कोविड-19 मुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे दहावी आणि बारावीची परीक्षा फी माफ

tenth and twelfth exam fee waived

मुंबई: राज्यात कोविड-19 मुळे पालक गमावलेल्या आणि 2022 मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांचे संपूर्ण परीक्षा शुल्क एक विशेष बाब म्हणून माफ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली. कोविड-19 विषाणूच्या प्रादुर्भावामुळे काही विद्यार्थ्यांनी त्यांचे …

पुढे वाचा…

फ्री घरगुती वीज कनेक्शन अर्ज सुरू | जीवन प्रकाश योजना

jeevan prakash yojana

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे शोषित व उपेक्षितांचे मुक्तिदाते म्हणून सुपरिचित आहेत. विपरित परिस्थितीत त्यांनी देश व विदेशातून उच्च शिक्षण प्राप्त करून एक नवा आदर्श निर्माण केला आहे. याच शिक्षणाच्या बळावर शोषित, उपेक्षित घटक व एकूणच समग्र भारतीयांच्या जीवनात क्रांतीकारक बदल घडवून आणले व …

पुढे वाचा…

ठिबक सिंचन करिता 80 टक्के अनुदान ऑनलाइन अर्ज | Thibak Sinchan Yojana Maharashtra 2022

thibak sinchan yojana maharashtra

पुणे: सूक्ष्म सिंचनाखालील शेती क्षेत्र वाढण्यासाठी राज्य शासनाने ठिबक, तुषार सिंचन करिता आता सरसकट 80 टक्क्यांपर्यंत अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच 107 तालुक्यांना कमी अनुदान देत प्रादेशिक भेदाभेद करणारे आधीचे धोरण देखील रद्द केले आहे. ठिबक उद्योगाने जादा अनुदानासाठी पाठपुरावा चालू ठेवला होता. …

पुढे वाचा…

शेतमजुरांना अपघात विम्याचे दोन लाख मिळणार

two lakh rupees for accident insurance to agricultural laborers

पुणे: देशातील असंघटित कामगार व मजुरांना ई-श्रमपत्र मिळवून देणारी योजना शेतीत कोणत्याही प्रकारची मजुरी करणाऱ्यांना देखील लागू आहे. त्यामुळे नोंदणीकृत मजुरांना दोन लाखांपर्यंत अपघाती विम्याचे कवच मिळू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली. देशात 38 कोटी असंघटित कामगार व मजूर आहेत. त्यांची माहिती संकलित करण्यासाठी …

पुढे वाचा…

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नातेवाईकांना मिळणार 50,000 हजार रुपये

fifty thousand rupees to the relatives who died due to corona

मुंबई: दि. 30/06/2021 रोजी दिलेल्या निर्णयानुसार कोव्हिड-19 या आजारामुळे निधन पावलेल्या व्यक्तीच्या निकट नातेवाईकास सहाय्य प्रदान करणेबाबत वर नमूद दिनांक 11 सप्टेंबर 2021 च्या परिपत्रकान्वये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सविस्तर मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. तसेच मा. सर्वोच्च न्यायालयाने दि. 04 ऑक्टोंबर, 2021 रोजी …

पुढे वाचा…

गट शेती योजना महाराष्ट्र | Gat Sheti Yojana in Marathi

gat sheti yojana maharashtra

Gat Sheti Yojana in Marathi: शेतकऱ्यांचे उत्पन्न सन 2022 सालापर्यंत दुप्पट करण्यासाठी केंद्र शासन आणि राज्य शासनाकडून विविध योजना, उपक्रम घोषित करण्यात आले आहेत. यातील ‘गटशेती योजने’ बाबतच्या सर्व मुद्द्यांवर या लेखामध्ये माहिती जाणून घेणार आहोत. प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकऱ्यांच्या गटशेतीस चालना देणे ही …

पुढे वाचा…