अटल पेन्शन योजना संपूर्ण माहिती | Atal Pension Yojana in Marathi

By Shubham Pawar

Published on:

Atal Pension Yojana in Marathi योजनेला सरकारचे मान्यता अभिप्रेत आहे. भारत सरकारला गरीब लोकांच्या वृद्धापकाळातील उत्पन्ना च्या बाबतीतीलचिंता वाटते . म्हणूनच त्यांना राष्ट्रीय पेन्शन पद्धती (NPS) सहभाग घेण्यास उद्युक्त करत आहोत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

असंघटीत कार्यक्षेत्रातील कामगारांच्या दीर्घायुषी आयुष्यात येणारया अनेक समस्यांवर उपाय म्हणून या असंघटीत कार्यक्षेत्रातील कामगारांना त्यांच्या निवृत्तीनंतर च्या आयुष्यासाठी करण्यासाठी उद्युक्त करायचे आहे.

2011-12 च्या NSso च्या 66 व्या फेरीत असे निष्पन्न झाले आहे की असंघटीत कार्यक्षेत्रातील कामगार हा संपूर्ण कामगारांच्या 88% आहे म्हणजे 47.29 करोड आहे आणि त्यांना कोणतेही उत्पन्नाचे साधन नाही. सरकारने 2011 मध्ये स्वावलंबन योजना काढली होती.

Atal Pension Yojana in Marathi

ही योजना अपूर्ण आहे कारण यात वय वर्षे 60 नंतर पेन्शन ची सुविधा नव्हती. 2015-16 च्या वार्षिक अर्थसंकल्पात, सरकारने सर्वांना सामाजिक सुरक्षा विमा आणि पेन्शन सर्व भारतीयांसाठी जाहीर केली आहे. अटल पेन्शन योजना ज्यात सर्वांना काळ आणि त्यांची वर्गणी नुसार पेन्शन मिळणार आहे.

अटल पेन्शन या योजने अंतर्गत असंघटीत क्षेत्रातील सर्व नागरिकांना पेन्शन देण्याचा भर असेल.राष्ट्रीय पेन्शन पद्धती (NPS) द्वारे, Pension Fund Regulatory and development uthority (PFRD) द्वारा संचालित ही योजना असेल.

अटल पेन्शन योजना यात वर्गणी दाराला त्याच्या वर्गणीच्या प्रमाणात 1000 रुपये,200 रुपये,3000 रुपये, 4000 रुपये, 5000 रुपये ची कायम स्वरूपी वयाच्या 60 व्या वर्षापासून पेन्शन मिळेल, वर्गणी ही अटल पेन्शन योजनेत सामील होण्याच्या वयावर अवलंबून असेल. Atal Pension Yojana in Marathi

या योजनेत सामील होण्याचे कमीत कमी वय 18वर्षे आणि जास्तीत जास्त वय हे 40 वर्षे असेल. वर्गाणीदाराने कमीतकमी वीस वर्षे या योजनेत रुपये भरले पाहिजेत. ठराविक रकमेच्या पेन्शन ची हमी सरकारने घेतली आहे.

अटल पेन्शन योजना ही 1 जून 2015 पासून कार्यान्वित होत आहे. अटल पेन्शन योजनेचे फायदे जे वर्गणीदार 18 ते 40 या वयोगटात पासून वर्गणी भरत आहेत, त्यांच्या वर्गणीच्या प्रमाणात कायम स्वरूपी 1000 ते 5000 रुपये प्रति माह पेन्शन वर्गणीदारांना मिळेल. जेवढा वर्गणीदार लवकर योजनेत सामील होईल त्याची वर्गणी कमी राहील आणि वर्गणी वया नुसार वाढत जाईल.

Atal Pension Yojana साठी पात्रता

अटल पेन्शन योजना ही सर्व बँक खातेदारांसाठी खुली आहे. केंद्र सरकार कमीत कमी  1000 रुपये किवा वार्षिक वर्गणी च्या 50% आपल्या कडून खात्यात जमा करेल. जे कमी असेल ते भरेल.

ही रककम सरकार 2015-16 ते 2019-20या आर्थिक वर्षात खात्यावर जमा करेल. ही रककम सरकार फक्त अश्यया वर्गणीदारांना देईल जे कर भरत नाहीत. जे इतर कोणत्याही सामाजिक सुरक्षा योजने अंतर्गत सामील नाहीत.

