साठी ऑनलाईन अर्ज हा अधिकृत वेबसाईट वरून करायचा आहे, त्याची लिंक वर टेबल मध्ये आहे. सोबतच तुम्ही भरती ची अधिकृत जाहिरात देखील तेथून वाचू शकता. सर्व महत्वाच्या लिंक टेबल मध्ये दिल्या आहेत.

BEML Recruitment 2023 Application Form

भारत अर्थमूव्हर्स लिमिटेड भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन स्वरूपात अर्ज करायचा आहे, त्यासाठी उमेदवारांना वर दिलेल्या टेबल मधून Apply Online या लिंक वर क्लिक करायचे आहे.

अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही भरतीसाठी अर्ज करू शकता, तेथून ऑनलाईन फॉर्म Open झाल्यावर तो तुम्हाला भरायचा आहे.

ऑनलाइन फॉर्म मध्ये तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती काळजीपूर्वक टाकायची आहे. कोणत्याही स्वरूपाची चूक न करता फॉर्म भरायचा आहे.

आवश्यक कागदपत्रे अपलोड करून, परीक्षा फी भरायची आहे; आणि शेवटी एकदा फॉर्म Recheck करून अर्ज Submit करायचा आहे.

केंद्र शासन तरुणांना देणार ट्रेनिंग, सोबत रोजगार! लगेच पहा नवी योजना

Final Thoughts

या लेखामध्ये आपण BEML Recruitment 2023 संबंधी सविस्तर माहिती घेतली, भरतीसाठी रक्त जागा किती आहेत? पात्रता निकष काय आहेत? Age Limit काय आहे? सर्व माहिती जाणून घेतली. सोबतच How to Apply for BEML Recruitment 2023 बद्दल देखील थोडक्यात माहिती घेतली.

जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक आहेत, ते उमेदवार वर दिलेल्या माहितीच्या आधारावर भरती संबंधी संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकतात.

Contact us if you Need any help Regarding Recruitment Info:

ऑनलाइन फॉर्म भरताना कोणत्याही स्वरूपाची जर अडचणी येत असेल, तर आमच्याशी संपर्क साधा. येथे आम्हाला कमेंट करा किंवा आमच्या टेलिग्राम चॅनेल ला जॉईन व्हा. आमचे यूट्यूब चैनल पण आहे! तिथे तुम्ही आम्हाला कमेंट द्वारे प्रश्न विचारू शकता.

Telegram ChannelJoin करा
YouTube ChannelSubscribe करा
WhatsApp ChannelFollow करा

I am a Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Developer and Owner/founder of Marathi Corner. 6 year experience in blogging and youtube careers.

Leave a Comment

error: मित्रा, कॉपी करायचं नसतं !! शेअर करायचं असतं !!