बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 500 जागांसाठी भरती | Bank Of Maharashtra Bharti

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 500 जागांसाठी भरती | Bank Of Maharashtra Bharti

पदाचे नाव – जनरलिस्ट ऑफिसर

शैक्षणिक पात्रता –

(i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (SC/ST/OBC/ PWD: 55% गुण) किंवा CA/CMA/CFA

(ii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट – 31 डिसेंबर 2021 रोजी, 25 ते 38 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

अर्जासाठी फी – General/OBC: ₹1180/- [SC/ST: ₹118/-, PWD/महिला: फी नाही]

अर्जाची शेवटची तारीख – 22 फेब्रुवारी 2022

परीक्षा – 12 मार्च 2022

सविस्तर जाहिरात pdf – bit.ly/3L9DHUm

ऑनलाईन अर्ज- ibpsonline.ibps.in/bomrgosdec21/

बँक जॉब अपडेट विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचे आहे – आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा

Leave a Comment

close button