ही योजना कायम चालू राहील परतू पाच वर्षा नंतर सरकार कोणतीही रक्कम जमा करणार नाही. सरकारी वर्गणी ही फक्त पात्र PRN धारकांना दिला जाईल जो PFRD द्वारे दिला जाईल केंद्र सरकार केंद्रीय रेकॉर्ड कीपिंग एजन्सी कडून त्याची शहानिशा करून घेईल. \”Atal Pension Yojana in Marathi\”

यात सामील होण्याचे वय आणि वर्गणीचा काळ अटल पेन्शन योजना : योजनेत सामील होण्याचे कमीत कमी वय हे 18वर्षे असून जास्तीत जास्त वय हे 40 वर्षे असून 60 वर्षी पेन्शन घेता येईल. यावरून वर्गणीचा कमीत कमी काळ हा 20 वर्षाचा असेल. किवा त्याहून अधिक ही असू शकतो.

अटल पेन्शन योजनेचा मुख्य उद्देश्य

प्रामुख्याने असंघटीत क्षेत्रातले कामगार यात सहभागी होणे आणि वर्गणी देणे सर्व पात्र व्यक्ती ज्यांचे कोणत्या ना कोणत्या बँकेत बचत खाते आहेत त्या अटल पेन्शन योजनासाठी पात्र आहेत बँकेतून परस्पर रककम काढून घेण्याच्या सुविधेने त्यांची वर्गणी योजनेत जमा होवू शकते.

ज्याने वर्गणी जमा करण्याचा खर्च किंमी होईल. वर्गानिदाराने ठराविक दिनानाकाला हर महिन्याला विशिष्ट शिल्लक खात्यावर ठेवावी म्हणजे उशिरा पैसे भरण्याचा दंड त्यांना लागणार नाही.

पहिल्या वर्गणी भरावयाच्या दिनांकावरून दरमहा वर्गणी काढण्याची तारीख निश्चित होते. जर विशिष्ट तारखेला वर्गणी जमा होत नसेल तर ते खाते आगावू बंद केले जावून . वर्गाणीदाराला त्या खात्यावरील रककम परत मिळत नाही. \’Atal Pension Yojana in Marathi\’

जर या योजनेची सुविधा प्राप्त करण्यासाठी सरकारला द्यायची माहिती ही खोटी आहे असे आढळून आल्यास सरकारने दिलेली वर्गणी आणि त्यावरील व्याज हे हिरावून घेण्यात येईल.

या योजनेत सहभागी होण्यासाठी आधाराला मुलभूत KYC दस्तावेज म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे. त्याद्वारेच पती पत्नी आणि नामांकीत व्यक्ती ओळखण्याचे काम होईल त्याने दीर्घकालीन तंटे होणार नाहीत. वर्गणी दराने पेन्शन ची रककम 1000 ते 5000 अशी ठरवावी आणि मगच त्यानुसार नियमित पणे वर्गणी भरावी.

वर्गणीदार हा पेन्शन ची रककम 1000 ते 5000 रुपये जमा काळात वाढवू किंवा कमी शकतो. अशी बदल करण्याची संधी वर्षातून फक्त एकदाच फक्त एप्रिल महिन्यात मिळेत. प्रत्येक वर्गाणीदाराला तो योजनेत सहभागी झाल्यावर, अनुज्ञेय पावती दिली जाईल. ज्यात पेन्शन ची रककम, वर्गणी ची शेवट ची तारीख आणि PRN असा उल्लेख असेल .

स्वावलंबन योजनेच्या सेवादात्यांना आणि वर्गणी जमा कर्त्याना NPS द्वारे प्रवेश सहभाग देणाऱ्या अजेन्सी म्हणून घेण्यात येईल. बँक ही प्रवेश सहभाग देणाऱ्या अजेन्सी किवा वर्गणी जमा कर्ता म्हणून BCs आणि सद्य बँक वर्गणी जमाकर्ता, सूक्ष्म विमा एजंट mutual fund agent यांद्वारे कार्य करून घेवू शकते. बँक त्यांना सरकार आणि PFRD द्वारे दिलेला कमिशन देवू शकते Atal Pension Yojana in Marathi

