बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये पदवीधर उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी! त्वरित फॉर्म भरा | Bank of Maharashtra Recruitment 2023

By Marathi Corner

Published on:

Bank of Maharashtra Recruitment 2023: नमस्कार मित्रांनो, बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये वेगवेगळ्या पदांसाठी भरती निघाली आहे, जे उमेदवार इच्छुक आहेत त्यांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बँकेमार्फत अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे, एकूण 100 पदांसाठी भरती होणार आहे. क्रेडिट ऑफिसर स्केल 2 आणि 3 असे पदांचे नाव आहे, पदवीधर उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. 

भरती संबंधित संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा, किती जागा रिक्त आहेत? कोण पात्र आहे? अर्ज कसा करायचा? अशी संपूर्ण माहिती यात दिलेली आहे, कृपया लेख वाचून मगच भरती साठी ऑनलाईन अर्ज सादर करा.

Bank of Maharashtra Recruitment 2023

✅ पदाचे नाव (Name of the Post)  –

पदाचे नावपद संख्या
क्रेडिट ऑफिसर स्केल II50
क्रेडिट ऑफिसर स्केल III50
Total100

🙋 Total जागा – एकूण 100 रिक्त जागा

🧑‍🏫 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – उमेदवार हा 60% गुणांसह पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा, त्याला 3 ते 5 वर्षांचा अनुभव असावा.

🌍 नोकरी ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारत

👉 वयोमर्यादा (Age Limit) – 25 ते 32 वर्षे

💵 अर्ज शुल्क (Fees) – इतर वर्ग: ₹1180/- [राखीव वर्ग: ₹118/-]

💰वेतन श्रेणी (Salary) – ₹69,910/- (पदानुसार & अनुभवानुसार वेतन श्रेणी बदलू शकते)

📝 अर्ज पद्धती – ऑनलाईन

⏰ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 06 नोव्हेंबर 2023

🌐अधिकृत वेबसाईट (Official Website)येथे क्लिक करा
📝ऑनलाईन अर्ज (Online Form)Apply online
🗒️जाहिरात PDF (Recruitment Notification)Download PDF

Bank of Maharashtra Recruitment 2023 Apply Online

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये ऑफिसर स्केलनुसार विविध पदासाठी भरती निघाली आहे, पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी बँकेद्वारे आवाहन करण्यात आले आहे.

भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन स्वरूपात भरायचा आहे, इतर कोणत्याही माध्यमातून उमेदवारांना अर्ज सादर करता येणार नाही.

अधिकृत वेबसाईट वरूनच उमेदवारांना अर्ज सादर करायचा आहे, त्याची Official Link वर टेबल मध्ये दिली आहे.

भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवारांना त्यांची संपूर्ण माहिती काळजीपूर्वक टाकायची आहे, कोणतीही चूक करायची नाही, चुक झाली तर ती नंतर सबमिट केल्यावर दुरुस्त करता येणार नाही. त्यामुळे नावाची Spelling mistake, Date of Birth अशा सर्व बाबी काळजीपूर्वक पाहून घ्याव्या.

सोबतच बँके द्वारे सांगण्यात आलेले सर्व कागदपत्रे देखील अर्जासोबत अपलोड करायचे आहेत. अपलोड करताना त्यांची Size आणि Ratio योग्य असल्याची खात्री करून घ्यावी.

शेवटी फॉर्म नंतर उमेदवारांना परीक्षा फी भरायची आहे, जे उमेदवार परीक्षा फी भरणार नाहीत त्यांचा अर्ज गृहीत धरला जाणार नाही.

राखीव गटातील उमेदवारांना सर्व निकषामध्ये सूट देण्यात आली आहे, यासंबधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया अधिकृत जाहिरात पहा.

फॉर्म सबमिट करण्यापूर्वी एकदा अर्ज Recheck करून घ्या, आणि नंतर झालेली चूक दुरुस्त करून अर्ज Edit करा, आणि त्या पश्चात फॉर्म submit करा.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 06 नोव्हेंबर 2023 आहे, या तारखेच्या आत उमेदवारांना त्यांचा फॉर्म भरायचा आहे. अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात वाचू घ्या, आणि मग फॉर्म भरा.

Leave a Comment

error: मित्रा, कॉपी करायचं नसतं !! शेअर करायचं असतं !!