{अर्ज} बांधकाम कामगार नोंदणी | Kamgar Nondani Form Online

बांधकाम कामगार नोंदणी अर्ज Online| लाभार्थी नोंदणी अर्ज योजना 2023 Bandhkam Kamgar Nondani Online | bandhkam kamgar nondani form online 2000rs | Maharashtra Kamgar Nondani Application www mahabocw in marathi | www mahabocw in 2023

बांधकाम कामगार नोंदणी महाराष्ट्र  (रोजगार नियमन व सेवा अटी) कलम 62 आणि कलम 40 द्वारे प्रदान केलेली शक्ती वापरून महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार नियमन व सेवा अटी) नियम 2007 वापरून तयार केले आहेत. कायदा, 1996 (1996 चा 27).

 

बांधकाम कामगार नोंदणी महाराष्ट्र
बांधकाम कामगार नोंदणी महाराष्ट्र

बांधकाम कामगार योजना 2023 नोंदणी

१ मे २०११ रोजी ट्रिपल महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाने तिहेरी मंडळाची स्थापना मंजूर केली.२००१ च्या जनगणनेनुसार राज्यात एकूण १४.०९ लाख बांधकाम कामगार आहेत. या Kamgar Nondani Form Online Application अद्याप अधिकृत आकडेवारी जाहीर केलेली नाही. २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या 15.99% टक्क्यांपर्यंतची वाढ लक्षात घेता बांधकाम कामगारांची संख्या १७.५० लाख असेल अशी अपेक्षा आहे.

कामगार योजना नोव्हेंबर २०१६ अखेर लाभार्थी म्हणून ५.६२ लाख बांधकाम कामगारांची नावे मंडळामध्ये नोंदविण्यात आली आणि २.९९ लाख बांधकाम कामगार नोंदणी योजना २०२० आजवर मान्य आहे. महाराष्ट्र आर्थिक सर्वेक्षण २०१५-१६ नुसार राज्यात १.०२ लाख बांधकाम आस्थापने अस्तित्त्वात आहेत.

01.05.2011 रोजी स्वायत्त त्रिपक्षीय मंडळाची स्थापना केली गेली. ०१-०५-२०११ रोजी लाभार्थ्यांच्या किरकोळ योगदानासाठी अधिसूचना जारी केली. यानंतर कामगार आयुक्त कार्यालयात उपलब्ध मनुष्यबळाच्या माध्यमातून लाभार्थी कामगारांची नोंदणी प्रक्रिया त्वरित सुरू करण्यात आली.

महाराष्ट्र कामगार नोंदणी बांधकाम

  • महाराष्ट्र इमारत व इतर “बांधकाम कामगार नोंदणी” कल्याणकारी मंडळातील नोंदित सक्रिय (जीवित) बांधकाम कामगारांना आणखी ३ हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.
  • बांधकाम कामगारांच्या खात्यात दुसरा हप्ता मंजूर करण्याबाबत कामगार मंत्री यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला आहे.
  • या निर्णयाचा फायदा राज्यातील १० लाख बांधकाम कामगारांना मिळणार असून सदर अर्थसहाय्य वाटपावर मंडळामार्फत ३०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

 

  • कोविड -१९ या विषाणूच्या प्रादूर्भाव कालावधीत २ हजार रुपयाच्या अर्थसहाय्याचा पहिला हप्ता एप्रिल २०२० मध्ये मंजूर करण्यात आला होता.

 

  • या निर्णयानुसार जुलै २०२० पर्यंत राज्यातील ९ लाख १४ हजार ७४८ बांधकाम कामगारांच्या बँक खात्यात अर्थसहाय्याची रक्कम जमा करण्यात आली.