अटल पेन्शन योजनेची कार्य करण्याची रूपरेषा

  • ही भारत सरकारची योजना असून, त्याला पेन्शन निधी विनिमय आणि विकास प्राधिकरण द्वारे नियमित केले जाते.
  • NPS या योजनेच्या संस्थागत रूप रेषेचा अटल पेन्शन योजने साठी वापर केला जाईल. अटल पेन्शन योजनेची सर्व माहिती पेन्शन निधी विनिमय आणि विकास प्राधिकरण द्वारे तयार केलेली आहे.
  • अटल पेन्शन योजनेला निधी भारत सरकार द्वारे  सर्व वर्गणीदारांना ठराविक रककम पेन्शन ची हमी दिली जाईल.
  • भारत सरकार रुपये 1000 किंवा पूर्ण वर्गणीच्या 50% या पैकी जी रककम जास्त असेल ती खात्यावर जमा करेल.
  • अटल पेन्शन योजने वर येन्मार खर्च जसे वर्गणी जमा करण्यासाठीचे आणि लोकांनी य योजनेत सहभागी वहाव म्हणून दिलेली प्रलोभन वगैरे आणि इतर खर्च सरकार सोसेल \”Atal Pension Yojana in Marathi\”
  • आताच्या स्वावलंबन योजनेत सहभागी झालेल्या वर्गणीदारांना अटल पेन्शन योजनेत सहभागी करून घेणे.
  • पात्र असे स्वावलंबन योजनेचे सभासद आपोआपच अटल पेन्शन योजनेत जोडले जातील. यात बाहेर पडण्याचा पर्याय ही असेल.
  • तरीही अटल पेन्शन योजनेत सामील झाल्यावर पाच वर्षे सरकार तर्फे देण्यात येणारा ताभ फक्त 5 वर्षेच दिला जाईल.
  • याचा अर्थ ज्या स्वावलंबन सदस्याला एक वर्ष सरकारी लाभ मिळाला आहे त्यांना अजून 4वर्षे लाभ मिळेल म्हणजे एकून ५ वर्षे फक्त, ज्यांना अटल पेन्शन योजनेतुन बाहेर पाडव्याचे आहे त्यांना सरकार फक्त 2016-17 पर्यंतच लाभ देईल.
  • जर त्यांनी खाते चालू ठेवले तर त्यांच्या निवृत्ती च्या वयापर्यंत हे खाते (NPS) चालू राहील.
  • 10.2 आताचे पात्र 18-40 वयोगटातील स्वावलंबन सहभागी हे आपोआपच अटल पेन्शन योजनेत सामील केले जातील.
  • निर्विघ्न हस्तांतरण प्रक्रियेसाठी वर्गणी जमाकर्ते हे सदस्यांना अटल पेन्शन योजनेत सामील होण्यासाठी मदत करतील.

अभया सदस्यांनी जवळच्या बँक शाखेशी संपर्क करावा. ह्या कामासाठी त्यांनी आपले PRN तपशील बँकेत द्यावेत. 10.340 वर्षे या वयापेक्षा जास्त असणाऱ्या स्वावलंबन सदस्य जे या योजनेत सहभागी होण्यास उत्सुक नाहीत त्यांना जमा रककम एकच वेळी काढता येईत किवा 60 व्या वर्षानंतर वार्षिक पेन्शन द्वारे त्यांना ती रककम मिळू शकते.

उशिरा वर्गणी जमा केल्यास दंड Atal Pension Yojana in Marathi

  1. अटल पेन्शन योजनेत सदस्यांना त्यांची वर्गणी मासिक हफ्त्यात भरण्याची सुविधा राहील. बँकांना वर्गणी जमा करण्यास
  2. उशीर झाल्यास दंड घेण्यासाठीच अधिकार राहील. ही रककम 1 रुपया ते 10 रुपये प्रति महिना असू शकते.
  3. एक रुपया प्रति महिना 100 रुपये मासिक वर्गणी साठी
  4. दोन रुपया प्रति महिना 101ते 500रुपये मासिक वर्गणी साठी
  5. पाच रुपये प्रति महिना 501ते 1000रुपये मासिक वर्गणी साठी
  6. दहा रुपये प्रति महिना 1001 किवा त्यावरील रुपये मासिक वर्गणी साठी
  7. अशा प्रकारे बेरीज केलेती ठराविक रककम रककम / दंडाची एकत्रित जमा रकमेतून वजा केली जाईत.
  8. वर्गणी जमा करण्याचे बंद झाल्यावर खालील पैकी एक होवू शकते
  9. सहा महिन्या नंतर खाते गोठवण्यात येईल.
  10. बारा महिन्या नंतर खाते निष्क्रीय करण्यात येईल Atal Pension Yojana in Marathi

