म्हाडा भरती 2021 परीक्षेच्या तारखा जाहीर | MHADA Bharti Exam Timetable

mhada bharti exam timetable

मुंबई: म्हाडा सरळसेवा भरती-2021 मध्ये तांत्रिक व अतांत्रिक गटातील 14 संवर्गातील 565 पदे भरण्याकरीता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. परिक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम इ. बाबत सूचना यापूर्वीच प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. म्हाडा सरळसेवा भरती-2021 मधील परिक्षा खाली नमूद प्रमाणे घेण्यात येणार आहे :- दिनांक …

पुढे वाचा…

आता मतदान कार्ड नोंदणीबाबत तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळणार व्हॉट्सॲप द्वारे एका क्लिकवर | mahavoter.in झाले लॉन्च

your questions regarding voting card registration will be answered with one click from whatsapp

मुंबई: राज्य निवडणूक आयोग आणि गपशप संस्थेने ‘महाव्होटर चॅटबॉट’द्वारे मतदार नोंदणीची सुविधा आणि त्यासंदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तरे आता एका क्लिकवर उपलब्ध करून दिली आहेत. त्याचा प्रारंभ राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांच्या हस्ते आज झाला. राज्य निवडणूक आयोगाने 2017 मधील स्थानिक स्वराज्य …

पुढे वाचा…

आता जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी ऑफलाईनही अर्ज करता येणार | Cast Validity Certificate

apply offline for caste certificate verification

मुंबई: जात पडताळणी समितीच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीचा वेग मंदावला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (बार्टी) देण्यात आली आहे. दिनांक 16 नोव्हेंबर 2021 पासून शैक्षणिक प्रकरणाच्या …

पुढे वाचा…

बॅंक, रेल्वे, पोलिस, मिलिटर LIC, भरती साठी फ्री एज्युकेशन/ कोचिंग तसेच स्कॉलरशिप सुद्धा मिळेल

get free coaching for competative exams

 मुंबई: सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दि. 30 ऑक्टोबर रोजी केलेल्या घोषनेनुसार, अनुसूचित जातीतील मुला-मुलींसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम बार्टीमार्फत राज्यातील 30 केंद्रांवर राबवण्यासंदर्भात बार्टीकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. मंत्री धनंजय मुंडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) मार्फत राज्यातील …

पुढे वाचा…

शेतकऱ्यांना ठिबक सिंचन आता 75 व 80 टक्के अनुदानावर मिळणार | Thibak Sinchan Yojana Maharashtra

thibak sinchan yojana news

मुंबई: शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना (प्रति थेंब अधिक पीक) घटक अंतर्गत तुषार व ठिबक सिंचन संच बसविणे करिता अनुदान देण्यात येते. सन 2017 च्या केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना खर्च मापदंडाच्या 55 टक्के व इतर शेतकऱ्यांना 45 टक्के अनुदान …

पुढे वाचा…

आता शेतीच्या पिकांचे नुकसान झाल्यास, शेतकरी करू शकणार ई- पंचनामा

now farmers will do e-panchnama

पुणे: राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यानंतर पीक पंचनामा वेळेत होतो की नाही यासाठी शेतकरी चिंताक्रांत असतात. पंचनाम्यासाठी आंदोलनेही होतात. त्यावर प्रभावी उपाय आता राज्य शासनाकडून शोधला जात आहे. ई-पंचनामा प्रणाली आणून थेट शेतकऱ्यांनाच पंचनाम्याचे अधिकार देण्यासाठी लवकरच नवे धोरण आणले जाण्याची शक्यता आहे. …

पुढे वाचा…