Arogya Vibhag Group D Bharti 2023: नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात ग्रुप D पदांसाठी बंपर भरती निघाली आहे. जे उमेदवार या भरती साठी बऱ्याच कालावधी पासून तयारी करत त्यांच्या साठी ही एक आनंदाची बातमी आहे. एकूण 4010 जागांसाठी ही भरती निघाली आहे, 10वी पास भरती होणार आहे. ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहन शासनाने केले आहे. भरती संबंधी सविस्तर माहिती आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत, सोबतच अधिकृत जाहिरात PDF दिली आहे ती तुम्ही अधिक माहिती मिळवण्यासाठी वाचू शकता.
Arogya Vibhag Group D Bharti 2023 in Marathi
✅ पदाचे नाव (Name of the Post) –
पदाचे नाव | पद संख्या |
गट-ड (शिपाई, कक्षसेवक, बाह्यरुग्ण सेवक, अपघात विभाग सेवक / प्रयोगशाळा परिचर, रक्तपेढी परिचर, दंत सहाय्यक, मदतनिस आणि इतर पदे. ) | 3269 |
नियमित क्षेत्र कर्मचारी (इतर) | 183 |
नियमित क्षेत्र कर्मचारी (हंगामी) | 461 |
अकुशल कारागीर (परिवहन) | 80 |
अकुशल कारागीर (HEMR) | 17 |
Total | 4010 |
🙋 Total जागा – एकूण 4010 रिक्त जागा
🧑🏫 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) –
पद क्र.1: | 10वी उत्तीर्ण |
पद क्र.2: | (i) 10वी उत्तीर्ण (ii) फवारणी, डासांच्या उत्पत्तीच्या ठिकाणी गप्पी मासे सोडणे इत्यादी अंतर्गत हंगामी फवारणी कामगार म्हणून 180 दिवस काम केले आहे. |
पद क्र.3: | 10वी उत्तीर्ण |
पद क्र.4: | (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI/N.C.T.V.T. |
पद क्र.5: | (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग किंवा इलेक्ट्रिकल किंवा सामान्य इलेक्ट्रॉनिक्स किंवा इन्स्ट्रुमेंटेशन) |
🌍 नोकरी ठिकाण (Job Location) – संपूर्ण महाराष्ट्र
👉 वयोमर्यादा (Age Limit) – 18 सप्टेंबर 2023 रोजी 18 ते 40 वर्षे. [मागासवर्गीय/आदुघ/अनाथ: 05 वर्षे सूट]
💵 अर्ज शुल्क (Fees) – खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/अनाथ/आदुघ: ₹900/-, माजी सैनिक: फी नाही]
💰वेतन श्रेणी (Salary) – पदानुसार वेतन श्रेणी वेगवेगळी आहे.
📝 अर्ज पद्धती – ऑनलाईन
🖥️ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 18 सप्टेंबर 2023 (11:59 PM)
🌐अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे पहा |
📝ऑनलाईन अर्ज (Online Form) | Apply Now |
🗒️जाहिरात PDF (Recruitment Notification) | येथे पहा |
How to Apply for Arogya Vibhag Group D Bharti 2023
महाराष्ट्र आरोग्य विभाग ग्रुप D मध्ये वेगवेगळ्या पदांसाठी भरती निघाली आहे. ही भरती प्रक्रिया ऑनलाइन राबवली जाणार आहे.
अधिकृत वेबसाईट ची लिंक टेबल मध्ये दिली आहे, Apply Now वर क्लिक करून तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता.
एकूण रिक्त पदे हे 4010 आहेत, वेगवेगळ्या पदांसाठी पद संख्या ही वेगवेगळी आहे.
भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन करायचा आहे, अर्ज भरताना फॉर्म मध्ये सर्व माहिती ही काळजीपूर्वक भरायची आहे.
उमेदवार जर अर्ज करताना चुकीची किंवा खोटी माहिती देताना अथवा सादर करताना आढळला तर त्या उमेदवाराचा अर्ज हा गृहीत धरल्या जाणार नाही.
ऑनलाइन अर्ज फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही 18 सप्टेंबर 2023 आहे, विहित वेळेत उमेदवारांना फॉर्म भरून घ्यायचा आहे. मुदत संपल्यावर विभागाकडून अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
भरती संबंधी तुम्हाला जर अजून अधिकची माहिती जाणून घ्यायची असेल, तर महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागा द्वारे जी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे; ती जाहिरात PDF तुम्हाला वाचून घ्यावी लागेल. जाहिरात PDF वाचण्यासाठी Link ही टेबल मध्ये दिली आहे.