चोवीस महिन्यानंतर खाते बंद येईल

  • उशिरा भरलेल्या भरण्याबाबत अतिरिक्त रककम घेणे
  • अटल पेन्शन योजनेची कार्य पद्धती ठराविक दिनान्काला खात्यावर पैसे जमा करण्याची मागणी करेल जो पर्यंत
  • वर्गणीदारा कडून त्याच्या खात्यात ती रककम जमा होत नाही तो पर्यंत.
  • वर्गणी दाराकडून वर्गणी जमा करण्याची अंतिम तारीख ही महिन्याची पहिली तारीख असेलबँक त्या महिन्याच्या शेवटच्या तारखे पर्यंत वर्गणी वर्गाणीदाराच्या खात्यावर जमा करू शकते. म्हणजे वर्गणी दराने जेव्हा पैसा येईल तेव्हा वर्गणी त्या महिन्यात कोणत्याही तारखेस भरता येईल.
  • मासिक वर्गणी ही प्रथम जो येईल तो या तत्वावर घेण्यात येईल.
  • जसे प्रथम आताची वर्गणी आणि नंतर मागील थकीत मासिक हफ्ता आणि त्यावरील दंड जसे वर तपशीलवार पणे सांगण्यात आले आहे. .
  • वर्गणीदाराकडे निधी उपलब्ध असेल तर त्याच्या कडून एका पेक्षा जास्त मासिक वर्गणी जमा करून घेता येईल.
  • वर्गणी बरोबरच ठराविक मासिक दंडाची रककम ही वसूल करण्यात यावी ही बँकेची अंतर्गत बाब आहे.
  • निधी उपलब्ध असल्यास वर्गणी जमा करून घ्यावी Atal Pension Yojana in Marathi

यातील गुंतवणूक कुणी व कशी करावी याचा तपशील

  • अटल पेन्शन योजना ही भारत सरकारची योजना असून, त्याला पेन्शन निधी विनिमय आणि विकास प्राधिकरण द्वारे नियमित केले जाते.
  • पेन्शन निधी आणि त्याची गुंतवणूक ह्यावर वर्गणी दराचे काहीही नियंत्रण नसेल.
  • वर्गणीदाराला सतत माहितीचे अलर्ट पुरविणे खात्यावरील शिल्लक आणि त्यात जमा केलेला निधी याची वेळोवेळी माहिती ड्चड द्वारे अटल पेन्शन योजनेच्या वर्गणी दाराला सतत देण्यात येईल .
  • वर्गणी दाराता नामांकन , त्याचे नाव, पत्ता फोन नंबर आदि गैर आर्थिक बाबी बदलण्याचा अधिकार राहील.
  • अटल पेन्शन योजना वर्गणीदार बँकेशी मोबाईल द्वारे जोडलेले असतील , म्हणजे त्यांना वेळोवेळी माहिती ड्चड द्वारे खात्यावरील शिल्लक आणि त्यात जमा केलेला निधी अटल पेन्शन योजनेच्या वर्गणी दाराला सतत देण्यात येईल.

