आरोग्य विभाग भरती 2021 निकाल जाहीर पहा तुमचे मार्क्स | Arogya Vibhag Bharti Group C Result गट-क संवर्गातील निकालाबाबत जाहीर निवेदन
दिनांक 24/10/2021 रोजी गट-क संवर्गाच्या झालेल्या परिक्षेच्या अनुषंगाने खालील कार्यालयांकडील 12 संवर्गासाठीच्या निकाल तात्पुरता राखून ठेवण्यात आलेला आहे.
- सांख्यिकी अन्वेषक
- प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी ३० टक्के
- कनिष्ठ लिपीक
- दंतयांत्रिकी
- वीजतंत्री (परिवहन)
- कुशल कारागीर
- कनिष्ठ तांत्रिक सहायक
- अवैद्यकीय सहायक
- दूरध्वनीचालक
- लघुटंकलेखक
- अधिपरिचारीका (५० टक्के राखीव)
- औषध निर्माण अधिकारी
याबाबत विभागामार्फत पुढील कार्यवाही सुरु आहे आणि कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर निकाल त्वरीत जाहीर करण्यात येईल.
🔴 Group C Result येथे पहा – https://www.arogyabharti2021.in/