लाभार्थ्याना प्राप्त होणाऱ्या लाभाचे स्वरूप

Ayushman Bharat Jan Arogya Yojana – आकस्मिक गंभीर रुग्ण अथवा आपत्कालीन परिस्थितीत रुग्णास नोंदणी व ओळख छाननी शिवाय रुग्णसेवेचा लाभ दिला जाऊ शकतो. परंतु त्यानंतर विशिष्ठ कालावधीत रुग्णाच्या आप्तेष्टांनी आवश्यक कागदपत्रे जमा करणे आवश्यक आहे.

लाभार्थ्याना प्राप्त होणाऱ्या लाभाचे स्वरूप

  1. रुग्णालयातील खाटा
  2. सुश्रुषा व भोजन
  3. एकवेळेचा परतीचा प्रवास भत्ता
  4. आवश्यक औषधोपचार व साधन सामग्री
  5. निदानसेवा
  6. भूलसेवा व शस्त्रक्रिया

ऑनलाईन अर्ज कसा करावा व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

👇👇👇👇👇

ऑनलाईन अर्ज