Atal Pension योजनेतून बाहेर पडणे किवा पेन्शन घेणे

  1. वयाच्या 60व्या वर्षी, वर्गणीदार सबंधित बँकेला निवृत्ती वेतनाची मागणी करू शकतो.
  2. या योजनेतून 60वर्षाच्या आत बाहेर पडणे अशक्य आहे.
  3. फक्त काही अपवादात्मक परिस्थितीत हे शक्य होईल.
  4. जसे लाभार्थीचा आकस्मिक मृत्यू वा आजाराने मृत्यू.
  5. योजनेत सहभागी होण्याचे वय , वर्गणीचे स्थर , ठराविक मासिक पेन्शन आणि एकत्रित जमा राशीचा वर्गणीदाराच्या वारसाला परत करणे.
  6. वर्गणीदाराने भरावयाच्या वर्गणीचा तक्ता , वर्गणी दाराला आणि त्याच्या पत्नीला ठराविक निवृत्ती वेतन, त्याच्या वारसदारांना जमा राशी प्रदान करणे,
  7. उदाहरणार्थ वर्गणी दाराला 1000रुपये ते 5000रुपये निवृत्ती वेतन मिळण्यासाठी जर तो वयाच्या 18व्या वर्षी योजनेत सहभागी झाला तर , दर महिन्याला 42ते 210रुपये वर्गणी द्यावी लागेल.
  8. तेवढेच निवृत्ती वेतन मिळण्यासाठी वयाच्या 40व्या वर्षी त्याला 291ते 1454 रुपये वर्गणी दाखत भरावे लागतील.
  9. वर्गणीदाराने भरावयाच्या वर्गणीचा तक्ता, वर्गणी दाराला आणि त्याच्या पत्नीला ठराविक निवृत्ती वेतन, त्याच्या वारसदारांना जमा राशी प्रदान करणे जर निवृत्ती वेतन 1000 रुपये हवे असेल तर Atal Pension Yojana in Marathi

अटल पेन्शन योजना बाबतीत नेहमी विचारले जाणारे प्रश्न

निवृत्ती वेतन काय आहे आणि आपल्याला त्याची गरज काय? जेव्हा कोणी कमावत नसते तेव्हा निवृत्ती वेतन त्याला मासिक प्राप्ती करून देत असते. निवृत्ती वेतनाची गरज वयानुसार पैसे कमावण्याची घटणारी क्षमता कमावत्या कौटुंबिक सदस्यांचे स्थानांतरण जीवनमानाची वाढती किंमत दीर्घायुष्य ठराविक मासिक उत्पन्नाची हमी म्हातारपणात अभिमानाने जगायला भाग पडते

अटल पेन्शन योजना म्हणजे काय?

अटत पेन्शन योजना ही भारतीय नागरिकांसाठी निवृत्ती योजना असून त्याचे केंद्र हे असंघटीत क्षेत्रातील कामगार आहे अटल पेन्शन योजना यात वर्गणी दाराला त्याच्या वर्गणीच्या प्रमाणात 1000रुपये, 2000रुपये, 3000रुपये, 4000रुपये. 5000रुपयेची कायम स्वरूपी वयाच्या 60व्या वर्षापासून पेन्शन मिळेल, वर्गणी ही अटल पेन्शन योजनेत सामील होण्याच्या वयावर अवलंबून असेल. \”Atal Pension Yojana in Marathi\”Atal Pension Yojana in Marathi

अटल पेन्शन योजनेत कोण सहभागी होवू शकते ?

कोणीही भारतीय नागरिक या योजनेत सहभागी होवू शकतो, पात्रता खालील प्रमाणे या योजनेत सामील होण्याचे कमीत कमी वय 18वर्षे आणि जास्तीत जास्त वय हे 40वर्षे असेल. त्या व्यक्तीचे कोणत्याही बँकेत बचत खाते असावे किवा त्यांनी कोणत्याही बँकेत बचत खाते उघडावे .सहभागी होवू इच्छिणाऱ्या व्यक्ती कडे मोबाईल असावा त्याचा तपशील बँकेत बचत खाते उघडताना त्याने

बँकेता पुरवावा जे खातेदार योजनेत 1जून 2015 ते 31 डिसेंबर 2015या दरम्यान सहभागी होतील त्यांना केंद्र सरकार कमीत पाच वर्षे वर्गणी देईल जसे आर्थिक वर्ष 2015-16ते 2019-20. ही रककम सरकार फक्त अश्पया वर्गणी दारांना देईल जे कर भरत नाहीत. जे इतर कोणत्याही सामाजिक सुरक्षा योजने अंतर्गत सामील नाहीत.

अटल पेन्शन योजनेत सामील होवू न शकणारे , आणि इतर कोणत्याही सामाजिक सुरक्षा योजने अंतर्गत सामील असणारे असे कोण ज्यांना सरकारी मदत किवा वर्गणी मिळू शकणार नाही, ज्या व्यक्ती इतर कोणत्याही वैधानिक सामाजिक सुरक्षा योजने अंतर्गत सामील आहेत त्यांना या योजनेचे लाभ मिळणार नाहीत Atal Pension Yojana in Marathi

 

I am a Marathi YouTuber, Website Developer, and Owner/founder of Marathi Corner website and YouTube channel. I am from Pune, Maharashtra.

Leave a comment