 

  • यासाठी मंडळाने १८३ कोटी रुपये खर्च केले. सध्या राज्यात लॉकडाऊन कालावधीला टप्प्याटप्प्याने शिथिलता देण्यात येत आहे. बांधकाम कामगार नोंदणी

 

  • तथापि, इमारत व इतर बांधकामे अद्यापही पूर्ववत सुरू झालेली नाही त्यामुळे बांधकाम कामगांराना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

 

  • ही बाब विचारात घेऊन नोंदित बांधकाम कामगारांना ३ हजार रुपयाचा अर्थसहाय्याचा दुसरा हप्ता मंजूर करण्याचा निर्णय कामगार विभागाने घेतला.

 

  • आज घेतलेल्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी सुरू होणार असून याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळास देण्यात आल्याची माहिती कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली. (बांधकाम कामगार नोंदणी)

 

योजना
‘बांधकाम कामगार नोंदणी योजना’ 

कोणी चालू केली?
महाराष्ट्र सरकारने
उद्धेश

इतर सेवा व काही वेळा अनुदान असू शकते
कोणासाठी आहे
बांधकाम कामगार
योजना कोणत्या विभागाशी निगडीत आहे?
 इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ
Official Portal
योजनातून काय मिळणार?
  अनुदान/इतर लाभ
कशी प्रक्रिया आहे?
ऑनलाईन आणि ऑफलाईन

 

बांधकाम कामगार नोंदणी उद्देश

ऑनलाइन ‘बांधकाम कामगर नोंदणी फॉर्म’ आणि  प्रक्रिया कशी भरायची? ते आज आपण जाणून घेणार आहोत. या नोंदणी चा उद्देश असा आहे कि कामगारांना काही योजना किंवा काही अनुदान या द्वारे दिले जाते. हि एक चांगली बातमी आता नोंदणीकृत कामगार महाराष्ट्र शासनाकडून 2000 रुपये येणार आहेत ज्यांनी कामगार नोंदणी (www mahabocw in marathi) केली असेल त्यांनाच हे २०००रु  मिळतील.

(ही नोटिस – महाराष्ट्र सरकार नोंदणीकृत बांधकाम कामगारांना 5000 रुपये देईल अशी बातमी प्रसिद्ध झाली होती परंतु काही दिवसांनंतर सरकारने नोंदणीकृत बांधकाम कामगारांना 2000 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला.) “www mahabocw in marathi”

बांधकाम Kamgar Nondani चे लाभ

चे खालीलप्रमाणे लाभ आहेत “बांधकाम कामगार नोंदणी”:-
  • या योजनेचा लाभ देशाच्या बांधकाम कामगारांना देण्यात आला आहे.
  • या योजनेच्या अंतर्गत देशातील सर्व महिला व पुरुष यांना सरकारद्वारे नियोजित केलेल्या योजनेंचा लाभ उपलब्ध आहेत.
  • काही वेळा काही कामगारांना कधी कधी आपत्ती आल्यास सरकार अनुदास देते.
  • महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण आणि शहरी दोघांचे आर्थिकदृष्ट्या स्त्रोतांच्या वर्गवारीनुसार या योजनेच्या अंतर्गत भाग घेतलेले लोक.
  • देशातील गरीब महिलांच्या योजनांचे सर्वेक्षण करुन सर्वेक्षण केले जाते.

बांधकाम कामगार नोंदणी पात्रता निकष: Registration Eligibility Criteria

  1.  कामगारांचे वय 18 ते 60 वर्षांदरम्यान असावे.
  2. मागील 12 महिन्यांत एक कामगार 90 दिवसांपेक्षा जास्त दिवस कार्यरत असायला हवा.

नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे – Kamgar Nondani Form Online

बोर्डाकडे “बांधकाम कामगार नोंदणी” करण्यासाठी फॉर्म -V खालील कागदपत्रांसह भरावा लागेल:-
  1. वयाचा पुरावा (aadhar card/pancard/driving license, Birth Certificate, School Leving Certificate)
  2. 90 दिवस कार्यरत प्रमाणपत्र (grapmpanchyat/gramseavk/mahanagarpalika)
  3. रहिवासी पुरावा (aadhar card/driving license/Ration Card/Light bill)
  4. ओळख पुरावा(addhar card/pan card/voter id/driving license)
  5. 3 पासपोर्ट आकाराचे छायाचित्रे
  6. बँक पासबुक
  7. हमीपत्र

 

How to Apply Online Bandhkam Kamgar Nondani Form?: Registration/अर्ज Online

Here is some steps to “Apply online Bandhkam Kamgar Nondani” :- मित्रांनो आज मी तुम्हाला ऑनलाईन कामगर नांदणी प्रक्रिया किंवा ऑनलाइन कामगार नोंदणी कशी करायची आहे? आहे. या लेख मध्ये आज मी तुम्हाला कामगार योजना ऑनलाईन फॉर्म कसे भरायचे ते सांगतो. आपण महाराष्ट्र कामगर वेबसाइटवर आपली नोंदणी करू शकता. तर हा लेख पूर्ण वाचा आणि तुमची महाराष्ट्र बंदकाम नोंदणी करा किंवा तुमचे बांधकाम नोंदणी करा.

टीप:- ‘बांधकाम कामगार नोंदणी’ करताना कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असणे बंधनकारक आहे.

  • या योजनेचा भाग ज्यायोगे बांधकाम कामगार अर्ज करु शकतात त्यासाठी तुम्हाला प्रथम Official Website वर जायचे आहे.
  • अधिकृत वेबसाइट गेल्यानंतर “Construction Worker Regitration” या पर्यायावर क्लिक करावे.
  • तुमच्या समोर नोंदणी चे पोर्टल पुढे दिसेल त्या मध्ये तुम्हाला तुमचा जिल्हा निवडा नंतर  लाभार्थी चे आधार कार्ड नंबर टाका आणि OTP  पाठव पर्यायावर क्लिक करून  verify करून घ्या.
  • त्यानंतर तुमच्या समोर एक तुमची सर्व माहिती भरण्याचा “अर्ज” तुम्हाला भरावा लागेल तिथे तुमचे  पूर्ण नाव, पत्ता, gender, जन्मतारीख इमेल, तालुका, पोस्ट ऑफिस, पिन कोड, टाकून सर्व भरून घ्या. pf (UAN) नंबर असेल तर टाका आणि ECIC नंबर तुम्हाला कंपनी ने दिला असल्यास टाका नाहीतर ते दोन रिकामे सोडा)
  • सर्व माहिती भरल्यावर नंतर तुम्हला कौटोबिक माहिती भरावी लागेल सर्व सदस्य भरावे.
  • ते झाल्यावर तुम्हाला बँक ची महिती तुम्हाला भरावी लागेल. (सर्व माहिती तुमच्या पासबुक वर असेल)
  • यानंतर तुम्हाला तुम्ही जिथे काम करत आहात तिथल्या कामची माहिती भरावी लागेल.
  •  आपल्या सर्व कागदपत्रांची उपलोड करणे आवश्यक आहे. (९० दिवस काम केलेलं प्रमाणपत्र)
  • त्यानंतर सेव करून आपला अर्ज फॉर्म सबमिट होईल.
  • तुम्हाला एक नंबर मिळेल तो नंबर तुमच्या शेजारील कामगार केंद्रात जाऊन द्यावा.

 

बांधकाम कामगार नोंदणी महाराष्ट्र Application Online Form Download/www mahabocw in marathi

येथे  फॉर्म पीडीएफ अर्ज आहे जिथे आपण हे बांधकाम कामगार नोंदणी योजना फॉर्म डाउनलोड करू शकता. जर आपण बांधाकाम कामगर नोंदणी फॉर्म पीडीएफ शोधत असाल तर आपल्यासाठी उपयुक्त हा लेख आहे. या मध्ये मी महाराष्ट्र बांधकाम कामगर नोंदणी फॉर्म पीडीएफ स्वरूप डाउनलोड कसे करावे तसेच या मध्ये  मोबाईलमध्ये महाराष्ट्र बांधकाम कामगर योजना फॉर्म पीडीएफ डाउनलोड कसे करावे हे दर्शविले आहे. म्हणून फ्रेन्ड्स माझा लेख हा पूर्ण पहा आणि कामगार नोंदणी अर्ज(फोर्म) पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करा. धन्यवाद.

