(Assam Rifles) असम राइफल्स मध्ये 1380 जागांसाठी भरती | Assam Rifles Recruitment 2022

Assam Rifles Recruitment

Assam Rifles Recruitment 2022: Assam Rifles Recruitment has been declared a new recruitment notification for interested and eligible candidates can apply online Further details are as follows

Assam Rifles Recruitment 2022

असम राइफल्स अंतर्गत ‘‘नायब सुभेदार (ब्रिज & रोड),हवालदार (लिपिक), नायब सुभेदार (धार्मिक शिक्षक) ,हवालदार (ऑपरेटर रेडिओ & लाईन) ,वारंट ऑफिसर रेडिओ मेकॅनिक, रायफलमन (आर्मरर),रायफलमन (लॅब असिस्टंट) ,रायफलमन (नर्सिंग असिस्टंट), वारंट ऑफिसर (व्हेटर्नरी फिल्ड असिस्टंट), रायफलमन (AYA),रायफलमन (वॉशरमन) पदांच्या एकूण 1380 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून फॉर्म मागविण्यात येत आहे. या भरती करिता उमेदवार हा फक्त  पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा. पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.पद क्र.3: (i) पदवीधर   (ii) संस्कृतमध्ये मध्यमा किंवा हिंदीमध्ये भूषण.पद क्र.4: 10वी उत्तीर्ण + ITI (रेडिओ & TV किंवा इलेक्ट्रॉनिक्स) किंवा 12वी (PCM) उत्तीर्ण.पद क्र.5: 10वी उत्तीर्ण + रेडिओ & TV टेक्नोलॉजी/ इलेक्ट्रॉनिक्स/ टेलिकम्युनिकेशन/ कॉम्प्युटर/ इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ गृहोपयोगी उपकरणे डिप्लोमा  किंवा 12वी (PCM) उत्तीर्ण.पद क्र.6: 10वी उत्तीर्ण.पद क्र.7: 10वी उत्तीर्ण.पद क्र.8: 10वी उत्तीर्ण.पद क्र.9: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) व्हेटर्नरी सायन्स डिप्लोमा. पद क्र.10: 10वी उत्तीर्ण.पद क्र.11: 10वी उत्तीर्ण असावा.. उमेदवाराचे वय हे पद क्र.1, 5 ते 8, & 11: 18 ते 23 वर्षे. पद क्र.2, 4, 10: 18 ते 25 वर्षे.पद क्र.3: 18 ते 30 वर्षे.पद क्र.9: 21 ते 23  वर्षे दरम्यान असावे. नोकरी ठिकाण हे संपूर्ण भारतात कुठेही आहे. असम राइफल्स भरती 2022 करिता फॉर्म भरण्यासाठी फीस रु.[SC/ST/ExSM/महिला: फी नाही],नायब सुभेदार (ब्रिज & रोड,धार्मिक शिक्षक) (ग्रुप B): ₹200/- ,  उर्वरित पदे (ग्रुप C): ₹100/-  आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. आणि फॉर्म करण्याची शेवटची तारीख 20 जून 2022 आहे.

  • पदाचे नाव (Name of the Post)  –नायब सुभेदार (ब्रिज & रोड),हवालदार (लिपिक), नायब सुभेदार (धार्मिक शिक्षक) ,हवालदार (ऑपरेटर रेडिओ & लाईन) ,वारंट ऑफिसर रेडिओ मेकॅनिक, रायफलमन (आर्मरर),रायफलमन (लॅब असिस्टंट) ,रायफलमन (नर्सिंग असिस्टंट), वारंट ऑफिसर (व्हेटर्नरी फिल्ड असिस्टंट), रायफलमन (AYA),रायफलमन (वॉशरमन)
  • Total जागा – 1380 vaccancy
  • शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा. पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.पद क्र.3: (i) पदवीधर   (ii) संस्कृतमध्ये मध्यमा किंवा हिंदीमध्ये भूषण.पद क्र.4: 10वी उत्तीर्ण + ITI (रेडिओ & TV किंवा इलेक्ट्रॉनिक्स) किंवा 12वी (PCM) उत्तीर्ण.पद क्र.5: 10वी उत्तीर्ण + रेडिओ & TV टेक्नोलॉजी/ इलेक्ट्रॉनिक्स/ टेलिकम्युनिकेशन/ कॉम्प्युटर/ इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ गृहोपयोगी उपकरणे डिप्लोमा  किंवा 12वी (PCM) उत्तीर्ण.पद क्र.6: 10वी उत्तीर्ण.पद क्र.7: 10वी उत्तीर्ण.पद क्र.8: 10वी उत्तीर्ण.पद क्र.9: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) व्हेटर्नरी सायन्स डिप्लोमा. पद क्र.10: 10वी उत्तीर्ण.पद क्र.11: 10वी उत्तीर्ण असावा..
  • नोकरी ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारतात कुठेही
  • वयोमर्यादा (Age Limit) – पद क्र.1, 5 ते 8, & 11: 18 ते 23 वर्षे. पद क्र.2, 4, 10: 18 ते 25 वर्षे.पद क्र.3: 18 ते 30 वर्षे.पद क्र.9: 21 ते 23  वर्षे
  • अर्ज शुल्क (Fees) – [SC/ST/ExSM/महिला: फी नाही],नायब सुभेदार (ब्रिज & रोड,धार्मिक शिक्षक) (ग्रुप B): ₹200/- ,  उर्वरित पदे (ग्रुप C): ₹100/-  आहे
  • अनुभव (Experience) – संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
  • पगार (Pay Scale) – N/A
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 20 जून 2022
  • अधिकृत वेबसाईट (Official Website) – येथे पाहा
  • जाहिरात (Recruitment Notification) – येथे पाहा
  • फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट (Apply Online Website) – येथे पाहा
  • भरती मेळाव्याची तारीख: 01 सप्टेंबर 2022

 

असम राइफल्स भरती 2022

 

Department Name Ministry of Home Affairs Department
Name of Posts Naib Subhedar (Bridge & Road),Havaldar (Clerk),

Naib Subhedar (Religious Teacher)

Constable (Operator Radio & Line)

Warrant Officer (Radio Mechanic), Rifleman (Armorer),

Rifleman (Lab Assistant), Rifleman (Nursing Assistant)

Warrant Officer (Veterinary Field Assistant),

Rifleman (AYA), Rifleman (Washerman)

No. of Posts 1380 vacancy
Job Location ALL INDIA
Application Mode ONLINE
Official WebSite https://www.assamrifles.gov.in/

 

How To Apply For Assam Rifles Recruitment 2022

  1. या पोस्टसाठी उमेदवारांनी फॉर्म हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन जाहिरात काळजीपूर्वक वाचली पाहिजेल.
  3. सर्व आवश्यक पात्रता/अटींबाबत संपूर्ण माहिती घ्यावी, चुका असलेल फॉर्म नाकारले जातील.
  4. फॉर्म भरण्सयासाठी सविस्तर सूचना येथे दिल्या आहेत – https://www.assamrifles.gov.in/onlineapp/या वेबसाईट वर उपलब्ध आहेत.
  5. फी भरल्याशिवाय तुमचे फॉर्म विचारात घेतले जाणार नाही.
  6. वरील सर्पव पदांकरीता फॉर्म भरायची शेवटची तारीख 20 जून 2022 आहे.
  7. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF नोटिफिकेशन/जाहिरात वाचावी.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *


Scroll to Top