नोट:- ज्या कामगारांना ऑनलाईन करायला अडच येत असेल तर तुम्ही ऑफलाईन सुद्धा अर्ज करू शकता त्यासाठी खाली दिलेला कामगार नोंदणी फॉर्म डाऊनलोड करावा आणि  फॉर्म संपून भरून शेजारील ग्राहक केंद्र मध्ये जाऊन द्या बांधकाम कामगार नोंदणी

हे पण वाचा:- 


Note: आपल्या जवळ बांधकाम कामगार नोंदणी चे अधिक Quotes असतील किंवा दिलेल्या wishes मध्ये  काही चुकीचे आढळल्यास त्वरीत आम्हाला कमेंट मध्ये सांगा लेख त्वरित अपडेट केला जाईल. जर आपणांस कामगार नोंदणी महाराष्ट्र आवडले असतील तर अवश्य आम्हाला Facbook आणि Whatsapp वर Share करा.

 
तुमचा प्रतिसाद
 
आशा आहे की आम्ही दिलेल्या माहितीचा नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह share करा.
 
आपल्याला या माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास आपण आमच्याकडून मदत घेऊ शकता. कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा. आमची टीम तुम्हाला मदत करेल. आपल्याला इतर कोणत्याही महाराष्ट्र राज्य योजना किंवा मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.

6 thoughts on “{अर्ज} बांधकाम कामगार नोंदणी | Kamgar Nondani Form Online”

  1. कायमस्वरूपी निवासी पत्ता व जन्मतारीख पुरावा बांधकाम कामगार नोंदणी अर्जात अपडेट करायचा आहे. कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.

    Reply
  2. मी ऑनलाइन फॉर्म भरला आहे पण मला त्याची प्रिंट मिळालेली नाही आहे तर आता मी ती प्रिंट कशी मिळवू मला मार्गदर्शन करावे

    Reply
  3. riniv ca from mi oanlain bhrla asun tyaci poc majykde ahe mi teatas pahila tr peding dakhvt ahe barec divs zhale riplay milt ny kay krave

    Reply
  4. मला बाधकाम लाभार्थी पुस्तक 2018साली मिळाले त्यात असे लिहले होते कि 2022पर्यंत तुम्हाला रिनेवल करण्याची गरज नाही नंतर नियम बदलले कि दर वर्षी रिनेवल करावे लागणार त्याची माहिती आम्हाला मालेगाव ह्या लेबर ऑफिसात दिली गेली नाही त्या मुळे माझे 2019. ते 2020 ह्या वर्षाचे रेनेवल न झाल्यामुळे मला 2019चे कोरोना मदत म्हणून 5हजार मिळाले नाही मी ऑनलाईन ही अर्ज भरला पण त्यात काही त्रुटी काढून रेनेवलं झाले नाही तर मी काय करावे आता परत लॉकडाउन होत आहे रिनेवलं नाही झाल्या असल्यामुळे परत मला व परिवारास भूक मारी ला सामोरी जावे लागणार तरी माझी ही विनंती आहे कि जे पुस्तकात 5वर्षा पर्यंत रेनवलं करावे लागणार नाहि त्या बेसवर मला मदत करावी आमच्या मालेगाव च्या लेबर ऑफिस च्या हलगर्जी पणा मुळे मला खूप त्रास झाला वेळेवर माहिती न दिल्यामुळे

    Reply

Leave a Comment

close button